Political News | उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात; आता नेमकं प्रकरण काय?
Political News Uddhav Thackeray Once Again Move To Supreme Court
Jul 4, 2023, 12:00 PM ISTसमृद्धी महामार्ग ‘देवेंद्रभरोसे’, माणसे मेली की शिंदे फक्त...; 'बाळासाहेबांचा आत्मा अश्रूंनी भिजला' म्हणत हल्लाबोल
Samruddhi Mahamarg Accidents: "दिल्लीपासून उत्तरेतला ‘यमुना एक्सप्रेस वे’ असेल नाही तर इतर महामार्ग, मग अपघातांचे प्रमाण आपल्याच समृद्धी महामार्गावर जास्त का? ‘एमएसआरडीसी’ कंपनीने हा मार्ग बांधला व हे खाते गेली अनेक वर्षे एकनाथ शिंदे सांभाळत आहेत," असाही उल्लेख करण्यात आला आहे.
Jul 4, 2023, 08:15 AM ISTतुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राज ठाकरेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले "लवकरच महाराष्ट्रात..."
Raj Thackeray on Uddhav: महाराष्ट्रात निर्माण झालेली राजकीय स्थिती पाहता मनसेच्या काही नेत्यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) हातमिळवणी करण्याचं आवाहन केलं आहे. पक्षाच्या बैठकीतही काही नेत्यांनी राज ठाकरेंसमोर हा मुद्दा मांडला. दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलं.
Jul 3, 2023, 01:56 PM IST
Maharashtra Politics: "शरद पवारांनी भाकरी फिरवली, अजित पवारांनी नव्या तव्यावर स्वतःची भाकरी थापली; शिंद्यांची भाकरी करपली"
Maharashtra Political Crisis: शरद पवार (Sharad Pawar) यांनी महिनाभरापूर्वीच पक्षात भाकरी फिरवली. अजित पवारांनी (Ajit Pawar) लगेच नवी चूल, नवा तवा आणून स्वतःची भाकरी थापली. शिंद्यांची भाकरी करपली. भाजप आता शिंद्यांचे राजकारण अजित पवारांच्या चुलीत घालेल व त्यावर शेकोटी घेत बसेल अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
Jul 3, 2023, 08:03 AM IST
राज आणि उद्धव ठाकरेही एकत्र येणार? शिवसेना भवनासमोर लागले पोस्टर
Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्र हादरला आहे. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्याने पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकत्र येण्यासाठी आवाहन केलं जात आहे.
Jul 3, 2023, 07:27 AM IST
बीएमसी कोविड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, मातोश्रीतून गैरव्यवहार...
Mumbai News : बीएमसी कोविड घोटाळ्यावरुन(BMC Covid Scam) राजकारण पेटलं आहे. उद्धव ठाकरेंनी इतर महापालिकेची चौकशी करा असा इशारा राज्य सरकारला दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या घरात हात टाकला आहे.
Jul 2, 2023, 08:46 AM ISTMaharashtra Politics : 'चोर मचाये शोर' म्हणत आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला शिंदे-भाजप गटाचं प्रत्युत्तर
Maharashtra Political News : शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या धर्तीवर रणनिती आखण्यास सुरुवात झाली असली तरीही राज्यातील सत्ताधारी मात्र त्यांच्यापुढे आव्हानं उभी करताना दिसत आहेत.
Jun 30, 2023, 09:50 AM IST
Uddhav Thackeray । ठाकरे यांच्या कथित 19 बंगले घोटाळ्यामुळे अनेकजण कामाला
Uddhav Thackeray 19 Bungalow Inquiry Begins At Korle
Jun 29, 2023, 04:05 PM ISTUddhav Thackeray | ठाकरेंच्या कथित 19 बंगले घोटाळ्याप्रकरणी मोठी घडामोड
Case registered against 13 people over Uddhav Thackeray alleged 19 Bungalow
Jun 29, 2023, 03:25 PM ISTThackeray Group | ठाकरे गटाच्या मोर्चाआधी मुंबईत बॅनरबाजी, मुंबई मनपातल्या भ्रष्टाचाराबाबत बॅनर झळकले
Mumbai Malbar Hill Banners Asking Question Before Thackeray Camp Morcha
Jun 28, 2023, 10:45 AM ISTठाकरे गटाला आणखी एक धक्का; माजी नगरसेवक संजय अगलदरे शिंदे गटात
Ex Corporator Sanjay Agaldare in Shinde Camp
Jun 27, 2023, 06:25 PM ISTठाकरे गटाच्या 1 जुलैच्या विराट मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली
Police Permission Denied for Thackeray March on BMC
Jun 27, 2023, 06:15 PM ISTहाजीर हो! उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाचं समन्स, 14 जुलै हजर राहाण्याचे आदेश
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाने समन्स बजावलं असून 14 जुलैला कोर्टात हजर राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खादर राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी याचिका प्रकरणात हा निर्णय देण्यात आला आहे.
Jun 27, 2023, 05:39 PM ISTआताची मोठी बातमी! ठाकरे गटाच्या 1 जुलैच्या विराट मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली
येत्या एक जुलैला शिवसेना ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा (Virat Morcha) काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. याचं नेतृत्व आदित्य ठाकरे करणार होते.
Jun 27, 2023, 02:51 PM ISTठाकरे गटाचे 'हे' नेते अडचणीत, पाच जणांवर गुन्हा दाखल
Mumbai municipal officer beaten : मुंबई महापालिकेच्या एच पूर्व विभाग कार्यालयात अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेत्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर माजी नगरसेवक हाजी हालीम खान यांना रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले.
Jun 27, 2023, 08:16 AM IST