uddhav thackeray

सांगाडे बाहेर काढू... परिवारावरून वाद पेटला; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज

माझ्या परिवाराबद्दल काही असेल तर बाहेर काढून दाखवा असं आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिले. तसेच अलमारीतील सांगाडे बाहेर काढण्याचा इशारा देखील दिला आहे. 

Jun 25, 2023, 10:00 PM IST

'कोविडमध्ये माणसं मरत होती, तिकडे लोकं पैसे खात होते' मुख्यमंत्री शिंदे यांचा आरोप

मुंबईतल्या कोविड सेंटर कथित घोटाळ्याची ईडीकडून चौकशी सुरु आहे. कोविड सारखा भयंकर आजारात माणसं मरत होती, आणि तिकडे पैसे खाल्ले जात होते असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. 

Jun 24, 2023, 04:51 PM IST

"आम्ही घरात घुसत नाही पण, घुसलोच तर..."; कुटुंबावरुन चॅलेंज करणाऱ्या ठाकरेंना फडणवीसांचं प्रत्युत्तर

Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray: मुंबईत आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामधून ठाकरेंनी केलेल्या विधानानंतर फडणवीस यांनी कठोर शब्दांमध्ये ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

Jun 24, 2023, 02:59 PM IST

PM केअर फंड म्हणजे हास्य जत्रेतील प्रभाकर मोरे केअर फंड आहे का? उद्धव ठाकरेंचा पलटवार

मुंबईतल्या कथित कोविड सेंटर घोट्याळ्याटी चौकशी सुरु असून यासंदर्भात अनेक ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. ठाकरे कुटुंबियांच्या निकटवर्तीयांवर हे धाडसत्र सुरु आहे. यावरुन आज उद्धव ठाकरे यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे.

Jun 24, 2023, 02:45 PM IST

'सत्तेसाठी आधी हिंदुत्व खुंटीला टागलं, आता पाटणाला जाऊन वेशीवर टांगलं' उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

पाटणा इथं झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत भाजला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार करण्यता आला. या बैठकीत देशभरातील 15 विरोधी पक्ष सहभागी झाले होते. यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेही सहभागी झाले होते. यावरुन भाजप-शिंदे गटाने आता निशाणा साधला आहे

Jun 24, 2023, 01:52 PM IST

"देवेंद्रजी कुटुंब तुम्हालाही आहे हे लक्षात ठेवा, अन्यथा नुसतं शवासन..."; उद्धव ठाकरेंची जाहीर धमकी

Uddhav Thackeray on Fadnavis: देंवेद्रजी तुमचाही परिवार आहे. परिवारावर बोलू नका. काही व्हॅाटसअप चॅट बाहेर येत आहेत. मी त्यावर बोलणार नाही. अनेक गोष्टी आमच्याकडेही आहेत अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना इशारा दिला आहे.  

 

Jun 24, 2023, 12:38 PM IST