uddhav thackeray

राज-उद्धव एकत्र येणार का? अमित ठाकरे म्हणाले, "एक आमदाराचे आम्ही 100 आमदार करु पण..."

Amit Thackeray On Raj-Uddhav Coming Together: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये 'एक सही संतापाची' मोहीम राबवली जात असून त्याचसंदर्भात अमित ठाकरेंनी आपलं मतप्रदर्शन केलं आहे.

Jul 9, 2023, 10:14 AM IST

"काजोलनं नाव नाही घेतलं पण भक्त नाराज झालेत"; अभिनेत्रीच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची टीका

Actress Kajol : राजकीय नेत्यांबद्दलच्या केलेल्या टिप्पण्यांमुळे अभिनेत्री काजोल चांगलीच चर्चेत आली होती. तिच्या विधानाची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्यानंतर अखेर तिने त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. माझा कोणाला बदनाम करण्याचा उद्देश नव्हता असं काजोलनं म्हटलं आहे. 

Jul 9, 2023, 08:23 AM IST

राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड; शिवसेनेच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांची नोटीस

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात लवकरच आणखी एक मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाच्या 16 आमदारांविरुद्धच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच निर्णय घेणार आहेत.

Jul 8, 2023, 10:30 AM IST

मोठी बातमी! उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार? संजय राऊतांना भेटले अभिजीत पानसे

Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करुन शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच राज्यामध्ये शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा सुरु असतानाच आज झालेली एक भेट या दिशेने टाकलेलं पाहिलं पाऊल आहे की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Jul 6, 2023, 12:40 PM IST

Khupte Tithe Gupte: नितीन गडकरींना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय खुपतं? एका वाक्यात म्हणाले...

Khupte Tithe Gupte Nitin Gadkari: सध्या 'झी मराठी'वर गाजणारी मालिका म्हणजे 'खुपते तिथे गुप्ते'. आता यावेळी अवधूत गुप्ते यांच्याशी गप्पा मारायला येतात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. त्यांना यावेळी विचारणाऱ्या आलेल्या  त्यांना खुपणाऱ्या गोष्टींबद्दल त्यांनी आपली भुमिका मांडली आहे. 

Jul 5, 2023, 06:39 PM IST
Special Report on Uddhav Thackeray Ekala Chalo Re PT2M55S

Maharashtra Political Crisis | ठाकरेंचं 'एकला चलो रे'?

Special Report on Uddhav Thackeray Ekala Chalo Re

Jul 5, 2023, 02:45 PM IST

स्वबळावर लढण्याची ताकद आहे की नाही? उद्धव ठाकरे राज्यभर फिरुन चाचपणी करणार

अजित पवारांमुळे राज्यातली राजकीय परिस्थिती बदललीय. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी स्वबळासाठी चाचपणी सुरु केल्याचं समजतंय. काय आहे ठाकरेंचा प्लॅन?

Jul 4, 2023, 06:42 PM IST

पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांची एकूण संपत्ती माहितीये का?

Ajit Pawar Net Worth: महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय वर्तुळात सध्या अजित पवार हे चर्चेचा विषय आहेत. अजित पवार यांनी बंडखोरी करत महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला आहे.

Jul 4, 2023, 04:30 PM IST