रशिया गरम, झेलेन्स्की नरम; युक्रेनची युद्धाच्या मूळ कारणाला तिलांजली
Russia Ukraine War : युक्रेनचे अध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की ( Ukrainian President Volodymyr Zelensky) यांनी आता नरम भूमिका घेत युद्ध समाप्तीसाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येते आहे. झेलेन्स्की यांनी युद्धाच्या मूळ कारणालाच तिलांजली दिली आहे.
Mar 9, 2022, 02:36 PM ISTमोठी बातमी : यूक्रेनमध्ये अडकलेले सर्व भारतीय सुखरुप बाहेर
भारतीय नागरिकांना घरी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा अंतर्गत उड्डाणांची तयारी केली जात आहे.
Mar 8, 2022, 07:32 PM ISTRussia Ukraine War : ज्याची भीती होती तेच घडलं; रशिया-युक्रेन युद्धामुळं कोणत्याही क्षणी...
संपूर्ण जगानं जी भीती व्यक्त केली होती, अखेर तेच घडलं...
Mar 7, 2022, 09:28 AM ISTUkraine Russia War : हल्ले, स्फोट थांबेना; आजचा दिवस रशिया- युक्रेनसाठी निर्णायक?
आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात रशिया- युक्रेन आमने-सामने
Mar 7, 2022, 08:58 AM ISTEdible Oil Price Hike: युद्धाचा परिणाम थेट स्वयंपाकघरावर, सर्वसामन्यांना बसणार झटका
Edible Oil Hike : रशियाकडून यूक्रेनवर हल्ले सुुरु आहेत. यू्क्रेनदेखील रशियाला उत्तर देत आहे. पण आता याचा परिणात थेट स्वंयपाकघरावर होत असताना दिसत आहे.
Mar 6, 2022, 06:22 PM ISTPM मोदींनी या गोष्टीला दिले 'ऑपरेशन गंगा'च्या यशाचं श्रेय, आतापर्यंत इतके लोकं यूक्रेनमधून परतले
Pm modi in Pune : पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर आले होते. यावेऴी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ऑपरेशन गंगाबाबत बोलताना भारताच्या जगात वाढलेल्या प्रभावाबाबत वक्तव्य केले.
Mar 6, 2022, 05:26 PM ISTUkraine Russia War : कदाचित तुम्ही मला शेवटचं जिवंत पाहत आहात - यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष Zelenskyy
यूक्रेन आणि रशिया यांच्यातील संघर्ष अजूनही कायम आहे. यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी आज अमेरिकेला मदतीचं आवाहन केलंय.
Mar 6, 2022, 05:02 PM ISTयुक्रेनमधून परतलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! आयोगाने जारी केली सूचना
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्यांना भारतीयांना दिलासा देणारी बातमी आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक भारतीय विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधातरी बनले होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने म्हणजेच एनएमसीने महत्वाची अधिसूचना जारी केली आहे.
Mar 5, 2022, 02:25 PM ISTयुक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी तरुणीने दाखवला भारतीय तरुणावर विश्वास, गोळीबारात असे वाचले प्राण
युद्धाच्या परिस्थितीत ही भारतीय तरुणाने पाकिस्तानी तरुणीचे प्राण वाचवले. इतकेच नाही तर तिच्या कुटुंबियांना फोनवर तिच्या सुरक्षेची जबाबदारी ही घेतली.
Mar 4, 2022, 05:21 PM ISTतर कदाचित तुम्हाला परदेशात जावं लागलं नसतं! पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितलं कारण...
पंतप्रधान मोदींनी युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची घेतली भेट, विद्यार्थ्यांनी सांगितली आपबिती
Mar 3, 2022, 08:45 PM ISTरशियाला समर्थन करणारा पाकिस्तान ठरला पहिला देश
यांचे खायचे वांदे आणि निघाले रशियाला समर्थन करायला...आपला हेतू साध्य करण्यासाठी वाटेल ते! म्हणून पाकिस्तान देतंय का रशियाची साथ?
Mar 2, 2022, 08:32 PM ISTडॉक्टर होण्याचं त्याचं स्वप्न अपूर्णच...युक्रेनमधील बॉम्ब हल्ल्यात मुलगा गमवलेल्या वडिलांना अश्रू अनावर
युक्रेन-रशियाच्या वादात भारतीय विद्यार्थ्याच्या गोळी लागून मृत्यू
Mar 2, 2022, 12:18 PM ISTयुद्धखोर रशियाला पाकिस्ताचा पाठिंबा;'आर्थिक फायद्या'साठी व्यापारी करारावर स्वाक्षरी
Russia-Ukraine Crisis | Pakistan | शिया - युक्रेनदरम्यान सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाला सार्वजनिकरित्या पाठिंबा देणारा पाकिस्तान पहिला देश ठरला आहे.
Mar 2, 2022, 12:03 PM ISTयुक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत उत्तम डान्सर, पाहा व्हिडीओ
तुम्ही म्हणाल युक्रेन जळत होता आणि राष्ट्राध्यक्ष डान्स करत होता... पण पाहा हा व्हिडीओ कधीचा आहे?
Mar 1, 2022, 08:11 PM ISTBreaking | भारतीयांनी तातडीने कीव सोडावं; आता काहीही होऊ शकतं, दुतावासाच्या सूचना
युक्रेनमधील भारतीय नागरिकांसाठी दुतावासाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी तातडीनं कीव सोडावं अशा सूचना भारतीय दुतावासाकडून देण्यात आल्या आहेत.
Mar 1, 2022, 12:37 PM IST