ukraine russia war

UNGA ने रशियाला फटकारलं, यूक्रेनने जाहीर केला मृतांचा आकडा

युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियाने युरोपीय देशाविरोधात आघाडी उघडली आहे. रशियाने 36 देशांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. यापूर्वी या देशांनी रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली होती.

Feb 28, 2022, 11:27 PM IST

Ukraine-Russia War: युक्रेनवर रशियाचा सायबर हल्ला, अनेक सरकारी वेबसाईट्सवर साधला निशाणा

रशियाने आता युक्रेनवर सायबर हल्ला करण्याचे देखील ठरवले आहे. यासाठी त्यांनी युक्रेनच्या एका महत्त्वाच्या अधिकृत वेबसाइटला टार्गेट केलं आहे.

Feb 28, 2022, 05:14 PM IST

Operation Ganga | युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी परराष्ट्र खात्याचे युद्धपातळीवर प्रयत्न

 युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी आणखी 9 विमानं जाणार आहेत. आज दिल्लीत 249 विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचं विमान दाखल झालं.

Feb 28, 2022, 08:16 AM IST

Russia Ukraine Crisis | "आम्हाला सरकारवर पूर्ण विश्वास होता", यूक्रेनमधून परतलेले भारतीय विद्यार्थी भावूक

भारत सरकारच्या पुढाकाराने युक्रेनमधून 219 प्रवाशांना घेऊन पहिले विमान (operation Ganga) मुंबई (Mumbai) दाखल झाले.  

 

Feb 26, 2022, 10:09 PM IST

Ukraine Russia युद्धात NATO ची एन्ट्री, 30 देशांच्या रिस्पॉन्स फोर्सला केलं अॅक्टिव्ह

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या 3 दिवसांपासून युद्ध सुरु आहे. ज्यामध्ये आतापर्यंत अनेक लोकं मारले गेले आहेत. या युद्धात आता NATO ची एन्ट्री झालीये

Feb 26, 2022, 07:24 PM IST

Space Station भारत किंवा चीनवर पडलं तर? रशिया स्पेस एजेंसीच्या डायरेक्टरचा US ला प्रश्न

 रशियाच्या अंतराळ कार्यक्रमावर थेट कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. परंतु काही अतिसंवेदनशील तंत्रज्ञान रशियाला निर्यात करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे.

Feb 25, 2022, 07:43 PM IST