ukraine russia war

बाल्टिक राष्ट्रांकडून 10 रशियन अधिकाऱ्यांची हकालपट्टी

Russia Ukraine War : युरोपमधील बाल्टिक राष्ट्रांनी 10 रशियन अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे.  

Mar 18, 2022, 08:58 PM IST

Russia Ukraine War : पुतीन यांचा पुढचा गेमप्लॅन उघड, कोणावर वक्रदृष्टी?

Russia Ukraine War : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लॉदिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी युक्रेन बेचिराख करून टाकले आहे. आता पुतीन यांचा पुढचा प्लॅन उघड झाला आहे. 

Mar 17, 2022, 06:54 PM IST

अमेरिकेचा रशियावर जोरदार शाब्दीक हल्ला, युद्ध आणखी भडकण्याची शक्यता

Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्ध 22 दिवस झाले तरी संपायचे नाव घेत नाही. युक्रेनची राजधानी कीववर कब्जा मिळवण्यासाठी रशियाला अजूनही संघर्ष करावा लागतोय. त्यात अमेरिकेने रशियावर जोरदार शाब्दीक हल्ला चढवला.  

Mar 17, 2022, 05:50 PM IST

भारताने रशियाची स्वस्तात इंधनाची मोठी ऑफर स्वीकारली तर काय करणार? अमेरिकेने दिलं हे उत्तर

Russia big offer of fuel to India : रशियाने भारताला तेल खरेदीसाठी मोठी ऑफर दिल्यानंतर आता अमेरिकेने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Mar 16, 2022, 08:04 PM IST

झुकेगा नही ! अमेरिका आणि ब्रिटनवर रशियाचा पलटवार, जगभरात तणाव वाढणार

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरु असताना आता जगभरात तणाव वाढत आहे. रशियावर  अनेक देशांनी निर्बंध घातले असताना देखील रशिया झुकायला तयार नाही.

Mar 15, 2022, 09:51 PM IST

अरे बापरे... भयानक, रशियाचा युक्रेनवर व्हाइट फास्फोरस बॉम्बचा मारा

Russia Ukraine War : युक्रेन युद्धात मानवी जीवनाची अपरिमित हानी होत आहे. या युद्धात अतिसंहारक अस्त्र वापरली जात असल्याचा आरोप होत आहे. (Russia's most lethal weapons on Ukraine)  

Mar 15, 2022, 02:17 PM IST

कीववर रशियाचे जोरदार हवाई हल्ले, युक्रेनचा दावा- 12 हजार रशियन सैनिक मारले

Russia Ukraine War : युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या 17व्या दिवशी रशियाकडून तीव्र हवाई हल्ले सुरु आहेत. तसेच युक्रेननेही दावा केला आहे की, आम्ही आतापर्यंत रशियाचे 12 हजारांहून अधिक सैनिक मारले आहेत.

Mar 12, 2022, 08:36 PM IST

रशिया-युक्रेन युद्ध : निर्बंध लादल्यानंतर रशियाचा अमेरिकेला हा गंभीर इशारा

Russia Ukraine War : सध्या रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. रशियाने आक्रमकपणा घेत युक्रेनवर जोरदार हल्ले चढविले आहेत. युक्रेनवरील हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरु आहेत. 

Mar 12, 2022, 03:44 PM IST

Russia Ukraine War : रशियाकडून पुन्हा युक्रेनच्या या शहरांवर जोरदार हल्ले

Russia Ukraine War : युद्धाच्या 16 व्या दिवशीही युक्रेनवरचे रशियन हल्ले थांबलेले नाहीत. (Russia Ukraine Conflict) युक्रेनच्या डेनिप्रो शहरावर तीन हल्ले झाले.  

Mar 11, 2022, 07:27 PM IST

Russia Ukraine War : रशियाचा एअर स्ट्राईक; युक्रेनच्या सुमी भागात हल्ला, 22 ठार

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज 14 वा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरूच असून रशियन हल्ल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. 

Mar 9, 2022, 03:42 PM IST