Russia Ukraine war : "भारत मध्यस्थी करणार असेल तर...", रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचं मोठं वक्तव्य!
Vladimir Putin on Russia Ukraine war : रशिया युक्रेन युद्धात भारताची भूमिका अधिक प्रभावी ठरत असताच आता ब्लादिमीर पुतीन यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Sep 5, 2024, 11:39 PM ISTनोकरीच्या बहाण्याने रशियात बोलावलं, युक्रेनविरुद्धच्या युद्धात पाठवलं... एका भारतीयाचा मृत्यू
Indian Citizen Died in Russia : रशिया युक्रेन यु्द्धाला आता जवळपास वर्ष होत आलं आहे. पण अजूनही युद्धाला पूर्णविराम मिळालेला नाही. यात आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जिवितहानी झाली आहे. आता यात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Mar 6, 2024, 04:42 PM ISTरशियाने फिरण्यासाठी आलेल्या 7 भारतीयांना जबरदस्ती युद्धात उतरवलं; शेअर केला 105 सेकंदाचा व्हिडीओ
रशियात भारतीय तरुणांना जबरदस्ती युक्रेनविरोधातील युद्धात उतरवण्यात आलं आहे. तरुणांनी व्हिडीओ शेअर करत मदत मागितली आहे.
Mar 6, 2024, 10:59 AM IST
पाकिस्तानचं काही खरं नाही! युक्रेन युद्धातील लुडबूडीने रशिया संतापून म्हणाला, '...तर कानाडोळा करणार नाही'
Ukraine War Russia On Pakistan: भारत आणि रशियाचे मैत्रीपूर्ण संबंध असले तरी पाकिस्ताबरोबर रशियाचे असे संबंध नाहीत. पाकिस्तान सध्या रशियाबरोबर असे संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असतानाच वेगळ्याच बातम्या समोर आल्या आहेत.
Aug 29, 2023, 10:23 AM ISTजर पुतीन यांना परदेशात अटक करण्याचा प्रयत्न केला तर...; रशियाची संपूर्ण जगाला जाहीर धमकी
Putin Arrest Update: आंतरराष्ट्रीय फौजदारी कोर्टाने (International Criminal Court) रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन (Vladimir Putin) यांच्याविरोधात वॉरंट (Warrant) जारी केलं आहे. दरम्यान, यावरुन रशियाने नाराजी जाहीर केली आहे. रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव (Dmitry Medvedev) यांनी जर पुतीन यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला तर ही युद्धाची घोषणा (declaration of war) असं समजलं जाईल अशा शब्दांत धमकावलं आहे.
Mar 24, 2023, 07:37 AM IST
...अन् Putin थेट Ukraine मध्ये पोहोचले; स्वत: चालवली कार! पाहा Surprise Visit चे Photos
Putin Visit To Occupied Mariupol: युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाने ताब्यात घेतलेल्या युक्रेनच्या समुद्रकिनाऱ्यावरील मारियुपोल शहराला भेट दिली. यापूर्वी पुतिन यांनी क्रीमियाचा दौरा केला होता. या भेटीदरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत. ही भेट कशासाठी होती, कधी झाली जाणून घेऊयात...
Mar 20, 2023, 01:31 PM ISTRussia Ukraine War : रशिया युद्धाला 1 वर्ष पूर्ण; 141 देशांनी घेतला 'हा' मोठा निर्णय
Russia Ukraine War News : रशिया युद्धाला 1 वर्ष पूर्ण झाले असले तरी हे युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. (Russia Ukraine Crisis) मात्र, आता रशियाने आपले सैन्य माघारी घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. आता 141 देशांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
Feb 24, 2023, 11:31 AM ISTPutin यांनी 'हे' एक काम केल्यास मी त्यांना पाठवेन न्यूड फोटो; अमेरिकन मॉडेलची अजब 'ऑफर'
Caprice Bourret Letter Vladimir Putin: व्लादिमिर पुतिन यांच्या नेतृत्वाखाली रशियन सैन्याने मागील वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये युक्रेनवर हल्ला केला होता. यानंतर युक्रेनमध्ये मोठ्याप्रमाणात जिवितहानी झाली. युक्रेनमधील अनेक लोकांनी तर स्वत:चा देश सोडून इतर देशांमध्ये आश्रय घेतला. येत्या 24 तारखेला युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होईल.
Feb 3, 2023, 06:37 PM ISTPutin Assassination: "पुतिन 71 वा वाढदिवस साजरा करु शकणार नाहीत, 'या' तारखेआधीच होईल हत्या"
पुतिन हे सध्या ७० वर्षांचे असून ते आजारी असल्याच्या बातम्या वेळोवेळी समोर येत असतात, मात्र रशिया सरकाने ही वृत्त फेटाळली आहेत.
Jan 14, 2023, 03:12 PM ISTUkraine War: टीकाकारांना पुतिन धडा शिकवण्याच्या तयारीत! कनिष्ठ सभागृहाने मंजूर केला 'हा' प्रस्ताव
Russia-Ukraine War: फेब्रवारी 2022 पासून रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध सुरु असून रशियामधूनच या युद्धाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुतिन सरकारचा मोठा निर्णय
Jan 14, 2023, 08:59 AM ISTJob In Danger | जगातील प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीची नोकरी जाणार? पगारवाढही धोक्यात? पाहा स्पेशल रिपोर्ट
Every third person in the world will be out of a job? Salary increase in danger? See Special Report
Jan 4, 2023, 08:30 PM ISTRussia Ukraine War: पुतिनच्या ट्रॅपमध्ये असे अडकले झेलेन्स्की, रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात वीज यंत्रणा ठप्प, युक्रेन अंधारात
Russia Ukraine Crisis: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबलेले नाही. रशियाकडून पुन्हा जोरदार हल्ले चढविण्यात आले आहेत. या हल्ल्यानंतर युक्रेनमधील वीज यंत्रणा ठप्प पडली असून युक्रेन पूर्णत: अंधारात गेला आहे.
Nov 19, 2022, 09:48 AM ISTRussia Ukraine War : असाल तसे, मिळेल त्या माध्यमातून युक्रेन सोडा; भारतीयांना इशारा
ही सर्व परिस्थिती आणि एकंदरच चिघळलेलं युद्ध पाहता भारतीय दुतावासानं पुन्हा एकदा युक्रेनमध्ये असणाऱ्या नागरिकांना देश सोडण्याचा इशारा दिला आहे.
Oct 26, 2022, 07:01 AM ISTRussia Ukraine War: युक्रेनची 4 राज्ये रशियाकडे; UN चा Russia विरोधात बहुमताने ठराव मंजूर, भारताचा हा मोठा निर्णय
UN General Assembly: जगात तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची भीती व्यक्त होत असताना आता रशियाच्या विरोधात एकत्र येत पाश्चात्य देशांनी पुढाकार घेत युक्रेनच्या समर्थनार्थ आणखी एक ठराव मंजूर करण्यात आला आहे. रशियाने (Russia) युक्रेनमधील (Ukraine) चार राज्ये सोडण्याची मागणी करणारा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने प्रचंड बहुमताने मंजूर केला आहे.
Oct 13, 2022, 10:09 AM ISTVIDEO | युक्रेनमध्ये मृत्यूचं तांडव
Russia Ukraine War Russia Tagets Mariopol 20 April 2022.
Apr 20, 2022, 10:40 PM IST