India at UN: भारताने पाकिस्तानला खडसावले
India at UN: संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) मंचावरुन भारताने (India) पाकिस्तानला ( Pakistan) चांगलेच खडसावले आहे.
Sep 25, 2021, 01:19 PM ISTVIDEO | अफगाणिस्तानवर महत्त्वाची बैठक; संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक
United Nations To Hold Talks On Afghanistan Crisis
Aug 16, 2021, 08:55 AM ISTअबब!!! भारतात प्रत्येक व्यक्ती ५० किलो अन्नाची नासाडी करतेय
भारतात दरवर्षी लाखो टन अन्न वाया
Mar 5, 2021, 07:00 PM ISTभारताची संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदी निवड
भारताची आठव्यांदा अस्थायी सदस्यपदी निवड झाली आहे.
Jun 18, 2020, 08:14 AM ISTया देशातील २० लाख नागरिक भूकबळी ठरणार? संयुक्त राष्ट्रानं व्यक्त केली चिंता
पाऊस न पडल्यानं मुकी जनावरं व्याकुळतेनं प्राण सोडताना दिसत आहेत, शेती उद्ध्वस्त झाली आहे
Jun 6, 2019, 08:42 AM ISTमसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवा, संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव
भारताच्या परराष्ट्र धोरणाला यश मिळण्याची चिन्हं
Feb 28, 2019, 07:14 AM ISTपुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा पहिला मोठा राजनैतिक विजय
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पहिला राजनैतिक विजय मिळवला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पुलवामा हल्ल्याचा एकमुखाने जोरदार निषेध केला.
Feb 22, 2019, 09:49 PM ISTमसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात फ्रान्सचा ठराव?
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा आणखी एक प्रयत्न संयुक्त राष्ट्रांमध्ये होणार आहे.
Feb 20, 2019, 12:01 AM ISTहाफीज सईदची भलामण : मंत्र्यांनेच पाकिस्तानचा बुरखा फाडला
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान दहशतवादाविरोधात लढण्याच्या कितीही वल्गना करत असले, तरी हा बुरखा अखेर त्यांच्याच एका मंत्र्यानं फाडलाय.
Dec 18, 2018, 10:15 PM ISTसंयुक्त राष्ट्राची दिवाळीनिमित्त खास भेट
संयुक्त राष्ट्राची दिवाळीनिमित्त खास भेट
Nov 7, 2018, 04:47 PM ISTपाकिस्तानकडून दहशतवाद्यांना खतपाणी - सुषमा स्वराज
भारताने पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये बोलताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला घरले
Sep 30, 2018, 11:33 AM ISTअमेरिकेचा दबाव फेल, उत्तर कोरिया करतोय बक्कळ कमाई
निर्बंध घालून उत्तर कोरियांच्या अण्वस्त्र सज्जतेला आळा घालण्याच्या अमेरिका आणि संयुक्त राष्ट्राची 'बॅन डिप्लोमसी' फेल ठरताना दिसत आहे.
Feb 4, 2018, 12:29 PM ISTकोणत्याही क्षणी सुरू होऊ शकते अण्वस्त्र युद्ध
कोरीयन द्विप्रकल्पातील संघर्षाने टोक गाठले असून, हा तणाव अण्वस्त्रयुद्धात परावर्तीत होण्यीची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी अण्वस्त्रयुद्ध सुरू होऊ शकते, अशी स्थिती निर्माण झाल्याचे कोरियाचे उच्चायुक्त किम इन रयोंग यांनी म्हटले आहे. ते युनायटेड नेशन्समध्ये बोलत होते.
Oct 17, 2017, 08:12 PM IST'सुषमा स्वराज यांनी चीनला खडसावलं का नाही?'
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र परीषदेत चीनला का खडसावल नाही.
Sep 24, 2017, 07:16 PM IST