unseasonal rain

केळी उत्पादकांसाठी खुशखबर! केंद्र सरकारचा मोठा निर्णय

केळी उत्पादक आर्थिक संकटात सापडले होते.

Jul 29, 2018, 06:55 PM IST

उत्तर महाराष्ट्रात वादळी वारा, गारपीटीसह मान्सूनपूर्व पाऊस

 या पावसामुळं भाजीपाल्याचं आतोनात नुकसान तर झालंच. पण, डाळिंब, द्राक्षबागांनाही मोठा फटका बसला.. विजेचे खांब, झाडे, शेड आदींचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

Jun 2, 2018, 12:59 PM IST

अवकाळी पावसामुळे फळबागांच नुकसान

 सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर , पाचगणी , कराड ,पाटणसह कोरेगाव खटाव तालुक्यात जोरदार वा-यासह विजेच्या कडकटासह जोरदार पाउस झाला. जोरदार वा-यामुळे कोरेगाव तालुक्यातील २२ घरांचे पत्रे उडुन गेले. कराड शहर व परिसरात अजूनही जोरदार पाउस सुरुच आहे. वादळी वा-यामुळे कराड तालुक्यातील पपई पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. 

Jun 1, 2018, 08:02 PM IST

लातूर | जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 18, 2018, 07:56 AM IST

पीकपाणी । अवकाळी पावसानं शेतीचं नुकसान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 19, 2018, 06:51 PM IST

पुढच्या २४ तासांत राज्यात पावसाची शक्यता

येत्या २४ तासांत राज्यातल्या बहुतांश भागात पाऊस होणार आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.

Mar 19, 2018, 01:42 PM IST

पुढचे दोन दिवस ढगाळ वातावरण - हवामान खातं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 16, 2018, 02:29 PM IST

नांदेड | ३ ते ५ तासात मुसळधार पावसाचा इशारा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 11, 2018, 07:30 PM IST

भंडारा | गारपिटीमुळे ३०० पोपटांचा दुर्दैवी मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 08:07 AM IST

मुंबई । गारपीटीमुळे राज्यात कुठे किती नुकसान?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 12, 2018, 08:46 PM IST