स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट टाळण्यासाठी या ५ गोष्टी करा
स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट होणे अथवा स्मार्टफोनने पेट घेतल्याच्या घटना हल्ली वाढू लागल्यात. अनेकदा आपल्या चुकांमुळे तर कधी स्मार्टफोनमध्येच बिघाड असतो यामुळे अशा घटना घडतात. ही घटना आपल्या बाबतीत घडू नये यासाठी खालील गोष्टी अवश्य करा.
Sep 24, 2016, 02:06 PM ISTव्हॉटसअॅपची युझर्सना सर्वात मोठी भेट
जगातील लोकप्रिय मेसेजिंग सर्व्हिस व्हॉटस अॅपने आपल्या युझर्ससाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Apr 6, 2016, 10:51 AM IST...आणि 'ट्विटर'वासिय भांबावले!
सोशल नेटवर्किंग वेबसाईट ट्विटर सोमवारी काही वेळासाठी ठप्प झालं... आणि त्यामुळे काही काळ नेटिझन्स भांबावलेले दिसले.
Jan 19, 2016, 10:23 AM ISTदुबई जळत होतं... आणि ते सेल्फी काढत होते!
दोन दिवसांपूर्वी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दुबईच्या एका हॉटेलमध्ये लागलेली आग तुम्हीही पाहिली असेल... याच घटनेशी संबंधित एक जोडपं सध्या सोशल वेबसाईटवर टीकेचं धनी ठरतंय.
Jan 2, 2016, 01:38 PM ISTव्हॉटसअपमध्ये दडलेल्या या सहा ट्रिक्स! तुम्हाला माहीत आहेत का?
व्हॉटसअपनं तरुणाईला भलतंच वेड लावलंय. तुमच्याही मोबाईलमध्ये व्हॉटसअप नक्कीच असेल... पण, यातील काही छुप्या ट्रिक्स तुम्हाला अजूनही माहित नसतील तर आत्ताच जाणून घ्या...
Dec 15, 2015, 08:10 PM IST'कामसूत्र'बाबत मागवलं नेटकऱ्यांचं मत
'कामसूत्र' हा शब्द ऐकला की त्याकडे अश्लिल शब्दाच्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. कामसूत्र हा शब्द साहित्यिकदृष्ट्या कितीही चांगला असला तरी त्याबद्दलची समाजात असलेली प्रतिमा बघता कोणाही त्या शब्दाचा वापर करणं टाळतं.
Dec 2, 2015, 07:27 PM ISTओपन चॅलेंज : मोबाईलचा हा ५७ अंकी पासवर्ड ओळखून दाखवा!
एका आयफोन यूझरनं आपल्या आयफोनला सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड ठेवलाय... तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष... पण, हा पासवर्ड विशेष आहे...
Nov 10, 2015, 11:04 PM ISTतासनतास कम्प्युटरवर काम केल्यानंतरही रहा फ्रेश
कम्प्युटर आजच्या आयुष्याची एक गरज बनली आहे. ऑफीस असो वा घर विना कम्प्युटर आता बहुतांशी जण जगू शकत नाही. त्यामुळे कम्यूटरवर काम करताना थकवा आला तरी आपल्याला काम करावे लागते.
Aug 20, 2015, 02:48 PM ISTसावधान! नीट वापरा फेसबूक, जाऊ शकते नोकरी
फेसबूकवर मित्र बनवले जातात, नाती बनतात-बिघडतात, नवीन संधी मिळतात, देश आणि विदेशातील माहिती मिळते, मात्र हे माहीत आहे का फेसबूकमुळे नोकरीही जाऊ शकते.
May 7, 2015, 07:53 PM IST'व्हॉटसअप प्लस'च्या युझर्सना केलं बॅन
व्हॉटसअप युजर्झसाठी एक महत्त्वाची बातमी... सध्या व्हॉटसअपकडून अनेक जणांना बॅन केलं गेलंय. तसंच बॅन केल्या गेलेल्या युझर्सना 15 ते 20 तासांनंतर 'व्हॉटसअप प्लस' अपडेट करून वापर करण्यास सांगतिलं जातंय.
Jan 21, 2015, 01:42 PM ISTसहा तासांपेक्षा जास्त वेळ भारतीय इंटरनेटवर...
देशात इंटरनेटचं महत्त्व किती आहे? हे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात समोर आलंय.
Oct 1, 2014, 12:00 PM ISTसावधान, अन्यथा तुम्ही 'फेसबुक' फिशिंगचे बळी ठराल
तुम्हालाही फेसबुकचं व्यसन लागलेलं असेल तर सावधान... एका अभ्यासानुसार, जास्त वेळेपर्यंत फेसबुकवर सक्रिय राहणारे लोक ‘सोशल मीडिया फिशिंग’ला बळी पडतात.
Sep 17, 2014, 03:10 PM ISTफेसबुकवर फेक अकाऊंट उघडणाऱ्यांनो सावधान!
फेसबुकवर अनेक फेक प्रोफाईल बनवले जातात आणि त्याचा वापर चुकीच्या पद्धतीनं केलेला दिसतो. यावर निर्बंध बसविण्यासाठी आता इज्राइलच्या एका कंपनीनं `फेक ऑफ अॅप` बनवलं आहे ज्यात आपण फेसबुकवरचं फेक प्रोफाईल शोधण्यास मदत करत असून हे अॅप १ वर्षासाठी फ्री देखील केला आहे.
Jun 19, 2014, 06:19 PM IST