रिलेशनशिप टिप्स : मुलींना इम्प्रेस करण्याचे 'हे' फंडे माहिती आहे काय?
How To Impress Girl in Marathi: Valentines Week ला बुधवारी 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होते आहे. अशात तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी तरुणांसाठी ही खास टीप्स
Feb 6, 2024, 02:25 PM IST500 रुपयांच्या आत गर्लफ्रेन्डला Valentine's Day गिफ्ट द्यायचंय? 'हे' आहेत पर्याय
व्हॅलेंटाईन डे अगदी जवळ आला आहे. त्यामुळे प्रेमी जोडप्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तुमच्या जोडीदारावर तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी व्हॅलेंटाईन डे हा योग्य वेळ आहे.
Feb 5, 2024, 05:52 PM ISTValentine Week : कधी कोणता दिवस साजरा कराल?
फेब्रुवारी महिना आला की तरुणांना व्हॅलेंटाइन डेचे वेध लागतात. चला तर जाणून घेऊया यंदाच्या व्हॅलेंटाईन वीकचे दिवस
Jan 28, 2024, 08:48 PM ISTValentine's Day चं Gift पडलं महागात, महिलेने गमावले 3.68 लाख, वाचा नेमकं प्रकरण काय?
Valentine's Day Gift: मुंबईतील एका महिलेला व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने लाखोंचा गंडा घालण्यात (Valentine's Day Crime News) आल्याची घटना घडली आहे. झालं असं की...
Feb 14, 2023, 02:49 PM ISTValentine Day 2023 : सिंगल असाल तर नो टेन्शन, 'या' डेटिंग Apps च्या मदतीने शोधा तुमचा पार्टनर
Valentine’s Day 2023 Dating Apps: आज (14 फेब्रुवारी) व्हॅलेंटाईन्स डे (Valentine’s Day 2023) असून ज्या व्यक्ती रिलेशनशीपमध्ये असतील त्यांच्यासाठी हा दिवस फार विशेष असेल. मात्र जे लोक सिंगल आहेत त्या काहीशा नाराज झाल्या असतील. आपल्यालाही कोणीतरी सरप्राईज द्यावं, भेटवस्तू द्याव्यात अशी अनेकांची इच्छा असेल. आता जर तुम्ही सिंगल असाल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण भारतात अनेक डेटिंग अॅप्स उपलब्ध आहेत यात Bumble आणि फेसबुकच Truly Madly अॅप जास्त लोकप्रिय आहेत. तसेच अजून अनेक डेटिंग अॅप्स प्रेम फुलवण्याचं काम करत आहेत.
Feb 14, 2023, 02:07 PM ISTShiv Thakare : 'व्हॅलेंटाईन डे' ला ट्विटरवर शिव ठाकरेचीच हवा..
शिव ठाकरे आपल्या सध्या अंदाजामुळे खूप चर्चेत राहिला. तो सध्या सर्व तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला आहे. आज व्हॅलेंटाईन डे (valentine day) आहे, त्यामुळे तरुणी शिव ठाकरेला (shiv be my valentine) भलतीच मागणी करत आहेत.
Feb 14, 2023, 01:06 PM ISTValentines Day : चार वेळा प्रेमात पडूनही RatanTata सिंगल, जाणून घ्या त्यांची रंजक Love Story
Valentines Day Love Story : आज व्हॅलेंटाइन डे असल्याने अनेक सेलिब्रिटींच्या लव्ह स्टोरीबद्दल आठवण होते आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना चार वेळा प्रेम झाले होते. बॉलिवूड अभिनेत्री आणि अमेरिकच्या तरुणीच्याही प्रेमात होते. पण तरीही आज ते सिंगल आहेत.
Feb 14, 2023, 11:33 AM IST
Valentine Day 2023 : तुमच्या नशिबात Love Marriage की Arranged Marriage?, 'या' कुंडलीवरून कळतं...
14 February 2023 : आज व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) जगभरात साजरा केला जातोय. जर तुम्ही लग्नाचा विचार करत आहात, तर जाणून घ्या तुमच्या नशिबात लव्ह मॅरेज आहे की अँरेज मॅरेज...काय सांगते तुमची कुंडली (Kundli) ...
Feb 14, 2023, 10:44 AM ISTValentine`s Day ला प्रियांकाकडून काळजाचं पाणी करणारा फोटो शेअर; असं कोणासोबतच व्हायला नको
Valentine`s Day च्या निमित्तान अनेकजण आपल्या जोडीदारासोबतचे फोटो शेअर करत असतानाच प्रियांकानं काय केलं पाहिलं? सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो.
Feb 14, 2023, 09:10 AM IST
Valentines Day : 'या' लोकांना व्हॅलेंटाईनच्या दिवशी मिळणार खास गिफ्ट, आयुष्यात येईल खरं प्रेम
Valentines Day Special : प्रेमासाठी आजचा दिवस खास...आज 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे...प्रत्येक जण आजच्या दिवशाची वाट पाहत असतो. कारण तो आज आपला प्रिय व्यक्तीला जीवन भरासाठी बूक करणार असतो. आपल्या प्रेम व्यक्त करणार असतो. तर आजच्या दिवस काही राशींसाठी अतिशय शुभ आहे.
Feb 14, 2023, 07:18 AM IST7th Pay Commission : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी; सातव्या वेतन आयोगामुळं लाखावर पोहोचला पगार
Maharashtra Government jobs : दिवसाची सुरुवात आनंदाच्या बातमीनं, सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढीव पगार कधीपासून मिळणार पाहा. तुमच्या ओळखीत कुणी सरकारी कर्मचारी असेल तर त्यांनाही सांगा.
Feb 14, 2023, 06:52 AM IST
Valentine’s Day 2023 : आज Kiss Day ! एका क्लिकवर जाणून घ्या चुंबनाचे भन्नाट फायदे..
Kiss Day 2023: मिठी मारण्याचे आरोग्यास फायदे आपण जाणून घेतले पण तुम्हाला चुंबन घेण्याचे फायदे माहिती आहेत का? हे फायदे वाचून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल.
Feb 13, 2023, 12:05 PM ISTBenefits of Hug : बिनधास्त मारा जादू की झप्पी! मिठी मारणे आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर
Happy Hug 2023 : सध्या सगळीकडे प्रेमाचं वातावरण आहे. कारण व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातोय. प्रेमी युगुलांसाठी प्रेमाचा उत्सव..आज 'हग डे 2023' ला प्रेमी युगुल एकमेकांना मिठी मारून आपलं प्रेम व्यक्त करतात. पण तुम्हाला माहिती आहे या जादू की झप्पीचे अनेक फायदे आहेत ते...
Feb 12, 2023, 09:37 AM ISTValentine’s Day 2023 Gift Ideas : 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला 'द्या' हे स्पेशल गिफ्ट
Valentine’s Day 2023: फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना. फेब्रुवारी महिना म्हटलं की अनेक तरुण-तरुणींना एकच गोष्ट सतावत असते ती म्हणजे व्हॅलेंटाइन डे आणि तो दिवस कसा साजरा करायचा? शिवाय आपल्या आवडत्या व्यक्तीला या दिवशी छान गिफ्ट देऊन सरप्राइज देण्याचा विचार अनेकजण करतात. पण जसा जमाना बदलला तशी मुला-मुलींची आवडदेखील बदलली आहे. त्यामुळे बदलत्या जमान्यातील तरुणाईला देण्यासाठीची आणि त्यांना इंम्प्रेस करणारी काही गिफ्ट देण्याच्या टिप्स आम्ही आज तुम्हाला देणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या प्रेयसीला किंवा प्रियकराला इंम्प्रेस करु शकाल.
Feb 11, 2023, 04:10 PM IST