कार मालकांसाठी महत्त्वाची बातमी; Car Insurance शिवाय आढळलात तर आता होईल मोठी कारवाई
Car Insurance New Rules: तुम्ही जर का कार विमा (Insurance) काढला नसेल तर तुम्हाला त्याचा मोठा फटका बसू शकतो कारण त्यासाठी तुमच्या फास्टटॅगमधून (Fastag) पैसे कमी केले जातील. अधिकाऱ्यांकडून ट्रॅफिकमध्येच जर का तुम्ही विम्याशिवाय आढळलात तर तुम्हाला तात्काळ विमा काढवा लागेल.
Mar 1, 2023, 03:53 PM IST1st आणि 3rd पार्टी इंश्युरन्समध्ये काय आहे फरक? याचे फायदे आणि नुकसान जाणून घ्या
तुमच्याकडे चारचाकी किंवा दुचाकी वाहन असेल तर त्याचा विमा असणं आवश्यक आहे. अन्यथा वाहतूक पोलिसांनी पकडलं तर दंड झालाच समजा.
Aug 10, 2022, 02:11 PM IST1 जूनपासून बदलणार 'हे' 5 मोठे नियम, थेट तुमच्या खिशावर होणार याचा परिणाम
जून महिना सुरू होणार आहे आणि या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून लोकांच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे.
May 31, 2022, 07:43 PM ISTएप्रिलपूर्वीच रिन्यू करा गाडीचा इन्शुरन्स, नाहीतर तुमच्या खिशावर होणार परिणाम
ज्यांचे इन्शोरन्स आता संपत आलं आहे, त्यांनी ते लवकरात लवकर रिन्यू करा कारण एप्रिल 2022 पासून यासाठी तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त खर्च येणार आहे.
Mar 7, 2022, 02:45 PM ISTपाण्यात बुडालेल्या किंवा खराब झालेल्या कारवर Insurance Claim करता येतो का? यासाठी कोणकोणते मार्ग उपलब्ध आहेत?
जास्त पावसामुळे सर्वत्र पाणी तुंबते आणि त्यामुळे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कार पाण्यावर तरंगू लागतात आणि त्यात पाणी शिरते ज्यामुळे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
Sep 13, 2021, 06:06 PM ISTवाहनांचं बनावट इन्शुरन्स बनवणारी टोळी गजाआड
वाहनांचं बनावट इन्शुरन्स बनवणाऱ्या टोळीला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी गजाआड केलीये. एका सायबर कँफेमध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यांचे इन्शुरन्स काढून वाहनाधारकांची ही टोळी फसवणूक करायची.
Nov 1, 2012, 08:31 AM IST