खाजगी कंपन्यांना आधार मागण्याचा हक्क नाही - सर्वोच्च न्यायालय
आधार कार्ड हल्ला करणं म्हणजे लोकांच्या अधिकारावर आणि संविधानावर हल्ला करण्यासारखं
Sep 26, 2018, 12:01 PM ISTमुंबई | फारीद तानशा प्रकरणी 11 जण दोषी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 30, 2018, 09:33 PM ISTकोकण विभागीय आयुक्त रजेवर, मनसे फुटीर नगरसेवक सुनावणी लांबली
May 14, 2018, 11:39 AM ISTपत्रकार जे. डे यांच्या खुन्यांना शिक्षा मिळणार? बुधवारी निकाल
सर्व देशाची नजर असलेल्या पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्याप्रकरणी सीबीआय विशेष न्यायालय २ मे या दिवशी निकाल सुनावणार आहे.
May 1, 2018, 10:09 PM ISTजोधपुर | बलात्कार प्रकरणी आसाराम दोषी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 25, 2018, 12:37 PM ISTजोधपुर | आसारामसह सर्व आरोपी दोषी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 25, 2018, 11:43 AM ISTहैदराबाद मशीद स्फोट प्रकरणात असीमानंदांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
स्वामी असीमानंद यांची निर्दोष सुटका
Apr 16, 2018, 12:28 PM ISTसलमान खानचा जामीन अर्ज दाखल, कधी होणार सुनावणी, पाहा...
काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरच्या न्यायालयात गुरुवारी सलमान खानला दोषी करार देताना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर सलमान खानला अटक करून जोधपूर सेंट्रल तुरुंगात धाडण्यात आलं. त्याचवेळी त्याला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय. यानंतर लगेचच सलमानच्या वतीनं न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आलाय.
Apr 5, 2018, 06:39 PM ISTनिकालापूर्वीची रात्र सलमान खानने अशी घालवली
वीस वर्ष जुन्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपुर कोर्टाने आज सलमान खानला दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात सलमान खानला 6 वर्षाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. या प्रकरणातील सह दोषी असलेल्या 5 कलाकारांची निर्दोष सुटका केली आहे. सलमान खानच्या चाहत्यांना ही सर्वात मोठी धक्का देणारी बातमी आहे.
Apr 5, 2018, 12:21 PM ISTसलमान खानसोबतच या 5 कलाकारांबाबत होणार मोठा निर्णय
गुरूवारी काळवीट शिकार प्रकरणातील महत्वाचा निर्णय जोधपुर न्यायालय सुनावणार आहे. या प्रकरणात सलमान खानसोबतच आणखी 5 कलाकारांबाबत महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. सलमानसोबत सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम या कलाकारांबाबत काय होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. हे पाचही जण जोधपुरला पोहोचले आहेत.
Apr 5, 2018, 09:26 AM ISTकाळवीट शिकार : समलानचा फैसला थोड्याच वेळात
अभिनेता सलमान खान याचा फैसला थोड्यात वेळात होणार आहे. काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी जोधपूर न्यायालयाचा निकाल थोड्याच वेळात हाती येण्याची शक्यता आहे. सलमान खान प्रमुख आरोपी आहे. तर सलमानसह शिकारीच्या घटनास्थळी उपस्थित असलेल्या सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांच्यासंदर्भात आज निकाल लागणार आहे
Apr 5, 2018, 08:46 AM ISTकाळवीट शिकार प्रकरणाचा फैसला उद्या, निकालाआधी भडकला सैफ
बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणाचा उद्या निकाल असल्याने बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान जोधपूरला आलाय.
Apr 4, 2018, 10:38 PM ISTकाळवीट शिकार प्रकरणाचा उद्या फैसला, सलमानचं काय होणार?
१९९९ साली हम साथ साथ है या चित्रपटावेळी काळवीटाच्या शिकारीचा आरोप सलमान खान, सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांच्यावर आहे. याप्रकरणी उद्या न्यायालयाचा उद्या निकाल येणार आहे.
Apr 4, 2018, 09:07 PM ISTकाळवीट शिकार प्रकरणात सलमान खानवर कोर्ट देणार निकाल
काळवीट शिकार प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यावर सुनावणी होणार आहे.
Apr 4, 2018, 12:59 PM ISTअहमदनगरच्या सोनई हत्याकांडातील सर्व दोषींना आज शिक्षा सुनावणार
अहमदनगर जिल्ह्यातल्या सोनई हत्याकांडातील सर्व दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. गुरुवारी सरकारी वकील आणि दोषींच्या वकीलांमध्ये शिक्षेवर युक्तीवाद करण्यात आला.
Jan 20, 2018, 08:46 AM IST