निसर्गाचा हा लाईव्ह स्टंट; हवेत उडाली कार... पाहा थराराक video
प्रत्येकाला आपल्या परिवाराला सुखरूप घरी पोहचवायचे असते त्यामुळे सगळेच सावधनगिरीनं गाड्या चालवताना दिसतात परंतु असे अनेक अतिहूशार लोकं असतात जे ना आपल्या जीवाची पर्वी करतात ना दुसऱ्याची. बेभान वेगानं ते गाडी चालवताना दिसतात. त्यामुळे रस्ता हा आता सगळ्यांना असुरक्षित वाटतो आहे तरीही (How to take precurations while driving car) आपण आपली काळजी घेतली पाहिजे.
Nov 20, 2022, 09:44 PM ISTमंदिरात देवाच्या भक्तीत लीन झाला 'हा' हत्ती, विश्वास होत नसेल तर पाहा Video Viral
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Viral Video)
Nov 19, 2022, 04:33 PM ISTVIDEO: शिवारात 12 फुटी अजगर पोहचलाच कसा?, पाहा कशी केली सुटका
video: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल (Mool Taluka) तालुक्यातल्या चांदापुर गावातील बंडू कडूकार यांच्या शेतात धान कापणी दरम्यान मजुरांना भला मोठा अजगर (Python) दिसला.
Nov 19, 2022, 01:46 PM ISTआश्चर्यच! याला कोकरू म्हणावं की माणूस? बकरीने दिला माणसासारख्या कोकराला जन्म, पाहा Video
Goat human like baby : माणसासारख्या दिसणाऱ्या बकरीच्या पिल्लाची सर्वत्र चर्चा.
Nov 19, 2022, 12:50 PM ISTहृतिक रोशनने गर्लफ्रेंड सबा आझादसाठी घेतलं आलिशान घर, किंमत एकूण थक्क व्हाल
हृतिक रोशन- सबा आझाद 'या' आलिशान घरात राहणार, घराची किंमत माहितीय का?
Nov 19, 2022, 12:07 AM IST
Shocking Video: रेल्वे ट्रॅक क्रॉस करतना निघालं बूट, तितक्यात ट्रेन आली आणि...
Train Accident Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही घटना इतक्या विदारक असतात की, पाहतानाच अंगावर काटा येतो. रेल्वे अपघाताचे व्हिडीओ (Railway Accident Video) पाहताना डोळे मिटून घेण्याची वेळ येते.
Nov 16, 2022, 06:37 PM ISTVideo: ती परत आली! मध्यरात्री Manjulika गाऊ लागली आणि शेजाऱ्यांच्या छातीत धडधडलं...
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओज (Videos) हे व्हायरल होत असतात. त्यापैंकी काही तूफान व्हायरल होतात तर काही वर्षभर तरी ट्रेडिंगमध्ये राहतात.
Nov 16, 2022, 06:20 PM ISTमहाराष्ट्राची हास्यजत्रामधील 'या' अभिनेत्रीचा 'तो' Video आला समोर... प्रेक्षक हैराण
शिवाली पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटातील ‘काय उमगेना’ हे रोमॅंटिक गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.
Nov 15, 2022, 09:35 PM ISTViral News : 'या' म्हशीची इंटरनेटवर जोरदार चर्चा, जाणून घ्या प्रकरण
Buffalo died : सोशल मीडियावर एका म्हशीची (buffalo) सर्वत्र चर्चा होते आहे.
Nov 15, 2022, 03:10 PM IST
Pune Crime News: पुण्यात PMPML चालकाची तरुणासोबत फ्री स्टाईल हाणामारी, पाहा Video
Pune PMPMLVideo: स्वारगेट डेपोची बस (Swarget Bus Depo) पुणे स्टेशनच्या (Pune Station) दिशेनं जात होती. त्यावेळी..
Nov 14, 2022, 05:50 PM IST
पोरगी एक नाहीतर दोन सापांसोबत, व्हिडीओ पाहून तुम्हालाही सुटेल घाम
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 14, 2022, 05:16 PM ISTSnake : पत्नीसोबत पटत नाही म्हणून सर्पमित्राने नागाला घेतलं चुंबन अन्...
Nashik Crime : पती-पत्नीमधील वाद इतक्या टोकाला गेला की सर्पमित्राने कॅफेवरील बिल्डिंगच्या गच्चीवर जात नागासोबत...
Nov 14, 2022, 12:54 PM ISTLocal Fighting Video : महिलांमध्ये फ्री स्टाइल मारामारी, केस ओढून एकमेकांचे गाल सुजवले आणि...
Viral Video : जर त्यात पिक टाइम असेल तर काही बोलायलाच नको. महिला डब्ब्यात तर कायम कशाना कशावरुन राडा होतं असतो. अशात लोकल ट्रेनमधील महिलांची WWE चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आहेत.
Nov 14, 2022, 12:14 PM ISTअरं बाप! या व्यक्तीनं केलेला स्टंट पाहून तुम्हीही व्हाल आवाक्, पाहा Video
Stunning Performance: सोशल मीडियावर एका व्यक्तीने आपल्या कृत्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. शक्यतो स्थूल व्यक्तींना सूस्त मानलं जातं. शारीरिक हालचाली करताना अडचणींचा सामना करावा लागतो. वजनदार व्यक्तीला नाचणे किंवा स्टंट करणे शक्य नाही असे अनेकांचे मत आहे.
Nov 13, 2022, 08:52 PM IST'या' अभिनेत्याचा विचित्र लूक व्हायरल! नेटकरी म्हणाले, हा तर उर्फी
स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर त्याच्या स्टाईलमुळे खूप चर्चेत असतो. बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार व्यक्तिरेखेसाठी लोकप्रियता मिळवली आहे.
Nov 13, 2022, 06:20 PM IST