''देवा मला माफ कर'', म्हणत चोरानं मंदिरावरच मारला डल्ला, पाहा VIDEO
मध्य प्रदेश जिल्ह्यातील परिहार पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या पनीहार गावात एक प्रसिद्ध जैन मंदिर (Jain Temple) आहे. या जैन मंदिरात चोरीची घटना घडली आहे. चोरट्याने हात जोडून देवाचा आशीर्वाद मागितला आणि त्यानंतर 6 अष्टधातूच्या मूर्ती आणि दानपेटीचे कुलूप तोडून सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज लांबवला.
Dec 3, 2022, 04:56 PM ISTMumbai Crime | कोरियन युट्युबर तरुणीसोबत Live विकृती, पोलिसांनी आरोपींना दाखवला इंगा
Mumbai Korean Youtuber Girl Harassed Accused Arrested Report
Dec 1, 2022, 08:25 PM ISTMumbai Crime | कोरियन युट्युबर तरुणीची छेड काढणारे अटकेत
Mumbai Khar Korean Youtuber Girl Sexually Harassed By Two Now Under Arrest
Dec 1, 2022, 05:40 PM ISTकसं शक्यंय? रत्नागिरीत भर रस्त्यात चालकाविनाच गरागरा फिरू लागली रिक्षा, Video Viral
बाय गे... भुताटकी? रत्नागिरीतील हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या सुस्साट प्रतिक्रिया
Dec 1, 2022, 12:56 PM IST
Viral News : तिरंग्याने तोंड पूसलं, गळाही साफ केला, नंतर...संतापजनक VIDEO आला समोर
व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रॅक पँट आणि टी-शर्ट घातलेल्या तरुण हातात तिरंगा (national flag) पकडलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो तिरंग्याने चेहरा आणि मानेचा घाम पुसताना दिसत आहे. यावेळी तरूण बराच वेळ राष्ट्रध्वजाने तोंड आणि गळा पुसतो आणि स्वच्छ करतो.
Nov 30, 2022, 09:34 PM ISTViral Video: म्हाताऱ्यांचा इमरान हाश्मी! बाईकवर स्टंट करताना महिलेचं घेतलं चुंबन; पाहा व्हिडीओ
Social Media Viral Video: अनेकजण बाईकवर स्टंट करतानाचे (Riding bike on a road) व्हिडीओ शेअर करत असतात. त्यामुळे त्यांच्या भोवती प्रसिद्धीचं वलय निर्माण होतं. अशातच...
Nov 28, 2022, 08:22 PM IST'आता वाट पाहणं शक्य नाही...', Kiara Advani लवकरच करणार Sidharth Malhotra सोबत लग्नाच्या तारखेची घोषणा!
Kiara Advani नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एक घोषणा केली आहे. यावेळी आता मी प्रतिक्षा करू शकत नाही असं तिनं म्हटलं आहे. यामुळे तिचे चाहते कियारा तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाविषयी बोलणार असेल असं मत व्यक्त करत आहेत.
Nov 28, 2022, 04:56 PM ISTviral trending : मार्केटमध्ये नव्या डान्सची एन्ट्री...काकांनी तर कमालच केली...
लग्न (wedding) म्हटलं कि नाचगाणं आलचं. कधी कधी सोशल मीडियावर (social media) लग्नाचे आणि लग्नातल्या वरातीचे भन्नाट डान्स व्हायरल होत असतात (wedding dance )
Nov 27, 2022, 05:01 PM IST360° नाही 720° आहे Suryakumar Yadav; पहिल्यांदाच खेळला अद्भूत शॉट, VIDEO व्हायरल
सूर्यकुमार यादवने त्याच्या अद्भुत खेळीद्वारे रिवर्स स्वीप शॉट खेळला. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Nov 27, 2022, 04:27 PM ISTviral trending video : बर्फीला हेअरकट... आता कसं वाटतंय?...गार गार वाटतंय..
हा तरुण चक्क डोक्यावर बर्फाचा डोंगर मिरवतोय.त्याचं स्टायलिंग करण्यासाठी सलूनमध्ये गेलाय.
Nov 27, 2022, 02:38 PM ISTviral: बांधकाम कामगाराचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल चकित...Video एकदा पाहायलाच हवा
सोशल मीडियावर दररोज सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
Nov 27, 2022, 01:03 PM ISTMaval Ticktock Video | मावळमध्ये रेल्वे ट्रॅकवर तरुणाचा पुशअप्स मारणारा टिकटॉक व्हिडिओ व्हायरल, पोलिसांनी काय केलं तुम्हीच पाहा
A Tiktok video of a young man doing pushups on the railway track in Maval has gone viral, see what the police did
Nov 26, 2022, 05:00 PM ISTबाबो! महिलेने केलं बिबट्याला गालावर किस त्यानंतर जे घडलं त्याने हादराल
सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media) मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात.
Nov 24, 2022, 04:36 AM ISTकर्णधार-मॅनेजमेंट सोडा, आता इतर खेळाडूही Sanju Samson ला देत नाहीयेत खेळायची संधी, VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचे इतर खेळाडू संजूसोबत खेळतायत मात्र यामध्येही त्याला संधी देत नाहीत.
Nov 23, 2022, 09:45 PM ISTMonalisa Birthday: मोनालिसाने वाढदिवसाच्या दिवशी केलं असं की...! Video सोशल मीडियावर Viral
बर्थडे दिवशीच मोनालिसाचा बेडरूममधील Video Viral, केलं असं की...
Nov 21, 2022, 07:50 PM IST