vidhansabha election

मैत्रीपूर्ण लढत नको; अजित पवार यांच्या भूमीकेमुळे महायुतीत वाद पेटणार?

Maharashtra Politics : एकीकडे निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.. तर दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये जागावाटपावरुन खल सुरु आहे... मात्र महायुतीत जागावाटपावरुन दोस्तीत कुस्ती रंगण्याची चिन्ह आहेत.. 

Sep 11, 2024, 07:52 PM IST

मध्यरात्रीच्या भेटीत दडलंय काय? धनंजय मुंडे, अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे यांच्यात बंददाराआड चर्चा

Maharashtra Politics : आधी अब्दुल सत्तार आणि आता कृषीमंत्री धनंजय मुंडे....दोन्ही नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांची एकापाठोपाठ भेट घेतली. बंददाराआड झालेल्या या भेटीची जोरदार चर्चा सुरूये. विधानसभेच्या तोंडावर या भेटीगाठींचा नेमका काय अर्थ होतो?, पाहुयात या रिपोर्टमधून.

Sep 8, 2024, 08:02 PM IST

Maharastra Politics : तेलही गेलं तूपही गेलं..! घरवापसीवर एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट; राजकीय प्लॅन जाहीर

Eknath khadse Special Report : जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम अखेर खडसेंनी दूर करत पुढचा राजकीय प्लॅन जाहीर केलाय. 

Sep 2, 2024, 07:47 PM IST

काँग्रेसमधून आऊटगोईंग सुरूच, एक भाजप तर दुसरा राष्ट्रवादीच्या वाटेवर

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसलाय. देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. तर दुसरीकडे झिशान सिद्धिकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत

 

Aug 30, 2024, 10:12 PM IST
AAP Party Vidhansabha Election Candidates PT43S

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 'आप'

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 'आप'

Aug 26, 2024, 06:40 PM IST

'वन नेशन, वन इलेक्शनच्या घोषणेचं काय? विधानसभा निवडणुकीला वेळ, आरोपांचा खेळ

केंद्रीय निवडणुक आयोगाने शुक्रवारी जम्मू-काश्मीर आणि हरयाणा या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर केल्या... मात्र महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या नाहीत... यावरून विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये राजकारण रंगलंय. 

Aug 17, 2024, 09:54 PM IST

महाराष्ट्राला फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल काय वाटतं? विधानसभा निवडणुकीपूर्वी पाहा AI सर्व्हे

Maharashtra Election AI Survey : येत्या काही महिन्यात राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. अशातच आता राज्यातील जनतेला काय वाटतं? यावर झी 24 च्या AI सर्व्हेचा कौल पाहा

Aug 16, 2024, 07:06 PM IST

ZEENIA AI Survey: कशी आहे शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारची कामगिरी? 40 टक्के लोकांना वाटतं...

ZEENIA AI Survey: राज्य सरकारचं काम लोकांना कसं वाटलं? बेरोजगारीला आळा घालण्यात सरकारला यश आलंय का? या प्रश्नांची जनतेने उत्तरे दिली आहेत. 

Aug 16, 2024, 06:07 PM IST

महाराष्ट्रात कधी होणार विधानसभा निवडणूक? आयुक्तांनी स्पष्टच सांगितले...

Maharashtra Assembly Election:  महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या तारखा का जाहीर करण्यात आल्या नाहीत? असा प्रश्न निवडणूक आयुक्तांना विचारण्यात आला. 

Aug 16, 2024, 05:28 PM IST