viral post

रितेश जेनेलियाच्या रोमान्समध्ये हा कोण आला 'कबाब मे हड्डी!', पाहा व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा हे बॉलिवूडचं एक सुंदर जोडपं मानलं जातं.

Jul 11, 2021, 04:58 PM IST

Tarak mehta : जेव्हा दिलीप कुमार नट्टू काकांना म्हणाले होते 'तुम्ही एक्टिंग करायची नाही'

'तारक मेहता का उल्टा चश्म'मध्ये नट्टू काकांची भूमिका साकारणारे  घनश्याम नायक यांनी दिलीपकुमार यांच्यासोबत काम केलं आहे.

Jul 11, 2021, 04:29 PM IST

सलमान आणि कतरिनाच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज, जाणून घ्या ही गुडन्यूज नेमकी आहे तरी काय

सलमान खान आणि कतरिना कैफ ही बॉलिवूडची आणि ऑन-स्क्रीन सर्वाची आवडती जोडी आहे.

Jul 10, 2021, 10:58 PM IST

मोठा धक्का! अनन्या आणि चंकी पांडेनं गमवली सर्वात जवळची व्यक्ती

अनन्या आणि चंकी पांडे यांच्यावर कोसळला दुखा:चा डोंगर

Jul 10, 2021, 10:23 PM IST

टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ म्हणाली या दोघांच्या नात्यावर मी...

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे दोघंही बर्‍याचदा डिनरसाठी किंवा लंचसाठी एकत्र जाताना दिसतात.

Jul 10, 2021, 09:46 PM IST

2 वर्ष बॉलिवूडपासून दूर तरीही कमाईच्या बाबतीत गोविंदा 'हिरो नंबर वन'

चित्रपट न करता गोविंदा कोटीत कमाई करतो

Jul 10, 2021, 07:27 PM IST

क्रिती सेनॉनच्या बहिणीने KISS करताना अक्षय कुमारला दिला धोका, पाहा व्हिडिओ

चित्रपट असो कि मग रिअल लाईफ, अक्षय कुमार धमाल करायला कधीच चुकत नाही.

Jul 10, 2021, 07:10 PM IST

बियर ग्रिल्ससोबत रणवीर सिंग शूटसाठी रवाना, रणवीर करणार जबरदस्त Adventure

बीयर ग्रिल्सच्या शोच्या शूटिंगसाठी रणवीर नुकताच परदेशात रवाना झाला आहे. 

Jul 10, 2021, 05:25 PM IST

सनी लिओनने सांगितला फिट ठेवण्याचा सोपा उपाय, जाणून घ्या सनीचा फिटनेस फंडा

सनी लिओनी सोशल मीडियावर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते

Jul 8, 2021, 11:05 PM IST

लग्नात नवऱ्याने फेकलेली वरमाला नववधूला नाईलाजाने घालावी लागली, काय आहे प्रकरण? पाहा व्हिडीओ

 या व्हिडीओतील हा नवरदेव नवरीच्या पुढ्यात वरमाला घालण्यासाठी झुकला नाही

Jul 7, 2021, 06:50 PM IST

Ducatiची ही गाडी अवघ्या 36 हजार रुपयांत घरी आणा, जाणून घ्या या इलेक्ट्रिक गाडीचे फीचर

ई-स्कूटरची रचना हँडलबारवरील ब्रँड लोगो वगळता  Xiaomi M365 इलेक्ट्रिक स्कूटर सारखीच आहे.

Jun 30, 2021, 09:07 PM IST

जगातील सर्वात महागडी भाजी, ही भाजी 1 लाख रुपये किलो... पण का? पाहा

आज आम्ही तुम्हाला अशा भाजी विषयी सांगणार आहोत, ज्याचे भाव ऐकून तुमच्या चेहऱ्यावरील भाव बदलतील

Jun 30, 2021, 09:02 PM IST

'या' Influencer ने सिंहासोबत साजरा केला वाढदिवस.....पाहा व्हिडीओ

प्रत्येकाला असे वाटत असते की, आपला वाढदिवस आपण असा साजरा करावा की, तो सगळ्यांपेक्षा वेगळा असावा आणि तो उपस्थित सगळ्यांच्या लक्षात देखील रहावा.

Jun 30, 2021, 08:53 PM IST

बॅायफ्रेंडच्या मृतदेहापासून महिला गरोदर... काय आहे संपूर्ण प्रकरण

हिवाळी ऑलिम्पियन अ‍ॅलेक्स पुलिनच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड एलीडे व्लुगने मूल होण्याची इच्छा

Jun 29, 2021, 08:26 PM IST

"असा नवरा हवा मला" म्हणणाऱ्या मुलीच्या अपेक्षा व्हायरल, काय आहे सत्य जाणून घ्या

या जाहिरातीमध्ये, मुलीने तिला कसा मुलगा पाहिजे किंवा ती कशा प्रकारच्या मुलाच्या शोधात आहे? हे लिहले आहे.

Jun 26, 2021, 12:45 PM IST