ATM मशिनमधून पैशांऐवजी आली गरमागरम इडली.. व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण
असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि शेअरसुद्धा केला आहे.
Oct 14, 2022, 06:44 PM IST
Video | 1400 पुणेकर कसे सापडले सेक्सटॉर्शनच्या विळख्यात?
How did 1400 Punekars find themselves in the trap of sextortion?
Oct 14, 2022, 05:55 PM ISTबाब्बो ! महिलेच्या डोळ्यातून काढले 25 कॉन्टॅक्ट लेन्स..video पाहून येईल अंगावर काटा
डॉक्टरांनी महिलेच्या डोळ्यांतून एक, दोन नव्हे तर 23 कॉन्टॅक्ट लेन्स काढल्या. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 14, 2022, 05:21 PM ISTया ठिपक्यांमध्ये दडलंय काय ? इंग्रजीतले हे 3 शब्द ओळखा बरं..
ऑप्टिकल इल्यूजन (Optical illusion ) फोटो सोशल मीडियावर (social media) वेगाने व्हायरल होत असतात. कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
Oct 14, 2022, 04:26 PM ISTचक्क म्हशीने केला nora fatehiसारखा डान्स..व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण
नाचायला कोणाला आवडत नाही पण बरेच जण असे आहेत ज्यांना सर्वांसमोर नाचायला आवडत नाही . तुम्हाला बाथरूम सिंगर्स (bathroom singers) माहित आहेत का एकटेच बाथरूम मध्ये गाणं गटात तसेच काही लोनली डान्सर्स (lonely dancers) पण असतात काही लोकांना उगीचच नाचायला आवडत नाही. बाथरूम सिंगरप्रमाणेच बरेच लोक 'एकटे डान्सर' असतात. याचा अर्थ असा आहे की असे बरेच लोक आहेत की त्यांना नाचायला आवडते पण ते इतरांसमोर लाजतात.
Oct 14, 2022, 03:42 PM ISTHandwriting कि प्रिंटर..video पाहा आणि पाहतच राहा
सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना असतो असं म्हटलं जात. लहानपणी आपण शाळेत असताना नेहमी शुद्धलेखन लिहायला लावेल जायचं. आपलं हस्ताक्षर सुंदर व्हावं हा यामागचा उद्देश असायचा. सुंदर हस्ताक्षरामुळे शाळेत आपलं कौतुकही व्हायचं शिवाय परीक्षेत चांगले गुणही मिळतात.
Oct 14, 2022, 02:56 PM ISTdiwali 2022: यंदाच्या दिवाळीत राशीनुसार करा खरेदी..देवी लक्ष्मीची होईल कृपा..होईल भरभराट
दिवाळी अवघ्या १० दिवसांवर आलेय सगळ्यांची लगबग सुरु झाली असेल, गृहिणी फराळ बनवण्याच्या मागे असतील तर चिमुकल्यांनी खरेदीसाठी धावपळ असेल चिमुकल्यांसोबत घरातील सर्वानी या दिवाळीत काय काय खरेदी करणार याची लिस्ट बनवून ठेवली असेल .
Oct 14, 2022, 12:03 PM ISTआता 'या' 6 राशींचं भविष्य उजळणार; मिळणार सर्वात मोठी खुशखबर.. शेवटची रास ठरणार खूपच नशीबवान
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती आपल्या आयुष्यावर खूप परिणाम करते. ग्रहांची स्थिती दररोज बदलत असते. त्यानुसार आपल्या राशींवर त्याचा परिणाम होतो त्यामुळे बरेच लोक राशिभविष्य पाहूनच आपल्या दिवसाची सुरवात करतात.
Oct 14, 2022, 11:15 AM ISTTrending video : माझ्या नवऱ्याची बायको!करवा चौथला गर्लफ्रेंडसोबत शॉपिंग करत होता नवरा, पत्नीने दिवसा दाखवला चंद्र
Karwa Chauth: त्या महिलेने कधी विचार केला नव्हता की, पुढच्या क्षणात तिच्या आयुष्यात वादळ येईल ते...शॉपिंग करत असताना अचानक त्या महिलेला तिचा नवऱ्या दिसतो.
Oct 14, 2022, 09:29 AM ISTVideo | अंधेरीची जागा ठाकरे गटाविरोधात भाजप लढणार की शिंदे गट? भाजप उमेदवाराचं पोस्टर व्हायरल
Andheri seat will BJP fight against Thackeray group or Shinde group? Poster of BJP candidate goes viral
Oct 13, 2022, 07:40 PM ISTtrending: भर ट्रेनमध्ये जोडपं करत होतं असं काही.. Video पाहून हैराण व्हाल..
असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिलाय आणि शेअरसुद्धा केला आहे
Oct 13, 2022, 01:30 PM ISTTrending: बापच तो ! चिमुरडीला वाचवण्यासाठी बाप जीव तोडून धावला आणि मग.., व्हिडिओ पाहून व्हाल थक्क
Shocking Video: बाप हा बापच असतो. आपल्या मुलांवर कोणतेही संकट येऊ नये म्हणून नेहमीच दक्ष असतो. असाच एक वाईट प्रसंग मुलीवर आलेला दिसला आणि बाप जीवाच्या आकांताने जीव तोडून धावला आणि आपल्या चिमुकलीला मोठ्या प्रसंगातून वाचवले. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Oct 13, 2022, 11:53 AM ISTशेवटी बाप तो बापच! लेकीला वाचवण्यासाठी बापानं लावली जिवाची बाजी, एकदा Video बघाच...
Trending Video of Accident : लेकीला वाचवण्यासाठी बापानं लावली जिवाची बाजी, मुलीली सायकल कन्ट्रोल झाली नाही. त्यानंतर काय झाले ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल...
Oct 12, 2022, 11:07 PM ISTभिंत पाडताच चांदीच्या नाण्यांचा पाऊस, वाचा कुठे सापडला खजाना
बुलडोझरने भिंत पाडली, पण समोरचं दृश्य पाहून पाडकाम तात्काळ थांबवण्यात आलं
Oct 11, 2022, 07:24 PM ISTनवऱ्यासमोर Ex Boyfriend सोबत तरुणीनं केला धक्कादायक प्रकार; पाहून म्हणाल 'प्यार दिवाना होता है'
नववधूचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जी तिच्याच नवऱ्यासमोर आणि तेही भर लग्नात एक्स बॉयफ्रेंडबद्दल (ex.boyfriend) असं काही करून बसली कि पाहणारे सर्वच चकित झाले...
Oct 11, 2022, 02:10 PM IST