viral

मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच

मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी केली होती. 

Nov 1, 2022, 10:50 PM IST

आश्चर्य! 24 दिवस न खाता पिता झोपून राहिला तरीही होता जिवंत, कसं ते जाणून घ्या

Viral News of Hibernation: कोणत्याही व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी खाणं-पिणं महत्त्वाचं आहे. जेवणातून आपल्या शरिराला जीवनसत्त्व, प्रथिनं मिळतात. यामुळे शरीराला उर्जा मिळते. तुम्हाला एखाद्या दिवशी खायला मिळालं नाही तर बेचैन व्हाल. एक दिवसाचा उपवास देखील आपल्याला जड जातो. पण तुम्ही काही दिवस न खाता पिता राहू शकता का? 

Nov 1, 2022, 08:37 PM IST

रस्ता ओलांडताना महिलेचं भान हरपलं अन्... CCTV फुटेज पाहून अंगावर येईल काटा

Woman Viral Video: व्हिडिओमध्ये महिलेने रस्ता ओलांडताना उभ्या असलेल्या बसकडे लक्ष दिलं नाही अन्...

Nov 1, 2022, 05:00 PM IST

Incredible India : हिंदुस्तानचं शेवटचं दुकान... इथं चहा पिणं म्हणजे स्वर्गसुख!

25 वर्षांपूर्वी चंदर सिंह बारवाल नावाच्या व्यक्तीने हे दुकान उघडलं होतं. तेव्हापासून हे दुकान देशभर प्रसिद्ध आहे. उत्तराखंडमध्ये फिरायला येणारे लोक सर्वात आधी या गावात येतात अन्..

Nov 1, 2022, 01:01 AM IST

इन्स्टास्टार गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांचा हैदोस, तरुण आले जोशात अनं...पाहा हा VIDEO

सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

Oct 31, 2022, 11:38 PM IST

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा.. इतक्या टक्के पाणी कपातीचा निर्णय

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात असण्याचा इशारा दिला आहे. 

Oct 31, 2022, 11:13 PM IST

मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना आधी आपली योग्यता तपासा, नरेश मस्के यांचा आदित्य ठाकरेंना टोला..

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. 

Oct 31, 2022, 09:27 PM IST

काही नेते कार्यकर्त्याला आदेश देतात, आमच्याकडे कार्यकर्ता नेत्याला आदेश देतो - बच्चू कडू

 रवि राणा यांनी बच्चू कडू या दोन्ही आमदारांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते.

Oct 31, 2022, 08:41 PM IST

गुजरातमध्ये पूल दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकार ही अलर्ट, या पुलाच्या दुरुस्तीचे आदेश

पूल कोसळण्याच्या बातम्या वारंवार समोर येत असतात. 

Oct 31, 2022, 07:35 PM IST

Zombie Pigeons : UK मधील कबुतरं बनतायत 'झॉम्बी'? धक्कादायक प्रकार, नागरिकांमध्ये दहशत

Pigeon Paramyxovirus : UK मधील कबुतरे अत्यंत विचित्र पद्धतीने वागताना पाहायला मिळतायत. ही कबुतरे  आल्यासारखं वागतायत असं म्हंटलं तर वावगं ठरू नये, कारण ही कबुतरे भयंकर विचित्र पद्धतीने माना फिरवताना पाहायला मिळत आहेत.   

Oct 31, 2022, 06:22 PM IST

'Aashram' फेम बबितानं कॅमेऱ्यासमोरच टॉवेल.... Video Viral चाहते घायाळ

त्रिधा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते तिचे फोटो आणि व्हिडीओ खूप लाईक्स केले जातात. नुकताच तिचा आणखी एक व्हिडीओ खूप व्हायरल (viral video) होतोय.

Oct 31, 2022, 11:05 AM IST

Optical Illusion: या फोटोत लपलाय एक कुत्रा, फक्त 10 सेकंदात शोधा आणि पूर्ण करा चॅलेंज

Viral Brain Test: ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हंटलं की नेटकऱ्यांचा आवडीचा विरंगुळा. या फोटोत दडलेलं वस्तू शोधण्याचं एक वेगळंच चॅलेंज असतं. यामुळे फावला वेळ कापरासारखा उडून जातो.

Oct 30, 2022, 07:25 PM IST

Optical illusion: फुलपाखरू दिसतात पण मधमाशी कुठे? फोटोत दिसतेय का तुम्हाला? तुमची वेळ सुरू होतेय आता...

वास्तविक या चित्रात अनेक सूर्यफुलाची फुले दिसत आहेत. या फुलांच्या मधोमध एका फुलावर एक भोवरा फिरत असतो.

Oct 30, 2022, 05:29 PM IST

Rajpal Yadav चा तो व्हिडीओ व्हायरल..कॅमेऱ्यासमोर करू लागला असे चाळे

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे आतापर्यंत  बऱ्याच जणांनी हा व्हिडीओ पहिला आहे. आणि खूप लोकांनी लाईक सुद्धा केला आहे. 

Oct 30, 2022, 05:18 PM IST

मालकाला पाहताच बकऱ्यांनी सुरु केला ड्रामा, Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

Social Media Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मजेशीर व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. कारण असे व्हिडीओ पाहिल्यानंतर दिवस आनंदात जातो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

Oct 30, 2022, 04:46 PM IST