viral

Urfi Javed : उर्फीचा आतापर्यंत सर्वांत बोल्ड अंदाज, VIDEO आला समोर

ती नेहमीच सोशल मीडियावर तिच्या व्हिडिओसाठी चर्चेत असते. 

Oct 23, 2022, 10:23 PM IST

Lakshmipujan diwali 2022: या वस्तूंशिवाय लक्ष्मीपूजन अपूर्ण..आवर्जून वापरा..होईल देवी लक्ष्मीची कृपा

  दिवाळी संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते (diwali 2022). घराघरात एकच जल्लोष दिसून येतो. सगळीकडे सध्या दिवाळीचा माहौल आहे घराघरात सजावट झाली असेल, रांगोळी फराळ या सर्वानी घर सजली असतील. लहान मोठे सगळेच खूप आनंदी असतात. 

Oct 23, 2022, 06:10 PM IST

Funny Video: लग्नात लावलेलं कारंजे पाहून गावातील लोकं आवाक्, हरकती पाहून तुम्हीही हसाल

Indian Wedding Viral Video: भारतात लग्नसोहळा म्हटलं की एक वेगळीच मेजवानी असते. खाणं-पिणं, नाच-गाणं अशा सर्वच गोष्टींची पर्वणी असते. गावापासून शहरापर्यंत लग्नाबाबत एकच चर्चा असते. लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Oct 23, 2022, 04:30 PM IST

Raju Srivastava चा शेवटचा video पोस्ट करत पत्नीची भावुक पोस्ट..सोशल मीडियावर हळहळ

अलीकडेच राजूची पत्नी शिखाने तिच्या पतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत शिखाने एक भावनिक पोस्टही लिहिली आहे, जी वाचून प्रत्येकाचे डोळे ओले होतील.

Oct 23, 2022, 01:36 PM IST

पुन्हा सिद्धार्थच्या आठवणीत शेहनाज गिल काहीसं असं करताना दिसली... पाहिलात का Video

अभिनेत्री आणि गायिका शेहनाज गिल जिला पंजाबची कतरिना कैफ म्हटले जाते, तिला आज कोणाच्याही परिचयाची गरज नाही.

Oct 22, 2022, 09:49 PM IST

चित्रातील फळाच्या पोटात लपलंय एक हृदय... दाखवाल शोधून?

या ऑप्टिकल इन्फ्युजनमध्ये एवोकॅडोने भरलेले चित्र आहे. या चित्रात तुम्हाला 'हृदय' शोधावे लागेल. होय, एवोकॅडोच्या मध्यभागी कुठेतरी एक हृदय लपलेले आहे. तुम्हाला तुमच्या मेंदूला जोर लावावा लागेल आणि ते हृदय शोधून हे कार्य पूर्ण करावे लागेल. जो 5 सेकंदात हे काम पूर्ण करेल तो त्या 99 टक्के फेल गेलेल्या लोकांच्याही पुढचा हूशार व्यक्ती म्हणून ओळखला जाईल. 

Oct 22, 2022, 07:17 PM IST

सावधान! तुम्ही रात्री उशिरा जेवता..वाढतोय मृत्यूचा धोका

लठ्ठपणा हा हृदयविकार आणि मधुमेहाचा एक घटक आहे , रात्री उशिरा जेवल्याने..

Oct 22, 2022, 04:01 PM IST

मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचं जुळलं सूत, मुलीला फोन करून दिली प्रेग्नन्सीची बातमी आणि..

सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. 

Oct 22, 2022, 02:06 PM IST

Optical illusion: घरी हरवलेल्या गोष्टी तुम्हाला पटकन सापडतात? मग चित्रातल्या या मुलाचा बूट दाखवा शोधून!

खरं तर, हे एक चित्र आहे ज्यामध्ये एका खोलीत बऱ्याच गोष्टी विखुरलेल्या आहेत आणि मुलगा खोलीत बेडवर बसलेला आहे. मुलाच्या एका पायात शूज असून दुसऱ्या पायातून तो गायब झाला आहे. तेव्हा तुमच्यापुढे चॅलेंज आहे की तुम्हाला बूटाचे दोन्ही जोडे शोधायचे आहेत आणि खोलीत कुठे आहे ते सांगायचे आहे. 

Oct 21, 2022, 09:43 PM IST

Optical Illusion : फोटोतला साप शोधून दाखवलात तर तुम्ही ठराल Genius

Optical Illusion मध्ये लपलेला हा साप शोधून दाखवा...

Oct 20, 2022, 05:55 PM IST

diwali 2022: Video; फटाके फोडताय सावधान! माजी खासदार थोडक्यात बचावले

क्लिपमध्ये माजी आमदार विनय सिंह सलामीच्या सामन्यापूर्वी फटाके पेटवताना दिसत आहेत. फटाका पेटल्यानंतर...

Oct 19, 2022, 01:15 PM IST

दे दणादण ! मुंबई लोकलमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी.. पाहा video

व्हिडिओत आपण पाहू शकतो तिघी एकमेकींना अगदी फ्री स्टाईल हाणामारी करत आहेत.

Oct 17, 2022, 07:15 PM IST

IND vs AUS: विराट कोहलीच्या 'रॉकेट थ्रो'मुळे टिम डेविड थेट तंबूत, Video Viral

T-20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकप आधी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सराव सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियानं चांगली कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत 6 धावांनी पराभूत केलं.  भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 186 धावा केल्या आणि विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं. पण ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात सर्वबाद 180 धावा करू शकला. 

Oct 17, 2022, 05:10 PM IST

तुमची इस्ञीही गंजलीये का? या सोप्या पद्धतीनं काही मिनिटांत करा चकाचक

या पेस्टला इस्ञीवर लावून ठेवा २-३ मिनिटांनंतर स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्या. या उपायाने इस्त्रीवरील हे डाग निघून जातील.

Oct 17, 2022, 04:29 PM IST

सावधान ! नाकाबंदीत याच बाईक सर्वात आधी पकडल्या जातात, आताच पाहा

..जर तुम्हीही असं काही केलं असेल तर लक्षात ठेवा सर्वात जास्त वाहन चलन अशाच गाड्यांचे कापले जातात त्यामुळे तुमच्या बाईकच्या

Oct 17, 2022, 12:50 PM IST