virat kohli

विराट कोहलीवर ICC करणार कारवाई? मैदानात 'तो' धक्का मारणं महागात पडणार, थेट बंदी घालणार?

IND VS AUS 4th Test : सामन्यादरम्यान विराटने सॅम कोंस्टसला धक्का मारला ज्यामुळे त्याने वाद ओढवून घेतला आहे. विराटच्या याच वागणुकीमुळे आयसीसी त्याच्यावर मोठी ऍक्शन घेऊ शकते

Dec 26, 2024, 01:22 PM IST

Video: गोलंदाजी करताना सिराजला विराटचा अजब सल्ला! म्हणाला, 'यांच्यासोबत हसत...'

Video Ind vs Aus Stump Mic Virat Kohli to Mohammed Siraj: चौथ्या कसोटीमध्ये दोन्ही संघांना विजय अत्यावश्यक असतानाचा त्याची झलक मैदानातही पाहायला मिळत आहे.

Dec 26, 2024, 12:56 PM IST

Video: मेलबर्न कसोटीमध्ये मैदानात राडा! 19 वर्षीय खेळाडू विराटला धडकल्यानंतर...

Video Virat Kohli Vs Sam Konstas Fight On Ground: विराटचा ज्या ऑस्ट्रेलियन खेळाडूबरोबर वाद झाला तो पहिलाच अंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळत होता.

Dec 26, 2024, 11:52 AM IST

'रोहित, विराट नव्हे तर मी क्रिकेटमधला...', आर अश्विनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला 'उगाच देवाप्रमाणे पुजून...'

लोकांनी आपलं करिअर सेलिब्रेट करावं किंवा आपल्या पुजावं अशी आपली अपेक्षा नसल्याचं आर अश्विनने (Ravichandran Ashwin) म्हटलं आहे. 

 

Dec 25, 2024, 04:37 PM IST

रोहित विराटनंतर आता 'हा' भारतीय क्रिकेटर झाला 'बाबा', अतिशय युनिक ठेवलं बाळाचं नाव

Indian Cricketer : भारताचा ऑल राउंडर क्रिकेटर अक्षर पटेल याची पत्नी मेहा पटेल हिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. 24 डिसेंबर रोजी अक्षर पटेलने सोशल मीडियावर आपल्या मुलाचा फोटो शेअर करून चाहत्यांना गुडन्यूज दिली. 

Dec 25, 2024, 09:48 AM IST

2024 मध्ये हे स्टार क्रिकेटर्स झाले 'बापमाणूस'

2024 हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यावर्षी 7 क्रिकेटर्सच्या घरी नव्या चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. 

Dec 23, 2024, 04:42 PM IST

ना विराट आणि रजत पाटीदार; 'हा' खेळाडू होणार RCB चा नवा कॅप्टन?

 इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी नोव्हेंबर महिन्यात मेगा ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमध्ये फ्रेंचायझींनी एकूण 182 खेळाडूंवर पैसे खर्च करून त्यांना आपल्या संघात घेतलं. 

Dec 21, 2024, 01:29 PM IST

विराट कोहलीचा नवा हेअरकट पाहिलात का? मेलबर्न टेस्टपूर्वी सेट केला नवा ट्रेंड

Virat Kohli New Haircut : किंग कोहली जे काही करतो तो जगात एक नवा ट्रेंड बनतो,. मग त्याची हेअर स्टाईल असो, दाढी असो किंवा मग फिटनेस आणि टॅटू. सध्या विराट कोहली ऑस्ट्रेलियामध्ये असून तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाचा भाग आहे. 

Dec 21, 2024, 11:33 AM IST

'विराट कोहली अंथरुणात रडत होता,' वरुण धवनने केला खुलासा, म्हणाले 'अनुष्का त्याच्या रुममध्ये...'

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan) विराट कोहलीची (Virat Kohli) मानसिकता कशी आहे यासंदर्भात भाष्य केलं आहे. अनुष्का शर्माने (Anushka Sharma) त्याला हा किस्सा सांगितला होता. 

 

Dec 20, 2024, 06:41 PM IST

अनुष्काआधी 'या' बोल्ड & हॉट हिरोईनसोबत होतं विराटचं अफेअर? 'ती' म्हणाली, 'मी त्याला भेटले तेव्हा...'

Virat Kohli Love Affair Before Anushka Sharma: विशेष बाब म्हणजे विराट अनुष्काला ज्या पद्धीतने जाहिरातीसाठी सेटवर भेटला तशीच त्याची या अभिनेत्रीची अनुष्कापूर्वीच भेट झाली होती. आता या अभिनेत्रीने या कथित अफेरबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. ती नेमकं काय म्हणाली आहे जाणून घ्या...

Dec 20, 2024, 09:26 AM IST

विराट- अनुष्का लवकरच भारत सोडणार? कोहलीच्या प्रशिक्षकाने केला खुलासा, म्हणाले 'तो कुटुंबासह शिफ्ट...'

Virat Kohli : ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टेस्ट सामन्यात विराटच्या बॅटमधून समाधानकारक धावा निघाल्या नाहीत. अशातच आता विराट कोहलीबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे.

Dec 19, 2024, 06:43 PM IST

'तुम्ही असं उठून...', विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारावर संतापला, विमानतळावरच सुनावले खडेबोल

भारतीय क्रिकेटर विराट कोहलीला (Virat Kohli) मेलबर्न विमानतळावर (Melbourne Airport) आपल्या मुलांनाही शूट केलं जात असल्याची शंका आली.

 

Dec 19, 2024, 02:34 PM IST

'तो' मोठा निर्णय घेणार विराटलाच ठाऊक होतं... मिठीचा फोटो व्हायरल

Ashwin And Virat Hug : पाचव्या दिवशी जेव्हा पावसामुळे मॅच थांबली तेव्हा ड्रेसिंग रुममध्ये एक वेगळाच नजारा दिसला. यावेळी विराट आणि अश्विन एकमेकांना मिठी मारताना दिसले. 

Dec 18, 2024, 03:56 PM IST

ऑफ स्टम्पबाहेरच्या बॉलने विराटप्रमाणे सचिनही होता हैराण, अचानक 241* ची इनिंग कशी खेळला? गुपित स्वत:च सांगितलं

Sachin Tendulkar Viral Video On Virat Kohli Off Side Issue: विराट कोहली मागील काही काळापासून ऑफ स्टम्पबाहेरील चेंडू खेळण्याच्या नादात बाद होताना दिसत आहे. सचिनबरोबरही असाच प्रकार घडला होता. तेव्हा सचिनने नेमकं काय केलेलं पाहूयात...

Dec 16, 2024, 01:42 PM IST

IND VS AUS : भारतीय गोलंदाजांना चिडवणाऱ्या फॅन्सना कोहलीने एका इशाऱ्यातच गप्प केलं, Video Viral

गाबा स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन फॅन्स भारतीय गोलंदाजांना चिडवत होते. त्यावेळी विराट कोहलीने फक्त एक इशारा करून सर्वांना गप्प केलं. 

Dec 15, 2024, 04:16 PM IST