virat kohli

पुणे टेस्ट पराभवानंतर टीम इंडियापासून वेगळे झाले रोहित आणि विराट, मॅच संपल्यावर घेतला निर्णय

IND VS NZ 2nd Test :  पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा फार नाराज झाला. तर विराट कोहली देखील पुणे टेस्टमध्ये फलंदाजीत कमाल दाखवू शकला नाही.

Oct 27, 2024, 03:21 PM IST

India vs NZ: न्यूझीलंडविरोधातील पराभवानंतर रोहित शर्माने कोणावर फोडलं खापर? म्हणाला 'प्रत्येक वेळी गोलंदाज...'

New Zealand Defeats India: पुण्यातील पराभवासह भारताचा घरच्या मैदानावर सलग 18 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रमही संपुष्टात आला आहे. न्यूझीलंडने सामना जिंकत पहिल्यांदा भारतात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. या लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) नाराज झाला असून त्याने मोठं विधान केलं आहे. 

 

Oct 26, 2024, 07:15 PM IST

Video : विराट आणि न्यूझीलंडच्या खेळाडूमध्ये झालं भांडण? ड्रेसिंग रूममध्ये जाताना आपसात भिडले

Virat Kohli And Tim Southee Fighting Video : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा त्याच्या धडाकेबाज फलंदाजी सह मैदानातील त्याच्या आक्रमकतेसाठी सुद्धा ओळखला जातो. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात पुणे टेस्ट दरम्यान विराट न्यूझीलंडचा खेळाडू टीम साऊदी याच्याशी भिडताना दिसत आहे. 

Oct 25, 2024, 12:34 PM IST

रोहित शर्मा-विराट कोहलीत बिनसलं? सल्ला देऊनही केलं दुर्लक्ष, एकमेकांच्या डोळ्यात पाहणंही टाळलं

India vs New Zealand: रोहित शर्माने विराट कोहलीच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत आपल्या मनाला जे पटलं तेच केलं. यामुळे भारतीय संघाला याची मोठी किंमत मोजावी लागली. 

 

Oct 24, 2024, 05:28 PM IST

आयसीसी क्रमवारीत मोठी उलथापालथ, विराट-रोहितला फटका... पंतची मोठी झेप

ICC Rankings : टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. याचा मोठा फटाक भारतीय फलंदाजांना आयसीसी क्रमवारीत बसला आहे. टीम इंडियाजे दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्माची घसरण झाली आहे.

Oct 23, 2024, 05:44 PM IST

कृष्णाचे भजन गात होता विराट तर टाळ्या वाजवत दंग झाली अनुष्का; मुंबईमधील कार्यक्रमाचा Video पाहाच

Virat Kohali And Anushka Sharma Viral Video : न्यूझीलंडने भारतात येऊन टीम इंडिया विरुद्ध 36 वर्षांनी टेस्ट सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यानंतर विराट कोहली थेट मुंबईला रवाना झाला. 

Oct 21, 2024, 12:57 PM IST

एका आजाराने बदललं विराट कोहलीचं संपूर्ण आयुष्य

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली त्याच्या फिटनेससाठी जगभरात प्रसिद्ध आहे. अनेकजण त्याला आपला फिटनेस आयकॉन मानतात. 

Oct 18, 2024, 03:57 PM IST

IPL 2025 पूर्वी RCB कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार? लिस्ट आली समोर

RCB Players Retention List: IPL 2025 पूर्वी  RCB कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार? यादी आली समोर. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या नियमांनुसार प्रत्येक संघाला मेगा ऑक्शनपूर्वी त्यांचे 6 खेळाडू रिटेन करता येणार आहेत. यात 5 कॅप खेळाडू तर एका अनकॅप खेळाडूचा समावेश असेल. 

Oct 18, 2024, 12:49 PM IST

'कसोटीत कधीच त्यांनी ...,' विराटचं कौतुक करताना भारताच्या खेळाडूने सचिन, गांगुलीला सुनावलं, 'खरा चॅम्पिअन...'

न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहली वरच्या क्रमांकावर खेळण्यासाठी आल्यानंतर माजी खेळाडूने त्याचं तोंडभरुन कौतुक केलं. दुसरीकडे माजी खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना टोला लगावला. 

 

Oct 17, 2024, 06:06 PM IST

बंगळुरु कसोटी रद्द झाल्यास टीम इंडियाला मोठा फटका, WTC शर्यतीतून बाहेर होणार? काय आहे समीकरण

WTC Championship Point Table : भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबरपासून बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवला जाणार होता. पण पहिल्या दिवसाच्या खेळावर पावसाने पाणी फिरवलं. पहिल्या दिवशी टॉसही होऊ शकला नाही. पुढचे पाचही दिवस बंगळुरुत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Oct 16, 2024, 06:19 PM IST

अजय जडेजा रातोरात बनला भारतातला सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू, संपत्तीत विराट कोहलीलाही मागे टाकलं

Ajay Jadeja Net Worth : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली भारतातलाच नाही त  संपूर्ण जगातला श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. विराट कोहलीची संपत्ती कोट्यवधी रुपयात आहे. पण आता विराट कोहलीला मागे टाकत भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू बनला आहे. 

Oct 16, 2024, 03:04 PM IST

1938 पासून तो 'अमर'! सचिन तेंडुलकर-विराट कोहली नाही मोडू शकले 'हा' विक्रम

Unbreakable Cricket Record: क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये कधी न विचार केलेलं रेकॉर्ड बनवलेही जातात आणि मोडलेही जातात. आज जाणून घ्या तब्ब्ल 86 वर्षांपासून कोणता रेकॉर्ड कायम आहे. 

 

Oct 16, 2024, 02:57 PM IST

'मी सुद्धा त्याच्यासारखा...', विराटबरोबरच्या तुलनेसंदर्भात बाबर स्पष्टच बोलला; पाहा Video

Babar Azam On Comparison With Virat Kohli: विराट कोहली आणि बाबर आझम यांची अनेकदा तुलना केल्याचं पाहायला मिळतं. मात्र आता यावर बाबरनेच पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Oct 15, 2024, 08:10 AM IST

एबी डिव्हिलअर्सने निवडले ODIचे ऑलटाईम फेव्हरेट 3 ओपनर्स, तिसरं नाव वाचून भारतीयांना वाटेल अभिमान

Ab devillers All Time Favourate top 3 ODI Openers : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलिअर्सने एकदिवसीय क्रिकेटमधील ऑल टाईम फेव्हरेट टॉप तीन फलंदाजांची निवड केली आहे. विशेष म्हणजे तीनपैकी दोन भारतीय फलंदाज आहेत. 

 

Oct 14, 2024, 06:00 PM IST

VIDEO : 'विराट भाई... आग लावायचीये...' चाहत्याने विचारलेला प्रश्न ऐकून कोहलीने दिली अशी रिऍक्शन

विराटचे फोटो काढण्यासाठी फॅन्सनी त्याला गराडा घातला. बराच उशीर झाल्याने विराटने काहींनाच फोटो दिले. यावेळी एका चाहत्याने विचारलेला प्रश्न ऐकून विराटही शॉक झाला. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. 

Oct 11, 2024, 04:41 PM IST