virat kohli

आऊट ऑफ फॉर्म 'विराट'चा मोठा विक्रम, संपूर्ण आशिया खंडातून ठरला अव्वल

दिग्गज क्रिकेटर्सना जमलं नाही ते कोहलीनं करून दाखवलंय, जाणून घ्या 'विराट' पराक्रमाबद्दल 

Jul 21, 2022, 01:15 PM IST

खराब कामगिरीनंतर आता आयसीसीचा Virat Kohli ला मोठा धक्का

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतही कोहलीची कामगिरी विशेष झाली नाही. 

Jul 21, 2022, 10:32 AM IST

Team India: टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार, धवननंतर आता हा खेळाडू सांभाळणार धुरा

टीम इंडियाचं व्यस्त वेळापत्रक, वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडिया आणखी एक दौरा करणार 

Jul 20, 2022, 07:32 PM IST

'फक्त 20 मिनिटं द्या; कोहली पुन्हा फॉर्ममध्ये येईल', दिग्गज क्रिकेटरचं चॅलेंज

 गेल्या दीड वर्षांपासून खराब फॉर्ममध्ये खेळणाऱ्या कोहलीला फॉर्ममध्ये आणण्यासाठी दिग्गज क्रिकेटरचं चॅलेंज

Jul 19, 2022, 04:59 PM IST

Ind Vs WI | 22 वर्षांचा धडाकेबाज फलंदाज भरून काढणार रोहितची कमतरता

विराट कोहलीनं डावललं पण धवननं सावरलं, एक वर्षाच्या ब्रेकनंतर पुन्हा खेळताना दिसणार धडाकेबाज फलंदाज

Jul 19, 2022, 10:25 AM IST

IND vs WI: टीम इंडियात विराट कोहलची जागा धोक्यात?

टीम इंडियात तिसऱ्या जागेसाठी सध्या अनेक दावेदार आहेत. विराट सध्या फॉर्ममध्ये नाही. त्यामुळे अनेक युवा खेळाडू त्याची जागा घेऊ शकतात.

Jul 18, 2022, 10:26 PM IST

Rohit Sharma:या खेळाडूला टी 20 विश्वचषकात संधी न मिळणं दुर्दैवी! रोहित शर्माचं धक्कादायक विधान

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने वनडे मालिकेनंतर मोठे वक्तव्य केले आहे. एका गोलंदाजाचे कौतुक करताना त्याने म्हटले आहे की, हा खेळाडू टी-20 विश्वचषकात खेळला नाही हे दुर्दैवी होतं.

Jul 18, 2022, 12:09 PM IST

IND vs ENG 3rd ODI: पंड्या-पंतची 50-50, टीम इंडियाचा डाव सावरला

टीम इंडियाचा डाव सावरला 

Jul 17, 2022, 09:55 PM IST

IND vs ENG 3rd ODI: विराट कोहलीचा फ्लॉप शो कायम, इतक्या धावांवर झाला बाद

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली याचा आऊट ऑफ फॉर्म कायम राहीला आहे.

Jul 17, 2022, 08:34 PM IST

IND vs ENG 3rd ODI: हार्दिक पंड्या-चहलची भेदक गोलंदाजी, इंग्लंडला 259 धावांवर रोखलं

टीम इंडियासमोर आता 260 धावांचे लक्ष आहे. 

Jul 17, 2022, 07:18 PM IST

IND vs ENG | सामन्याआधी बुमराह टीममधून आऊट! कारण आलं समोर

तिसऱ्या वन डेआधी जसप्रीत बुमराह बाहेर का गेला? कॅप्टन रोहितनं सांगितलं कारण

Jul 17, 2022, 04:54 PM IST

IND vs ENG 3rd ODI Live: टीम इंडियाने जिंकला टॉस,अशी आहे प्लेइंग इलेव्हन

तीन सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. 

Jul 17, 2022, 03:22 PM IST

IND vs ENG : जर मी पडलो...! तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी Virat Kohli चं सूचक ट्विट

या सामन्यात भारतीय चाहत्यांच्या नजरा स्टार फलंदाज विराट कोहलीवर असतील. 

Jul 17, 2022, 08:49 AM IST

'महान खेळाडूने रणजी ट्रॉफी...',भारतीय क्रिकेटरची पुन्हा एकदा विराटवर टीका

हे तर अतीच झाले, इतक्या वाईट शब्दात विराटवर टीका, कोण आहे 'हा' भारतीय क्रिकेटपटू 

Jul 16, 2022, 07:23 PM IST

क्रिकेटला ब्रेक देत Virat Kohli पत्नीसोबत करतोय 'हे' काम, फोटो आले समोर

सततच्या अपयशानंतर विराटचा मोठा निर्णय, क्रिकेटमधून ब्रेक देत आता 'या' गोष्टीत रमणार 

Jul 16, 2022, 01:02 PM IST