virat kohli

IND vs ENG: दुसऱ्या T20 साठी Rohit Sharma घेणार मोठा निर्णय; 'या' खेळाडूला देणार डच्चू

कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे.

Jul 9, 2022, 08:36 AM IST

वारंवार अपयशी ठरणाऱ्या विराटला या 3 खेळाडूंपासून धोका, टीममधून लवकरच 'आऊट'?

टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गेल्या अनेक काळापासून आऊट ऑफ फॉर्म आहे. 

Jul 8, 2022, 06:11 PM IST

बीसीसीआयची विराटच्या पर्यायासाठी शोध मोहिम सुरु, T20 World Cup मधून 'रनमशीन'ला डच्चू मिळणार?

टीम इंडियाचा माजी कर्णधार, रनमशीन विराट कोहली सध्या खराब फॉर्मपासून झूंजतोय. 

Jul 7, 2022, 08:47 PM IST

Virat Batting: कोहलीची बॅट का चालत नाही? सुनील गावस्कर यांनी सांगितलं कारण

विराटच्या बॅटला नेमकी कुणाची नजर लागली? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. 

Jul 7, 2022, 07:11 PM IST

...अन्यथा विराट कोहलीला टीम इंडियातून वगळणार!

इंग्लंड विरुद्ध भारत तीन टी 20 सामन्याची मालिका आजपासून सुरु होत आहे.

Jul 7, 2022, 01:58 PM IST

हा भेदभाव नाही तर आणखी काय! जे Ajinkya Rahane सोबत घडलं, ते Virat Kohli सोबत का नाही?

अशा परिस्थितीत चाहत्यांना पुन्हा एकदा भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेची आठवण झाली आहे.

Jul 6, 2022, 12:09 PM IST

हे वागणं बरं नव्हं! पराभव तोंडावर असताना Virat Kohli चं लज्जास्पद कृत्य, Video व्हायरल

माजी कर्णधार विराट कोहलीवर मात्र चाहते चांगलेच संतापले आहेत. 

Jul 6, 2022, 07:53 AM IST

कसोटी क्रिकेटमधून हा धडाकेबाज फलंदाज घेणार संन्यास?

डेब्यूमध्येच रेकॉर्ड रचणारा खेळाडू संन्यास घेण्याच्या तयारीत, पण का?

Jul 5, 2022, 02:32 PM IST

ENG vs IND | मॅचवर पाचव्या दिवशी पावसाचं संकट?

 इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया पाचवा कसोटी सामना बर्मिंघम इथे खेळवण्यात येत आहे. या खेळाचा आजचा शेवटचा दिवस आहे. 

Jul 5, 2022, 12:35 PM IST

कोहली लाडका असूनही रवी शास्त्रींसाठी 'हा' खेळाडूच BEST, असं का?

रवि शास्त्री आणि कोहलीची जोडी नेहमी चर्चेत असते मात्र असं असताना शास्त्री का म्हणतात 'या' खेळाडूला बेस्ट

Jul 5, 2022, 10:25 AM IST

शतकाचा दुष्काळ संपेना! Virat Kohli च्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह

इग्लंड विरूद्धच्या कसोटी सामन्यातही त्याला खास कामगिरी करता आली नाहीये.

Jul 4, 2022, 06:56 PM IST

Virat Kohli: विराट कोहलीसोबत गेल्या 955 दिवसांपासून विचित्र घडतंय!

गेल्या 955  दिवसांपासून विराट कोहलीसोबत तशीच घटना घडत आहे.

Jul 4, 2022, 06:37 PM IST

ऋषभ-पुजाराचं अर्धशतक, इंग्लंडसमोर 378 धावांच लक्ष्य

टीम इंडियाचा दुसरा डाव 245 धावावर आटोपला आहे.

Jul 4, 2022, 06:18 PM IST

कोहलीसोबतच्या त्या वादानंतर जॉनी बेअरस्टोची पलटी, पाहा काय म्हणाला

विराट कोहलीसोबत कोणत्या गोष्टीवरून मैदानात वाद झाला? जॉनी बेअरस्टोकडून खुलासा 

Jul 4, 2022, 01:26 PM IST

कॉमेंट्री करताना जीभ घसरली, Virat Kohli वर खालच्या पातळीवर टीका

टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) यांच्यात सुरु असलेला पाचवा शेवटचा कसोटी सामना विविध कारणामुळे चर्चेत आहे. 

Jul 4, 2022, 01:01 PM IST