virat kohli

लखनऊमध्ये भारताचे विजयी फटाके, मालिकाही जिंकली

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये भारताचा ७१ रननी विजय झाला आहे.

Nov 6, 2018, 10:34 PM IST

रोहितचा विक्रम! विराटलाही मागे टाकलं

लखनऊमध्ये विडींजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात रोहित शर्माने धडाकेबाज शतक ठोकलंय.

Nov 6, 2018, 10:23 PM IST

विराटला भारत रत्न द्या, क्रीडा संघटनेची पंतप्रधानांकडे मागणी

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला भारत रत्न देण्यात यावं अशी मागणी ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन (एआयजीएफ)नं केली आहे.

Nov 6, 2018, 04:16 PM IST

असा आहे विराट कोहलीचा डाएट प्लान

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली ३० वर्षांचा झाला आहे.

Nov 5, 2018, 10:12 PM IST

Birthday Special : इन्स्टाग्रामवरून विराट करतो एवढी कमाई

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे.

Nov 5, 2018, 09:06 PM IST

विराट कोहलीवर शुभेच्छांचा वर्षाव, या खेळाडूंची स्पेशल ट्विट

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली त्याचा ३०वा वाढदिवस साजरा करत आहे.

Nov 5, 2018, 05:38 PM IST

मुलांबाबत विराट - अनुष्काचं हे प्लानिंग

काय आहे प्लानिंग 

Nov 5, 2018, 12:46 PM IST

विराटच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनुष्का कोणाचे आभार मानतेय?

'विरुष्का'च्या नात्यात काही चढऊतारही पाहायला मिळाले. 

Nov 5, 2018, 11:45 AM IST

...हा आहे विराटच्या बर्थडे सेलिब्रेशनचा प्लॅन

भारतीय क्रिकेट विश्वात अगदी कमी वेळातच आपल्या कर्तृत्वाच्या बळावर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेलं एक नाव म्हणजे विराट कोहली. 

Nov 5, 2018, 11:04 AM IST

पाकिस्तानच्या बाबर आझमनं मोडलं विराटचं रेकॉर्ड

पाकिस्तानचा बॅट्समन बाबर आझमनं भारताचा कर्णधार विराट कोहलीचं रेकॉर्ड मोडलं आहे.

Nov 4, 2018, 11:18 PM IST

...म्हणून विराटची ही दिवाळी खास ठरली!

...म्हणून विराटची ही दिवाळी खास ठरली!

Nov 2, 2018, 12:19 PM IST

म्हणून धोनीला टी-२० टीममधून वगळलं, विराटचं स्पष्टीकरण

वनडे सीरिजमध्ये भारतानं वेस्ट इंडिजचा ३-१नं पराभव केला आहे. 

Nov 1, 2018, 10:38 PM IST

विराटवरची टीका मायकल वॉनला महागात, नेटकरी भडकले

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन गेल्या काही दिवसांपासून भारतीय कर्णधार विराट कोहलीवर निशाणे साधत आहे.

Oct 31, 2018, 08:35 PM IST

वेस्ट इंडिजविरुद्ध लागोपाठ ८वी सीरिज जिंकण्यासाठी भारत मैदानात उतरणार

१ नोव्हेंबरला भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये वनडे सीरिजची शेवटची आणि पाचवी वनडे खेळवली जाईल.

Oct 31, 2018, 06:15 PM IST