virat kohli

विराट कोहलीचा आणखी एक विक्रम! रोहित, रोनाल्डो मेस्सीला मागे टाकत बनला 'नंबर वन'

Virat Kohli NO. 1 : भारताचा स्टार दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करत बेस्ट प्लेअरचा पुरस्कार पटकावला. आता पुन्हा एकदा विराट कोहलीच्या नावावर नवा विक्रम जमा झाला. त्यने रोहित शर्मा, रोनाल्डो आणि मेस्सीलाही मागे टाकलं आहे. 

Nov 28, 2023, 05:34 PM IST

Jasprit Bumraha च्या इन्स्टा पोस्टने खळबळ, हार्दिकच्या येण्याने मुंबई इंडियन्स सोडणार?

IPL 2024: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रती बुमराहने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर भारतीय क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. बुमराहच्या पोस्टने सोशल मीडियावरही नव्या वादाला सुरुवात झाली आहे. 

Nov 28, 2023, 02:10 PM IST

सुजलेला डोळा, नाकावर बॅण्डेड अन्... विराट कोहलीला मारहाण? स्वत: शेअर केला फोटो

Virat Kohli Instagram Story: विराट कोहलीने शेअर केलेल्या या स्टोरीची सध्या सोशल मीडियावर चर्चा असून या स्टोरीचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. अनेकांना हे नक्की घडलंय तरी काय असा प्रश्न पडलाय.

Nov 28, 2023, 12:38 PM IST

IPL 2024 : अनाकलनीय! RCB चा खळबळजनक निर्णय, 'या' तीन स्टार खेळाडूंना दिली सोडचिठ्ठी

IPL 2024 News : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB Released Players) रामराम ठोकलेल्या 12 खेळाडूंमध्ये स्टार स्पिनर वानिंदू हसरंगा आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज जोश हेझलवूड यांना समावेश आहे. 

Nov 26, 2023, 06:48 PM IST

'तुम्हाला जे हवं ते करा...', BCCI ने रोहित आणि विराटला स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'तुमचं भविष्य...'

वर्ल्डकपमधील पराभवानंतर बीसीसीआय आणि रोहित शर्मा यांच्यात बरीच चर्चा झाली असून यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या टी-20 मधील भवितव्याबाबतही चर्चा झाली. 

 

Nov 23, 2023, 07:31 PM IST

विश्वचषक 2023 मध्ये चौकार-षटकारांची बरसात, 48 वर्षांचा रेकॉर्ड तुटला.. या खेळाडूच्या नावे सर्वाधिक षटकार

World Cup 2023: भारतात आयोजित करण्यात आलेली आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धा पार पडलीय. या स्पर्धेत अनेक विक्रम रचले गेलेत. गेल्या 12 विश्वचषकांच्या तुलनेत यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक चौकार आणि षटकारांची नोंद झाली आहे. 

Nov 22, 2023, 09:34 PM IST

विश्वचषकानंतर आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मोठा उलटफेर, कोहलीची 'विराट' झेप

आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. पण एकूण स्पर्धेत टीम इंडियाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केलीय. याचाच फायदा टीम इंडियाला आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत झालाय. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. 

Nov 22, 2023, 04:17 PM IST

रोहित शर्मा आणि विराट कोहली T20 World Cup 2024 खेळणार? मोठी अपडेट समोर

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा संपलीय, आणि आता भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. पण क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा आहे ती 2024 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाची. या स्पर्धेत रोहित-शर्मा आणि विराट कोहली खेळणार का याबाबत आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.

Nov 22, 2023, 03:36 PM IST

वर्ल्ड कप हारल्यानंतर विराट कोहलीने उचललं मोठं पाऊल, घेतला महत्वाचा निर्णय

Virat Kohli: वर्ल्ड कप संपताच विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. काय आहे हा निर्णय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Nov 21, 2023, 06:32 PM IST

मैदानात घुसून विराटच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या 'त्या' व्यक्तीला 10 हजार डॉलरचं बक्षीस जाहीर

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक संपून आता दोन दिवस उलटले आहेत. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करत सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. दरम्यान अंतिम सामन्यात एक धक्कादायक घटना घडली होती. सुरक्षा कडं तोडून एक व्यक्ती चक्क मैदानात घुसला होता. या व्यक्तीाल आता 10 हजार डॉलरचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. 

Nov 21, 2023, 01:19 PM IST

भारत वर्ल्ड कप हरल्यानंतर मोदी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन रोहितला म्हणाले, 'अरे थोडं...'; पाहा Video

Pm Narendra Modi Visit Team India Dressing Room : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी टीम इंडियाच्या (Team India) ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंची भेट घेतली होती. यावेळी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन पंतप्रधानांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना काय खास मेसेज दिला ते पाहूयात.

Nov 21, 2023, 11:00 AM IST

रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? 'या' तीन नावांची चर्चा

Captain of Team India : प्रथापरंपरेनुसार नवा खेळाडू रोहित शर्माची जागा घेईल. रोहित शर्मानंतर तीन खेळाडूंच्या नावाची चर्चा आहे.

Nov 20, 2023, 11:55 PM IST

नवऱ्यांपेक्षा बायका हुशार... 'या' 4 क्रिकेटपटूंच्या पत्नी शिक्षणात 'आहों'पेक्षाही सरस

Indian Cricketers Wives Education: अनेक क्रिकेटपटूंनी अर्ध्यात सोडलं शिक्षण.

Nov 20, 2023, 02:35 PM IST

Rohit Sharma: रोहित शर्माची एक चूक आणि...; कर्णधाराच्या 'या' चुकीमुळे टीम इंडियाने गमावला वर्ल्डकप?

Rohit Sharma: वर्ल्डकपच्या फायनल सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीमने भारतीय चाहत्यांची स्वप्नं धुळीस मिळवली. यावेळी टॉस गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला स्कोअर बोर्डवर केवळ 241 रन्सचं लक्ष्य ठेवता आलं. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 7 विकेट्स राखून सहज राखलं.

Nov 20, 2023, 11:28 AM IST