virat kohli

IND vs SA: केपटाऊनमध्ये फलंदाजांसोबत 'मोये मोये' कसोटी क्रिकेट इतिहासातला सर्वात लहान सामना

IND vs SA 2nd Test: केपटाऊन कसोटीचा निकाल अवघ्या दीड दिवसात लागला. म्हणचे पाच दिवसाचा खेळ अवघ्या 107 षटकात संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी चेंडूत एखाद्या सामन्याचा निकाल लागला आहे. 

Jan 4, 2024, 07:57 PM IST

Rohit Sharma: दुसऱ्या टेस्टमध्ये रोहित शर्माची 'ही' चूक भोवणार; टीम इंडियावर पराभवाची टांगती तलवार

Rohit Sharma: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टेस्ट सामन्यात रोहित शर्माने टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये प्रसिद्ध कृष्णा आणि शुभमन गिलला स्थान दिलं. या दोन खेळाडूंची गेल्या सामन्यात कामगिरी खूपच खराब होती.

Jan 4, 2024, 10:11 AM IST

शेवटच्या सामन्यात OUT होताच भावूक झाला Dean Elgar; विराटच्या कृत्याची होतेय चर्चा!

Dean Elgar: दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात मुकेश कुमारने डीन एल्गरला बाद केलं होतं. डीन आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतत होता, तेव्हा तो भावूक झाला होता.

Jan 4, 2024, 09:09 AM IST

W,0,W,0,W,0,0,W,0,W,W... केपटाउन कसोटीत टीम इंडियाची अवस्था, 6 फलंदाजांना भोपळा

IND vs SA 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान केपटाऊनमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी पुन्हा फ्लॉप झाल्याचं पाहिलं मिळालं. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया अवघ्या 153 धावांवर ऑलआऊट झाली. 6 फलंदाज तर भोपळाही फोडू शकले नाहीत.

Jan 3, 2024, 09:31 PM IST

'राम सिया राम' गाण्यावर केशव महाराजची एन्ट्री, विराट कोहलीची धनुष्य पोझ सोशल मीडियावर व्हायरल

Ind vs SA 2nd Test : केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज फलंदाजीसाठी उतरताच मैदानावर 'राम सिया राम' गाणं वाजवलं. यावर विराट कोहलीने धनुष्यबाण खेचण्याची पोझ दिली. 

Jan 3, 2024, 07:50 PM IST

रोहित अन् विराटला खेळायचाय 2024 चा टी-20 वर्ल्ड कप पण...; आगरकर कनेक्शन ठरणार निर्णायक

T-20 World Cup 2024 Virat Kohli Rohit Sharma: आयपीएलच्या 2 महिन्यांच्या कालावधीदरम्यानच 25 ते 30 खेळाडूंची एक यादी निश्चित करुन त्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवलं जाईल. 

Jan 3, 2024, 03:20 PM IST

Vamika Dance : विराटच्या लेकीचा भन्नाट डान्स, करिना पण बघतच राहिली!

Vamika Dance : विराटच्या लेकीचा भन्नाट डान्स, करिना पण बघतच राहिली! (Virat kohli Daughter Vamika's Dance Unseen Video Kareena Kapoor Cheers)

Jan 2, 2024, 02:02 PM IST

"विराट कोहलीला टेस्टचा कॅप्टन करा, कमकुवत रोहित शर्माने काय केलं?"

S Badrinath On Virat Kohli : विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार का नाही? तो रोहितपेक्षा ( Rohit Sharma) चांगला कसोटी फलंदाज आहे. त्याच्याऐवजी कमकुवत खेळाडू का नेतृत्व करतो?, असा सवाल एस बद्रिनाथ याने केला आहे.

Dec 30, 2023, 03:26 PM IST

Ind vs SA: लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघात मोठा बदल; शमीच्या जागी नव्या गोलंदाजाला संधी

पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात बदल करण्यात आला आहे. मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी नव्या गोलंदाजाला संघात स्थान देण्यात आलं आहे. 

 

Dec 29, 2023, 02:12 PM IST

SA vs IND : तगड्या टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, साऊथ अफ्रिकेसमोर तीन दिवसात गुडघे टेकले!

SA vs IND Centurion Test : तगड्या टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेसमोर फक्त 3 दिवसात गुडघे टेकले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा एक डाव आणि 32 धावांनी लाजीरवाणा पराभव झालाय. त्यामुळे आता मालिकेत साऊथ अफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे.

Dec 28, 2023, 08:41 PM IST

'...आणि मला खूप मार खावा लागला', विराट कोहलीचा कधीही न ऐकलेला किस्सा

Virat Kohli Untold Story: समोर कोणीही बॉलर्स असला तरी कोहली त्याला मोठमोठे फटके लगावतोच. याच कोहलीला लहानपणी फटके बसले आहेत. 

Dec 26, 2023, 03:08 PM IST

IND vs SA Test : विराट कोहलीची जागा धोक्यात? गौतम गंभीर म्हणतो 'या' खेळाडूला नंबर 3 वर खेळवा

SA vs IND 1st Test : साऊथ अफ्रिकेच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत नाही, त्यामुळे एखाद्याच फिरकी गोलंदाजाला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.

Dec 25, 2023, 02:55 PM IST

'चिकू 'जंबो'... सर्वात मजेदार टोपणनाव असलेले 5 भारतीय क्रिकेटर्स

भारतीय क्रिकेटपटूंची काही मजेदार टोपणनावे आहेत जी विचित्र वाटतील पण अगदी अस्सल आहेत.
खरं तर, त्यापैकी काही इतके मजेदार आहेत की त्या नावाने क्रिकेटर चित्रित करणे कठीण आहे.
ही नावे आपल्या कायम स्मरणात राहतील कारण ती त्यांच्या वारशाचा भाग आहे.

 

Dec 23, 2023, 05:15 PM IST

Virat vs Gambhir : 'माझा वाद फक्त मैदानात...', विराटच्या वादावर गौतम गंभीरने स्पष्टच बोलला, 'माझ्या सगळं लक्षात राहतं...'

Gautam Gambhir vs Virat Kohli : विराट कोहलीने वनडेमधील 50 वं शतक कोणत्या गोलंदाजाविरुद्ध झळकावलं होतं? असा सवाल गौतम गंभीरला विचारला गेला. त्यावेळी...

Dec 23, 2023, 04:55 PM IST

धोनी ते कोहली : हे 5 खेळाडू आहेत स्पोर्ट्स टीमचे मालक

स्पोर्ट्स टीमचे मालक असलेले 5 भारतीय क्रिकेटपटू

Dec 23, 2023, 02:30 PM IST