virat kohli

IPL 2024 Auction: पिझ्झा, आईस्क्रीम आणि...; लिलावात कोट्यवधी कमावणाऱ्या खेळाडूंचं फेवरेट फूड माहितीये का?

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चा लिलाव नुकताच दुबईत झाला आणि ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपयांना विकत घेत इतिहास घडवला. महागड्या खेळाडूंच्या यादीत उमेश यादव आणि शिवम मावी या भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे.

 

Dec 20, 2023, 11:09 AM IST

2023 हे वर्ष रोहित शर्मासाठी ठरलं भयंकर; पाहा काय काय गमावलं

रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने फायनल गमावून आयसीसीच्या दोन्ही ट्रॉफी गमावल्या.

या वर्षी जूनमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

डब्ल्यूटीसी फायनलमध्ये रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव झाला.

Dec 19, 2023, 01:23 PM IST

कोहलीच्या दुश्मानावर मोठी कारवाई, लिलावाआधी घातली 20 महिन्यांची बंदी, पाहा कारण काय?

Naveen Ul Haq : शारजा वॉरियर्सने स्पर्धेच्या पहिल्या सत्रासाठी नवीन उल हकला करारबद्ध केलं होतं. परंतू नवीनला वॉरियर्सने आणखी एका वर्षाच्या मुदतवाढीची ऑफर दिली होती परंतू...

Dec 18, 2023, 05:17 PM IST

IPL 2024 लिलावात कोणाचं पारडं भारी? पाहा सर्व संघांचा गेम प्लॅन अन् उरलेली रक्कम!

IPL लिलावात सर्व 10 संघांना काय करावे लागेल? कोणाकडे किती पैसे आहेत?

IPL मिनी लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार, या लिलावासाठी 333 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. 

Dec 17, 2023, 05:10 PM IST

अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नंट? विराट कोहलीसोबतचा फोटो व्हायरल, नेमकं सत्य काय?

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यादरम्यान विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

 

Dec 15, 2023, 04:21 PM IST

Virat Kohli : फिटनेस किंग विराट कोहलीने पुन्हा Non Veg खायला केली सुरुवात, कारण काय?

Team India : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने पुन्हा नॉनव्हेज खाण्यास सुरुवात केली आहे का? त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चिकन टिक्का खाण्याची स्टोरी शेअर केली आहे.

Dec 13, 2023, 06:25 PM IST

Suryakumar Yadav: ओल्या झालेल्या चेंडूमुळे...; कर्णधार सूर्यकुमारने झटकली पराभवाची जबाबदारी?

Suryakumar Yadav: दुसऱ्या टी-20 सामन्यात देखील पावसाने हजेरी लावली होती. पाऊस आल्याने डकवर्थ लुईसच्या नियमानुसार, दक्षिण आफ्रिकेला 15 ओव्हर्समध्ये 152 रन्सचं लक्ष्य देण्यात आलं होतं. 

Dec 13, 2023, 08:57 AM IST

IND vs SA 2nd T20: सूर्यकुमार यादवने केली किंग कोहलीच्या रेकॉर्डची बरोबरी, बाबर आझम थोडक्यात हुकला!

Suryakumar yadav equal to virat kohli record : टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 2000 धावा करणारा सूर्या दुसरा भारतीय खेळाडू आणि जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. सूर्यकुमार यादव याने 56 डावांमध्ये अद्भूत कामगिरी करून दाखवली आहे. 

Dec 12, 2023, 11:18 PM IST

सचिन-धोनी पडले मागे, गुगलवर 25 वर्षांच्या इतिहासात 'हा' भारतीय खेळाडू ठरला फेव्हरेट

Trending on Google Search : 2023 हे वर्ष सरत आलं आहे. सरत्या वर्षात गुगलवर सर्धाविक सर्च झालेल्या घटनांची यादी गुगलकडून जाहीर केली जाते. पण यावेळी गुगलने गेल्या पंचवीस वर्षातील घटनांची यादी जाहीर केली आहे. यात क्रिकेटमध्ये विराट कोहली अव्वल ठरला आहे. 

Dec 12, 2023, 07:49 PM IST

वर्ल्डकप नाही तर आयपीएल, विराट-रोहित नाही तर 'हा' खेळाडू! 2023 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च... यादी जाहीर

Year Ender 2023 : जूनं वर्ष सरतंय आणि नव्या वर्षाची चाहूल लागलीय. सरत्या वर्षात म्हणजे 2023 मध्ये गुगलने क्रिकेटमध्ये सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या घटनांची यादी जाहीर केली आहे. यात विश्वचषक स्पर्धेपेक्षाही चाहत्यांनी आयपीएलला सर्वाधिक पसंती दिली आहे.

Dec 12, 2023, 05:09 PM IST

Inside Photos: विराट-अनुष्काने असा सेलिब्रेट केला लग्नाचा वाढदिवस

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 11 डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा 6 वा वाढदिवस साजरा केला

Dec 12, 2023, 01:40 PM IST

RCB चं चुकलंच! ज्याला बाहेर केले त्यानंच झळकावलं शतक

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 साठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लिलावापूर्वी अष्टपैलू शाहबाज अहमदचा सनरायझर्स हैदराबादशी व्यवहार केला होता.

शाहबाजला संघातून काढून आरसीबीने चूक केली असावी. आता शाहबाजने विजय हजारे ट्रॉफीमध्ये शानदार खेळी केली आहे.

Dec 11, 2023, 06:37 PM IST

रोहित शर्मा यो-यो फिटनेस चाचणीत उत्तीर्ण होतो का? भारतीय संघाच्या प्रशिक्षकानं खरं काय ते सांगितलं

बीसीसीआयचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच अंकित कलियार यांनी भारतीय खेळाडूंचा फिटनेस तसंच यो-यो फिटनेस चाचणीचं महत्त्व समजावून सांगितलं आहे.

 

Dec 11, 2023, 02:10 PM IST

रोहित शर्मा जाड दिसतो, विराट कोहलीपेक्षा जास्त...; भारतीय संघाच्या प्रशिक्षकाचं मोठं विधान

विराट कोहलीला क्रिकेट जगतातील सर्वात फिट क्रिकेटपटू म्हणून ओळखलं जातं. तर दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला त्याच्या वजनावरुन नेहमीच ट्रोल केलं जात. यादरम्यान बीसीसीआयचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच अंकित कलियार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

 

Dec 11, 2023, 12:33 PM IST

'अशी लोक इतरांनी..'; विराटला स्वार्थी म्हणणाऱ्या पाकिस्तान्यावर लारा संतापला; पार लाजच काढली

Brian Lara On Calling Virat Kohli Selfish: वर्ल्ड कप 2023 मध्ये 3 शतकं झळकावणाऱ्या विराटवर तो स्वार्थी असल्याची टीका करण्यात आली. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनीही अशी टीका केलेली. या टीकेवरुन आता ब्रायन लारा संतापला आहे.

Dec 9, 2023, 02:50 PM IST