virat kohli

RR vs RCB : जॉस बटलरचा आरसीबीवर 'हल्लाबोल', किंग कोहलीचं शतक व्यर्थ, राजस्थानचा 6 विकेट्सने विजय

RR vs RCB, IPL 2024 : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील 19 व्या सामन्यात आरसीबीने दिलेल्या 184 धावांचं आव्हान पार करता राजस्थानने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. जॉस बटलरची शतकीय खेळी (Jos buttler Century) विराट कोहलीच्या शतकीय खेळीवर भारी पडली.

Apr 6, 2024, 11:08 PM IST

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारे फलंदाज कोणते?

Most hundreds in IPL : विराट कोहलीने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 8 शतकं ठोकली, 

Apr 6, 2024, 09:46 PM IST

आरसीबीला 16 वर्षात आयपीएल का जिंकता आली नाही? अंबाती रायडूने विराटला पाजलं बाळकडू, म्हणतो...

Ambati Rayudu On RCB ipl trophy : विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गेल्या 16 वर्षात नेमकी कोणती चूक केली? यावर अंबाती रायडू याने स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

Apr 3, 2024, 08:01 PM IST

RCB vs LSG: विराटची विकेट घेणारा कोण आहे M Siddharth? 2 महिन्यांपूर्वी एका रात्रीत झालेला फेमस

IPL 2024 RCB vs LSG: आयपीएलच्या 17 व्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सने कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पराभव केला. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सने 28 धावांनी विजय मिळवला. याच सामन्यादरम्यान विराट कोहलीची विकेट घेणारा एम. सिद्धार्थ आहे तरी कोण? अशी चर्चा सुरु आहे.  

Apr 3, 2024, 09:37 AM IST

विराट कोहली टी20 वर्ल्ड कप खेळणार? 'या' तारखेला होणार फैसला

IPL 2024 : देशात सध्या आयपीएलची धून सुरु आहे. मे महिन्याच्या अखेरीस आयपीएलचा अखेरचा सामना खेळवला जाणार आहे. यानंतर लगेचच जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कप रंगणार आहे. या स्पर्धेसाठी कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Apr 1, 2024, 09:37 PM IST

आयपीएलमध्ये 'या' खेळाडूंना लॉटरी, टी20 वर्ल्ड कपसाठी अशी आहे भारताची संभाव्य टीम

T20 World Cup 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 संपल्यानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे जून महिन्यात टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

Apr 1, 2024, 06:11 PM IST

IPL 2024 : विराट कोहली मोठ्या मनाचा! मॅच हरल्यानंतरही रिंकू सिंगला दिलं 'हे' खास गिफ्ट

RCB vs KKR : आरसीबीविरूद्ध केकेआरच्या झालेल्या मॅचमध्ये कोलकत्याने बंगळूरूला एकतर्फी सामन्यात पराभूत केलं, पण या मॅचनंतर किंग कोहलीने केकेआरच्या रिंकू सिंगला एक खास गिफ्ट दिलं आहे. ज्यानंतर रिंकूने आपल्या इंस्टाग्रामवर स्टोरी टाकून विराट कोहलीचे धन्यवाद मानले.

 

Mar 30, 2024, 08:00 PM IST

IPL 2024 : 'विराट कोहलीने 120 धावा केल्या तरी...', सुनील गावस्कर यांनी RCB वर का काढला राग?

Sunil Gavaskar Blasts At RCB : लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी आरसीबीला चांगलंच धारेवर धरलं अन् जोरदार टीका केली आहे. 

Mar 30, 2024, 04:28 PM IST

गौतम गंभीर-विराटने गळाभेट का घेतली? वरिष्ठ खेळाडूने केला खुलासा 'उगाच सीमा ओलांडून....'

IPL 2024: विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. मागील हंगामात नवीन-उल हकमुळे दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. 

 

Mar 30, 2024, 11:50 AM IST

'विराट, गंभीरला 'ऑस्कर' दिला पाहिजे'; कॉमेंट्री बॉक्समधून गावसकरांचा शाब्दिक षटकार

IPL 2024 KKR vs RCB Sunil Gavaskar Comment: इंडियन प्रिमिअर लीगचा 10 वा सामना शुक्रवारी कोलकाता आणि बंगळुरुच्या संघादरम्यान एम. चेन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला. हा सामना कोलकात्याच्या संघाने जिंकला.

Mar 30, 2024, 11:42 AM IST

RCB vs KKR: भर सामन्यात विराट-गंभीर समोरासमोर आले आणि...; पाहा पुढे काय घडलं

RCB vs KKR: गेल्यावर्षी आरसीबी आणि केकेआरच्या सामन्यानंतर या दोन्ही खेळाडूंमध्ये मोठा वाद झाला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही खेळाडू समोरासमोर आल्यावर काय होतं हे चाहत्यांना पाहायचं होतं

Mar 29, 2024, 08:57 PM IST

IPL 2024: विराटसमोर 24 कोटी 75 लाखाच्या गोलंदाजाचं आव्हान, इतिहासात पहिल्यांदा येणार आमने सामने

IPL 2024 KKR vs RCB: इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या हंगामात आज दहावा सामना रंगतोय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नााईट रायडर्सदरम्यान हा सामना रंगणार आहे. पण क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल तर विराट कोहली आणि मिचेल स्टार्कवर.

Mar 29, 2024, 02:00 PM IST

विराट कोहलीच्या पाया पडण्याची भयानक शिक्षा, लाता-बुक्क्यांनी तरुणाला मारहाण... हादरवणारा Video

IPL  2024 : जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलल सुरुवात झालीय. प्रत्येक सामना रंगतदार आणि चुरशीचा रंगतोय. आपल्या आवडत्या संघाचा आणि आवडत्या खेळाडूचा खेळ पाहाण्यासाठी स्टेडिअम हाऊसफूल होतायत. 

Mar 27, 2024, 04:53 PM IST

IPLमध्ये सगळ्यात जास्त स्कोअर करणारे फलंदाज

सध्या आयपीएसचा रणसंग्राम सुरु आहे. यंदाच्या पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध चेन्नईने विजय मिळवत धमाकेदार सुरूवात केली. आयपीएलमध्ये आतापर्यंतच्या सामन्यात कोणत्या खेळाडूने काय स्कोर केला आहे, ते जाणून घेऊयात.  

Mar 26, 2024, 06:45 PM IST

IPL 2024 : 'आम्हाला कोणीही ओळखत नव्हतं...', विराट कोहलीने केला गुप्त ठिकाणाचा खुलासा!

Virat Kohli,  IPL 2024 : आयपीएलपूर्वी विराट कोहली कुठं फिरत होता? असा सवाल विराटच्या चाहत्यांना पडला होता. त्यावर आता खुद्द किंग कोहलीने पंजाबविरुद्धच्या मॅचनंतर उत्तर दिलंय.

Mar 26, 2024, 06:44 PM IST