जर्सीनंतर आता RCB संघाच्या नावात झाला बदल; पाहा टीमचं नवं नाव
RCB change team name : रॉयल चॅलेंजर्स बंगलौरच्या ऐवजी आता रॉयल चॅलेजर्सं बेंगळुरू (Royal Challengers Bengaluru) असं नाव करण्यात आलं आहे.
Mar 19, 2024, 09:47 PM ISTRCB Unbox Event पूर्वी विराट कोहली नव्या जर्सीत; पाहा शेड्यूल
RCB Unbox event : अनबॉक्स इवेंन्टमध्ये आरसीबीने नव्या जर्सीचं अनावरण होईल. अशातच आरसीबीच्या स्टार खेळाडूंचे फोटो समोर आलेत.
Mar 19, 2024, 06:04 PM ISTआयपीएलआधी सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लॉटरी लागली, बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट
IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग 2024 सुरु होण्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा अवधी राहिला आहे. त्याआधी टीम इंडियाचे युवा स्टार सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लॉटरी लागली आहे. बीसीसीआयने (BCCI) या दोघांचाही सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश केला आहे.
Mar 19, 2024, 02:11 PM ISTRCB ने मोडला विराट कोहलीचा विक्रम, 9 मिनिटात असं काय झालं?
Fastest to 1M likes in India on Instagram : केवळ 9 मिनिटात या फोटोला 1 मिलियन लाईक्स आले. या फोटो इन्टाग्रामवर विराट कोहलीचा विक्रम मोडला.
Mar 18, 2024, 03:27 PM ISTRCB Win WPL Trophy : आरसीबीने ट्रॉफी उचलताच आला विराटचा व्हिडीओ कॉल, स्मृती मानधना म्हणाली...
Virat Kohli Video Call : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फायनल जिंकल्यानंतर विराट कोहलीने व्हिडीओ कॉल करत स्मृती मानधनाचं (Smriti Mandhana) अभिनंदन केलं. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
Mar 18, 2024, 12:05 AM IST'भारताला T20 वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर..'; विराटचा उल्लेख करत संतापले कृष्णामाचारी श्रीकांत
T20 World Cup Rumour: मागील काही काळापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील निवड समितीच्या सूत्रांच्या हवाल्याने एक बातमी क्रिकेट विश्वामध्ये चर्चेत आहे. याच बातमीवरुन भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला आहे.
Mar 16, 2024, 01:28 PM ISTIPL च्या इतिहासात सर्वांत कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकवणारे खेळाडू
IPL (इंडियन प्रीमियर लीग) ही एक प्रसिद्ध ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा आहे जी रोमांचक सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलच्या रोमांचाचा एक प्रमुख पैलू म्हणजे दमदार फलंदाजी. आयपीएलमध्ये जेव्हा आयपीएलप्रेमींच्या आवडत्या खेळाडूंकडून धडाकेबाज फलंदाजी केली जाते तेव्हा प्रेक्षकांचा जल्लोष वाढतो.
Mar 15, 2024, 06:39 PM IST'RCB संघात विराट-बाबरने एकत्र खेळावं,' पाकिस्तानी चाहत्याची पोस्ट; हरभजनने दिलं भन्नाट उत्तर 'स्वप्नात...'
IPL 2024: आयपीएलच्या निमित्ताने अनेक देशातील खेळाडू एकत्र खेळताना दिसतात. दरम्यान पाकिस्तानच्या एका चाहत्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात विराट आणि बाबर तसंच इतर खेळाडूंना एकत्र खेळताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर हरभजन सिंगने भन्नाट उत्तर दिलं.
Mar 15, 2024, 03:28 PM IST
IPL 2024: 22 मार्चपासून रंगणार IPL चा महासंग्राम; कुठे पाहता येणार मोफत सामने?
IPL 2024 Free Live Streaming: आयपीएलचे ( IPL 2024 ) सामने यंदाही फ्री पाहता येणार आहेत. यावेळी IPL सामना Jio सिनेमावर दाखवला जाणार आहे. जिओ सिनेमा यासाठी चाहत्यांकडून एक रुपयाही आकारणार नाही.
Mar 15, 2024, 02:56 PM IST'..तर ते लोक गल्ली क्रिकेटमधले', विराटसंर्भातील 'त्या' चर्चेने संतापला पाकिस्तानी क्रिकेटपटू
Virat Kohli Place In T20 World Cup: एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारताला अनेक सामने जिंकवून देत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरलेल्या विराट कोहलीला टी-20 वर्ल्ड कपमधून डच्चू दिला जाईल अशी चर्चा आहे.
Mar 15, 2024, 02:53 PM IST60 दिवसांनंतर विराट उचणार बॅट, 'या' तारखेला मैदानावर उतरणार
Virat Kohli : भारत आणि इंग्लंडदरम्यान नुकत्याच झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतून टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहलीने ब्रेक घेतला होता. आता तब्बल 60 दिवसांनंतर विराट कोहली पुन्हा मैदानात उतरणार आहे. आयपीएलसाठी लवकरच तो सराव सुरुवात करणार आहे.
Mar 14, 2024, 09:35 PM ISTIPL 2024 : लवकर विराटच्या नावे होणार नवा विक्रम; टी-20 मध्ये पहिला भारतीय बनणार
Virat Kohli : IPL 2024 चा पहिला सामना धोनीच्या सीएसके आणि डू प्लेसीसच्या आरसीबीमध्ये 22 मार्चला चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पण या मॅचमध्ये बंगळूरूचा स्टार बॅट्समन विराट कोहली याच्याकडे आणखी एक विक्रम बनवण्याची संधी आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विराट कोहली फक्त 6 धावा करून टी 20 क्रिकेटमध्ये आणखी विक्रमाची नोंद करणार आहे.
Mar 13, 2024, 05:02 PM IST'मी RCB मध्ये होतो तेव्हा...'; विराटची कामगिरी, फिटनेसबद्दल कुंबळेचं विधान
Anil Kumble Take On Virat Kohli: 22 मार्चपासून आयपीएलचं पर्व सुरु होत आहे. पहिला सामाना एम. ए. चिदम्बरम स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सच्या संघादरम्यान खेळवला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर एका मुलाखतीमध्ये अनिल कुंबळेने विराटबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकेकाळी विराट आणि कुंबळेमधील कथित वाद चांगलाच गाजला होता. आता तोच कुंबळे विराटबद्दल काय म्हणतोय पाहा...
Mar 13, 2024, 04:09 PM ISTविराट कोहलीसंबंधी BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? अजित आगरकर काढणार समजूत
T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकपमधून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला वगळलं जाण्याची शक्यता आहे. जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत वर्ल्डकप खेळला जाणार आहे. दरम्यान, विराट कोहलीच्या जागा नव्या खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
Mar 12, 2024, 12:52 PM IST
ICC क्रमवारीत टीम इंडियाच किंग, तिन्ही फॉर्मॅटमध्ये भारत अव्वल स्थानावर
ICC Test Ranking : भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकताच पाच टेस्ट मॅचेसची सिरीज पार पडली आहे. हैद्राबाद टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडने आपले वर्चस्व सादर केले होते, पण यानंतर भारताने नंतरच्या चारही टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडला धूळ चारत पाच टेस्ट मॅचेसची सिरीज आपल्या नावावर केली आहे.
Mar 10, 2024, 02:55 PM IST