virat kohli

...तर आणखीन १० वर्ष खेळेन क्रिकेट - विराट

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने आपल्या क्रिकेट करिअर संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.

Sep 8, 2017, 11:21 PM IST

विराट कोहलीच्या टार्गेटवर आता ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड, हे पाहा संपूर्ण वेळापत्रक

 विराट कोहलीच्या नेतृत्वात श्रीलंकेला टेस्ट, वन डे आणि टी-२० सीरीजमध्ये ९-०ने पराभूत केल्याने विक्रम बनविलेली टीम इंडिया आता घरच्या मैदानावर धमाल करण्यासाठी सज्ज आहे. 

Sep 8, 2017, 04:01 PM IST

एक मॅच सात रेकॉर्ड! 'विराट' कामगिरी सुरूच

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मध्ये भारताचा सात विकेटनं विजय झाला आहे. 

Sep 7, 2017, 09:04 PM IST

विराटचा कडक शॉट, थोडक्यात वाचला अंपायर

श्रीलंकेविरुद्धच्या एकमेव टी-20 मध्ये भारताचा सात विकेटनं विजय झाला आहे.

Sep 7, 2017, 08:26 PM IST

मैदानावर पुन्हा एकदा पाहायला मिळाला जुना विराट कोहली (व्हिडिओ)

भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावरून विजय मिळवून स्वदेशी पोहचत आहेत. टेस्ट आणि वन डेमध्ये श्रीलंकेचा सुपडा साफ केल्यानंतर बुधवारी खेळल्या गेलेल्या एक मात्र टी २० मध्ये असलेल्या श्रीलंकेला सात विकेट राखून शिकस्त दिली.

Sep 7, 2017, 06:58 PM IST

टी-20 मध्येही विराट मोडतोय रेकॉर्ड

श्रीलंकेविरुद्धच्या एकमेव टी-20 मध्ये भारताचा सात विकेटनं विजय झाला आहे. 

Sep 7, 2017, 05:54 PM IST

VIDEO: मुरली कार्तिक आणि अंपायरच्या चुकीमुळे कोहली बनला टॉसचा 'बॉस'

क्रिकेट मॅचमध्ये टॉस हा एक महत्वपूर्ण भाग आहे. आधी बॅटिंग करायची की बॉलिंग हे पूर्णपणे टॉसवर अवलंबून असतं. मात्र, भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या एकमेव टी-२० मॅचमध्ये एक अजबच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

Sep 7, 2017, 04:06 PM IST

कोहली आता नव्या अंदाजात बॉलर्सला करणार शांत

श्रीलंकेला धूळ चाखायला लावलेल्या टीम इंडिया बुधवारी टी २० मध्ये खेळणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यावर आतापर्यंत एक देखील मॅच हरलेली नाही. दोन्ही संघ आर प्रेमदासा स्टेडिअममध्ये एकमेकांच्या समोरासमोर येणार आहेत. 

Sep 6, 2017, 04:50 PM IST

लंकेला टी-20 मध्येही लोळवण्यासाठी भारत सज्ज

तीन टेस्ट आणि पाच वनडेमध्ये श्रीलंकेला व्हाईट वॉश केल्यानंतर आता एकमेव टी-20 मध्येही लंकेला लोळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. 

Sep 5, 2017, 11:02 PM IST

मी होणार पुढचा विराट कोहली, बांग्लादेशी खेळाडूचं वक्तव्य

 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी बांग्लादेशच्या शब्बीर रहमाननं ६६ रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली.

Sep 5, 2017, 04:01 PM IST

सचिनच्या त्या रेकॉर्डशी कोहलीची बरोबरी

श्रीलंकेविरुद्धची वनडे सीरिज भारतानं ५-०नं जिंकली आहे.

Sep 4, 2017, 08:27 PM IST

धोनीच वेगळेपण पुन्हा एकदा आलं समोर

श्रीलंके विरूद्धच्या सामन्यात रविवारी भारताने उत्तम खेळ दाखवत वन डे सिरीजमध्ये ५-० अशा पद्धतीने विजय मिळवला. चार वर्षातील हा तिसरा वन डे सामना होता जिथे कॅप्टन विराट कोहलीच्या नेतृत्वमध्ये भारतीय टीमने ५-० च्या क्लिन स्विपने विजय मिळवला.

Sep 4, 2017, 03:26 PM IST

याबाबतीत सचिन तेंडुलकरच्या पुढे निघून गेला कोहली

श्रीलंकेच्या विरोधात वनडे सामन्यांच्या सिरीजमध्ये पाचव्या सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने ३० वे शतक ठोकले. या शतक सोबतच त्याने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. वनडे इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक शतक बनवण्याच्या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगची बरोबरी केली आहे. आता तो फक्त भारताचा  दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या मागे आहे. सचिनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४९ शतके आहेत.

Sep 4, 2017, 11:10 AM IST

video : ...आणि सर्वांसमोर कोहलीने शार्दूलला मारली लाथ

शार्दूल ठाकूरने गुरुवारी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्याद्वारे पदार्पण केले. भुवनेश्वर कुमारला या वनडेत आराम देण्यात आला होता. त्यामुळे शार्दूलने या सामन्यातून वनडेत पदार्पण केले. 

Sep 3, 2017, 11:03 PM IST

वनडे मालिकेत भारताचा श्रीलंकेला व्हाईटवॉश

कसोटी मालिकेनंतर भारताने वनडे मालिकेतही श्रीलंकेला व्हाईटवॉश दिलाय. वनडे मालिकेत भारताने श्रीलंकेविरुद्ध ५-० असे निर्भेळ यश मिळवलेय.

Sep 3, 2017, 10:20 PM IST