virat kohli

अनुष्कासोबतच्या साखरपुड्यावर विराटची प्रतिक्रिया

बॉलीवूड तसेच क्रिकेट वर्तुळात रंगलेल्या विराट-अनुष्काच्या साखरपुड्यांच्या चर्चांना अखेर खुद्द कसोटी कर्णधार विराटने पूर्णविराम दिलाय.

Dec 30, 2016, 10:47 AM IST

विराट-अनुष्काच्या साखरपुड्याबाबतचे अधिकृत विधान

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या साखरपुडयाची सध्या इंटरनेटवर चर्चा सुरु आहे. 

Dec 30, 2016, 09:10 AM IST

एक जानेवारी 2017ला विराट-अनुष्काचा साखरपुडा?

एक जानेवारी 2017ला विराट-अनुष्काचा साखरपुडा?

Dec 29, 2016, 10:02 PM IST

एक जानेवारी 2017ला विराट-अनुष्काचा साखरपुडा?

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा एक जानेवारी 2017ला साखरपुडा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Dec 29, 2016, 04:14 PM IST

विराट कोहलीचे इंग्लंडच्या या महान खेळाडूने केलेय कौतुक

  रुटने विराट कोहलीची प्रशंसा केली आहे. विराटचे खास कौतुक केले आहे.

Dec 28, 2016, 01:15 PM IST

सचिनपेक्षाही दुपटीने कमावतो विराट, सलमान, शाहरुखलाही टाकले मागे

प्रसिद्ध मासिक फोर्ब्सने २०१६ साली लोकप्रिय आणि सर्वाधिक कमाई कऱणाऱ्यांची यादी जाहीर केलीये. या लोकप्रिय सेलिब्रेटींच्या यादीत भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी आहे. कोहली देशातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रेटी बनलाय.

Dec 24, 2016, 09:21 AM IST

आयसीसीच्या टेस्ट टीममध्ये विराटला स्थान नाही...जाणून घ्या कारण

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला आयसीसीने जाहीर केलेल्या 2016च्या वनडे टीममध्ये कर्णधार म्हणून निवडण्यात आले असले तरी टेस्ट टीममध्ये त्याला स्थान मिळू शकलेले नाहीये. 

Dec 23, 2016, 07:51 AM IST

'विराट' आक्रमकतेचं चहुकडून कौतुक!

विराट कोहली सध्या क्रिकेटच्या मैदानावर अधिराज्य गाजवतोय. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये या दिल्लीकर बॅट्समनचाच बोलबाला आहे. विराटच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यानं सलग पाच टेस्ट सीरिज जिंकण्याची किमया साधली आहे. सुरुवातीला आक्रमक अंदाजामुळे कायमच टीकेचं लक्ष्य झालेल्या कोहलीच्या आक्रमकतेचं आता क्रिकेटच्या दुनियेतून कौतुक केलं जातंय.

Dec 21, 2016, 09:12 PM IST

विराटच्या नेतृत्वाखाली भारताचा सलग 18वा कसोटी विजय

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नावे नव्या विक्रमाची नोंद झालीये. तब्बल 18 सलग कसोटी सामने जिंकणारा विराट कोहली पहिला कर्णधार ठरलाय.

Dec 20, 2016, 04:30 PM IST

इंग्लंडविरुद्ध भारताचा ऐतिहासिक मालिका विजय

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवताना नवा इतिहास रचलाय. यासोबतच भारताने इंग्लंडला पाच सामन्यांच्या मालिकेत 4-0 असा व्हाईटवॉश दिलाय. 84 वर्षांत पहिल्यांदाच सलग पाच मालिका जिंकण्याचा विक्रम भारताने केलाय.

Dec 20, 2016, 03:59 PM IST

धोनी कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळू शकतो - आकाश चोप्रा

सध्या भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली चांगल्या फॉर्मात आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने सलग पाच कसोटी सामने जिंकण्याची किमया साधलीये.

Dec 20, 2016, 02:17 PM IST

विराटचा तो थ्रो आणि इंग्लंडला मिळाल्या पाच धावा...

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीतील पहिल्या दिवशी मैदानावर अशी घटना घडली ज्यामुळे नेहमी रागीट दिसणारा विराट कोहलीही आपले हसू रोखू शकला नाही. 

Dec 17, 2016, 01:17 PM IST

इंग्लंडवर मात केल्यानंतर असा केला विजयाचा जल्लोष

भारतीय टीमने इंग्लंडवर मात करत सिरीज आपल्या नावावर केली. विराट कोहलीने या सिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. विराट कोहलीने या सिरीजमध्ये दुहेरी शतक देखील झळकावलं आणि पुन्हा एकदा त्याचं टॅलेन्ट जगाने अनुभवलं.

Dec 15, 2016, 04:37 PM IST

टेस्ट रॅकिंगमध्ये विराट दुसऱ्या क्रमांकावर

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असल्यामुळे विराट कोहलीला टेस्ट रॅकिंगमध्येही फायदा झाला आहे.

Dec 13, 2016, 07:11 PM IST