Video : विराट कोहली मैदानावर अनिल कपूर यांच्यासमोर नाचला
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सेमीफायनल दरम्यान विराट कोहलीने मैदानावर अनिल कपूर यांच्या स्टाईलमध्ये डान्स केला.
Apr 9, 2016, 04:56 PM ISTएकाच संघात असून विराट करतो क्रिस गेलचा तिरस्कार!
टी २० वर्ल्ड कपचा मॅन ऑफ द टूर्नामेंट आणि टीम इंडियाचा आक्रमक क्रिकेटर विराट कोहली यांनं अनेकांना धक्काच दिला... जेव्हा त्यानं म्हटलं की तो क्रिस गेलचा द्वेष करतो...
Apr 9, 2016, 11:09 AM ISTIPL : कोहली, रोहित, धोनी यांनी नाहीतर या स्टार खेळाडूंने बनविले सर्वाधिक रन्स
क्रिकेट प्रेमींमध्ये आता इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL चा फिव्हर चढू लागला आहे. आयपीएलचा ९ वा सीजन ९ एप्रिलपासून सुरु होत आहे.
Apr 8, 2016, 02:41 PM ISTविराट-अनुष्कामध्ये सलमाननं केलं पॅचअप ?
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं सुत पुन्हा जुळल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Apr 7, 2016, 05:20 PM ISTOMG:विराट आणि अनुष्का डिनर डेटवर
गेल्या अनेक दिवसांपासून भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप त्या दोघांकडून ब्रेकअपबद्दल कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही.
Apr 7, 2016, 10:23 AM ISTधोनी, विराट आणि कंगना एकत्र
बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत आता टीम इंडियाच्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंसोबत एकत्र स्क्रीनवर दिसणार आहे. हे क्रिकेटपटू म्हणजे एमएस धोनी आणि विराट कोहली.
Apr 7, 2016, 08:24 AM ISTआयपीएल ९ : हा क्रिकेटर ठरलाय सर्वात जास्त मानधन घेणारा खेळाडू!
'आयपीएल सीझन ९' येत्या ९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. पण, तुम्हाला माहीत आहे की यासाठी सर्वात जास्त मानधन कोणत्या खेळाडूला मिळणार आहे?
Apr 6, 2016, 03:43 PM ISTवर्ल्ड कपनंतर टी 20 चं रॅकिंग जाहीर
2016 चा टी 20 वर्ल्ड कप नुकताच संपला आहे. यानंतर आयसीसीनं टी 20 चं रॅकिंग जाहीर केलं आहे.
Apr 4, 2016, 09:39 PM ISTकाय आहे या फोटोमागचं सत्य ?
2016 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचे स्टार खेळाडू ठरले ते विराट कोहली आणि आशिष नेहरा.
Apr 4, 2016, 07:54 PM ISTटी 20 चा कॅप्टन झाला विराट कोहली
2016 चा टी20 क्रिकेट वर्ल्ड कप वेस्ट इंडिजनं जिंकला आहे. यानंतर आता आयसीसीनं या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंची घोषणा केली आहे.
Apr 4, 2016, 05:15 PM IST'माझ्यासाठी अनुष्काला सोडून दे'
पाकिस्तानची मॉडेल कंदील बलोचने इशारों-इशारों में पुन्हा विराट कोहलीवरचे प्रेम जाहीर केलेय. बलोचने फेसबुकवर व्हिडीओ अपलोड केलाय. या व्हिडीओत बलोचने कोहलीला अनुष्काला सोडून देण्यास सांगितलेय.
Apr 4, 2016, 12:22 PM ISTविराट कोहलीला मालिकावीराचा पुरस्कार
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचे आव्हान जरी सेमीफायनलमध्ये संपुष्टात आले असले तरी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने मात्र मालिकावीराचा पुरस्कार जिंकलाय.
Apr 4, 2016, 09:09 AM IST'कोहलीला शेवटची ओव्हर दिली नसती'
टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला.
Apr 3, 2016, 09:00 PM ISTक्रिस गेलचे बिग बी आणि विराटला चॅलेंज
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी एक व्हिडीओ जारी केलाय. यात त्याने बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन, विराट कोहली आणि एबीडे विलियर्सला चॅलेंज दिलेय.
Apr 3, 2016, 03:51 PM ISTविराटने ट्विटरवरुन मानले चाहत्यांचे आभार
टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा पराभवाने क्रिकेट चाहत्यांची मोठी निराशा झाली. मात्र त्यानंतरही त्यांचा टीम इंडियाला सपोर्ट कायम होता
Apr 2, 2016, 01:05 PM IST