virat kohli

'हे' आहेत वर्ल्ड कप 2023 मधील टॉप फील्डर्स ; भारताच्या फक्त 2 खेळाडूंना स्थान

ICC ने वर्ल्ड कपच्या चालू हंगामातील अशा फील्डर्सची यादी जाहीर केलीय, ज्यांनी आपल्या फिल्डिंगने खेळात आपली छाप पाडली आहे. 

Nov 7, 2023, 06:33 PM IST

'कोहलीला सचिनचा विक्रम मोडण्याची गरज नाही कारण...'; 49 व्या शतकानंतर पॉण्टींगचं विधान

Virat Kohli Sachin Tendulkar Record: विराट कोहलीने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर वाढदिसवाच्या दिवशीच संयमी शतक झळकावत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली. 

Nov 7, 2023, 02:05 PM IST

ICC World Cup मध्ये भारत वि. पाकिस्तान सेमीफायनल रंगणार? असं आहे समीकरण

ICC World Cup Semifinal : आयसीसी विश्वचषक स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली असून सेमीफायनलच्या दृष्टीने प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरतोय. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेचं सेमीफायनलचं स्थान निश्चित झालं आहे. पण इतर दोन जागांसाठी जबरदस्त चुरस आहे. 

Nov 7, 2023, 01:20 PM IST

49 वं शतक ठोकल्यानंतर रेकॉर्डसाठी खेळतो म्हणणाऱ्यांना विराट कोहलीने दिलं उत्तर, म्हणाला 'जेव्हा तुम्ही...'

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यात 49 वं शतक ठोकत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. दरम्यान विराटने या शतकानंतर टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

 

Nov 7, 2023, 12:16 PM IST

'होय! विराट आहे स्वार्थी, तो इतका स्वार्थी आहे की...'; व्यंकटेश प्रसादचं स्फोटक विधान

India Legend Explosive Tweet On Virat Kohli: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यामध्ये विराटने 121 बॉलमध्ये 101 धावा केल्याने तो स्वत:च्या विक्रमांसाठी खेळतो अशी टीका होताना दिसत आहे.

Nov 7, 2023, 11:05 AM IST

पत्नी अनुष्का शर्माच्या गाण्यावर विराट कोहलीचा भन्नाट डान्स; VIDEO VIRAL

IND vs SA : भारतीय संघाचा महान फलंदाज विराट कोहलीने त्याच्या वाढदिवसानिमित्त जगभरातील क्रिकेट चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले.

Nov 6, 2023, 02:49 PM IST

कोण आहे भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर? विराट कोहली तिसऱ्या स्थानावर, तर रोहित शर्मा...

List Of Richest Cricketers In India: भारतात सध्या विश्वचषकाचे वारे वाहत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक लिस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

 

Nov 6, 2023, 01:05 PM IST

विराट कोहलीचं शतक तब्बल इतक्या कोटी लोकांनी ऑनलाइन पाहिलं; मोडला 'हा' रेकॉर्ड...

विराट कोहलीचं शतक तब्बल इतक्या कोटी लोकांनी ऑनलाइन पाहिलं; मोडला 'हा' रेकॉर्ड...

Nov 6, 2023, 12:59 PM IST

Virat Kohli: 'मी का त्याचं अभिनंदन करू?' कोहलीच्या शतकावर कर्णधाराची वादग्रस्त प्रतिक्रिया

Virat Kohli: विराटची ही 49 वी सेंच्युरी असून यानंतर सर्व चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांसह सेंच्युरीच्याही शुभेच्छा दिल्या. मात्र यावेळी टीमच्या कर्णधाराने, मी त्याला का शुभेच्छा देऊ, असं म्हटलंय. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्यात. 

Nov 6, 2023, 12:37 PM IST

Video : हमारी भाभी कैसी हो..! शुभमन गिलसमोर किंग कोहलीने दिली अशी रिअ‍ॅक्शन; तुम्हीही पोटधरून हसाल

India vs South Africa : हमारी भाभी कैसी हो विराटने चाहत्यांना या घोषणा थांबवण्याचा इशारा केला. नो नो.. असं कोहली बोटांनी सांगत होता. शुभमन गिलने (Shubhman gill) या घोषणांकडे दुर्लक्ष केलं. मात्र, विराटने भन्नाट रिअॅक्शन दिली.

Nov 5, 2023, 11:02 PM IST

IND vs SA : विराटचा विश्वविक्रम तर जड्डूचा 'पंच', टीम इंडियाने तगड्या साऊथ अफ्रिकेला लोळवलं!

India vs South Africa : टीम इंडियाने दिलेल्या 326 धावांचं आव्हान पार करताना साऊथ अफ्रिकेचा डाव 83 धावांवर कोसळला. या विजयासह टीम इंडियाने पाईंट्स टेबलमध्ये (World Cup Points Table) अव्वल स्थानी झेप घेतली आहे. 

Nov 5, 2023, 08:38 PM IST

Virat kohli Century : 'मला 365 दिवस लागले, पण तूला...', 49 व्या शतकानंतर सचिनची विराटकडे खास मागणी!

Virat kohli 49th Century : कोहलीच्या किंग साईज खेळीमुळे सचिन देखील प्रभावित झाला आहे. सचिनने (Sachin Tendulkar) पोस्ट करत विराटचं कौतूक केलंय. त्याचबरोबर विराटकडे एक मागणी देखील केलीये.

Nov 5, 2023, 08:09 PM IST

Virat Kohli : बर्थडेला विश्वविक्रम करणाऱ्या विराटसाठी अनुष्का शर्माची खास इन्स्टाग्राम पोस्ट, म्हणते...

Anushka Sharma post on Virat Kohli's Century : टीम इंडियाच्या किंग कोहलीने 49 वं शतक ठोकत विश्वविक्रम रचला. अशातच अनुष्का शर्माने पोस्ट करत आपल्या नवऱ्याचं कौतूक केलंय.

Nov 5, 2023, 07:02 PM IST

IND vs SA : असा 'किंग' होणे नाही! 49 वं शतक ठोकत Virat Kohli ने रचला इतिहास; सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी

Virat Kohli 49th Century : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) याने साऊथ अफ्रिकाविरुद्ध (IND vs SA) शतक ठोकत इतिहास रचला आहे.  वनडे क्रिकेटमध्ये 49 शतकं झळकावणारा विराट कोहली दुसरा खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडूलकरच्या रेकॉर्डची (Sachin Tendulkar Record) विराटने बरोबरी केलीये.

Nov 5, 2023, 05:45 PM IST

Virat Kohli Birthday :'डिझेलच्या गाडीत टाकलं पेट्रोल अन्...', विराटच्या पहिल्या गाडीचा किस्सा तुम्हाला माहितीये का?

Virat Kohli Birthday : मी माझ्या स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली पहिली कार (Virat Kohli First Car) सफारी होती. त्यावेळी सफारी ही गाडी असायची जी पाहून लोक स्वतःहून रस्ता मोकळा करायचे. सफारी विकत घेण्यामागे ती प्रेरणा होती, असं विराट कोहली (Virat Kohli) सांगतो.

Nov 5, 2023, 04:05 PM IST