virat kohli

अनुष्का-विराटचा सोशल मीडियावर रोमान्स, I Love You मेसेज पाहताच क्रिकेटरनं लावला कपाळावर हात

Anushka wished Virat Kohli on his Birthday :  अनुष्का शर्मानं विराट कोहलीला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा. पोस्ट पाहताच विराट कोहलीनं लावला कपाळाला हात.

Nov 5, 2023, 01:01 PM IST

फिटनेस फ्रिक विराट कोहली पितो 4 हजार रुपयांच Black Water; काय आहे यामध्ये असं खास?

Virat Kohli Birthday : विराट कोहलीचा आज 35 वर्षांचा झाला. त्याचा फिटनेस आजही अनेकांना अचंबित करणारा आहे. विराट कोहली Black Water घेतो. त्या पाण्याचं महत्त्व काय?

Nov 5, 2023, 12:59 PM IST

'या प्रवासात तुला मोठं होताना...'; युवराज सिंगने खास फोटोंसह विराटला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Virat Kohli Birthday : वर्ल्ड क्रिकेटचा मेगास्टार विराट कोहली रविवारी 35 वर्षांचा झाला आहे. माजी क्रिकेटर युवराज सिंगने विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट केली आहे.

Nov 5, 2023, 11:23 AM IST

विराट कोहली चित्त्यासारखी स्फुर्ती आणतो कुठून, जाणून घ्या Diet Plan

Virat Kohli Diet Plan : पूर्णपणे Vegan झालेला विराट कोहली नक्की खातो तरी काय? जाणून घ्या डाएट प्लान 

Nov 5, 2023, 11:06 AM IST

या कारणामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला नाही Virat Kohli...

Happy Birthday Virat Kohli : 2006 मधील रणजी ट्रॉफीमधील तो क्षण विराटला कोलमडून टाकणारा ठरला होता. सामन्यादरम्यान त्याचा कानावर वडिलांच्या निधनाची बातमी आली अन् तो...

Nov 5, 2023, 03:37 AM IST

#HappyBirthdayKingKohli : किंग कोहली एका वर्षात किती कमावतो?

Virat Kohli Birthday : विराट कोहली रविवारी 5 नोव्हेंबरला आपला 35 वा वाढदिवस साजरा करणार आहे. विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारताचा सामना साऊथ आफ्रिकेशी होणार आहे.  सेंच्युरी ठोकून किंग कोहली आपला वाढदिवस साजरा करेल अशी अपेक्षा भारतीयांची आहे. त्याचा वाढदिवसानिमित्त विराट वर्षाला किती कमावतो यावर एक नजर टाकूयात. 

Nov 4, 2023, 06:41 PM IST

'विराट कोहली झिम्बाब्वे, नेपाळविरोधात खेळला...', मोहम्मद आमीरने केली तुलना, म्हणाला 'महान खेळाडू...'

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याची नेहमीच इतर दिग्गज खेळाडूंशी तुलना केली जाते. या सर्व टीकाकारांना पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आमीरने उत्तर दिलं आहे. 

 

Nov 4, 2023, 03:39 PM IST

'सारा.. सारा..' घोषणाबाजीने मुंबईकर शुभमनला चिडवत असतानाच विराटने हात दाखवला अन्...; पाहा Video

Video Virat Kohli On Sara Sara Chants: भारतीय संघ वानखेडेच्या मैदानावर जिंकणार हे जवळपास निश्चित झाल्यानंतर चाहत्यांनी शुभमनला चिडवण्यासाठी 'सारा... सारा...' अशी घोषणाबाजी सुरु केली.

Nov 4, 2023, 02:02 PM IST

विराट कोहली जितक्या धावा ठोकेल तेवढं डिस्काउंट, बिर्याणी चक्क 7 रुपयाला!

Biryani price according to Virat Kohli's runs : विराट कोहलीच्या फॅनला मकबूल बिर्याणीची ऑफर, कोहलीच्या जितक्या धावा मोजल्या जातील, तितकीच तुम्हाला बिर्याणीवर सूट मिळेल, असं दुकानदाराने दुकानाबाहेर बॅनर लावला होता.

Nov 3, 2023, 05:15 PM IST

Ind vs SL : भारत-श्रीलंका सामन्यात तब्बल 11 रेकॉर्ड्स, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

ICC World Cup India vs Sri Lanka : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग सातव्या विजयाची नोंद करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सातव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने तब्बल 302 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अनेक रेकॉर्ड रचले गेले.

Nov 3, 2023, 01:29 PM IST

'मी फिट नसतानाही...', श्रीलंकेविरोधातील विजयानंतर शुभमन गिलचा धक्कादायक खुलासा, 'माझे स्नायू...'

श्रीलंकेविरोधातील सामन्यात शुभमन गिलचं शतक थोडक्यात हुकलं. दरम्यान या सामन्यानंतर शुभमन गिलने धक्कादायक खुलासा केला आहे. 

 

Nov 3, 2023, 12:51 PM IST

टीम इंडियाला कोणाची नजर लागली? सलग विजयानंतरही 8 व्यांदा क्रिकेट प्रेमींची निराशा

ICC World Cup : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिायाने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. सलग सात विजय मिळवत टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. पण यानतंरही एका गोष्ट टीम इंडियाच्या फलंदाजांना सातत्याने हुलकाणी देतेय.

Nov 2, 2023, 10:20 PM IST

IND vs SL : शतक हुकलं पण विराटने मोडलाय सचिनचा खास रेकॉर्ड!

Virat Kohli Broke Sachin Tendulkar record : कॅलेंडर वर्षात सचिनने 7 वेळा 1000 हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. तर विराटने आता 1000 धावा पूर्ण करून 8 वेळा ही कामगिरी केली आहे.

Nov 2, 2023, 08:48 PM IST

IND vs SL : वानखेडेत 'लंका'दहन! ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री

India vs Sri Lanka : टीम इंडियाकडून शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 80 हून अधिक धावा केल्या. तर भारतीय फास्टर बॉलर्सने एकामागून एक विकेट्स खोलल्या. या विजयासह सेमीफायनलमध्ये (Team India In World Cup 2023 Semi finals) पोहोचणारा भारत पहिला संघ ठरला आहे. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट घेतल्या. 

Nov 2, 2023, 08:34 PM IST

IND vs SL : कोहलीच्या शतकासाठी देव पाण्यात पण विराट मदुशंकाच्या ट्रॅपमध्ये अडकला; पाहा नेमकं काय झालं?

Virat kohli Equal to sachin tendulkar record : टीम इंडियाच्या विराट कोहली याने क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. विराट कोहलीने 49 वी वनडे सेंच्यूरी ठोकली आहे. 

Nov 2, 2023, 05:16 PM IST