मॅथ्यू हेडनने निवडली 'टीम ऑफ द टूर्नामेंट'; रोहित-कोहलीसह कोणाला मिळाले स्थान?
World Cup 2023: हेडनने सलामीसाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मासह डी कॉकची निवड केली आहे.
Nov 13, 2023, 06:39 PM ISTIND vs NED : टीम इंडियाची दिवाळी गोड! नेदरलँडचा पराभव करत बंगळुरूत फटाके, सेमीफायनलचा थरार सुरू
IND vs NED, World Cup 2023 : टीम इंडियाचा दिलेल्या 411 धावांचा पाठलाग करताना नेदरलँडने झुंजवल्याचं पहायला मिळालं. टीम इंडिया आरामात विजय मिळवेल, अशी अपेक्षा होती. मात्र, टीम इंडियाने केलेल्या बॉलिंगच्या प्रयोगामुळे विजय काहीसा लांबला.
Nov 12, 2023, 09:32 PM IST'मी विराटचं अभिनंदन कशाला करु' म्हणणाऱ्या कुसल मेंडिसने मारली पलटी; आता म्हणतो 'मला खरं तर...'
विराट कोहलीने 49 वं शतक ठोकत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केल्यानंतर पत्रकाराने श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसला प्रतिक्रिया विचारली होती. यावर त्याने मी कशाला अभिनंदन करु असं म्हटलं होतं. त्याच्या या विधानावर क्रीडा विश्वातून नाराजी व्यक्त झाली होती.
Nov 12, 2023, 07:13 PM IST
IND vs NED : टॉस जिंकून रोहित शर्माने घेतला महत्त्वाचा निर्णय, पाहा कशी असेल Playing XI
India vs Netherlands : टीम इंडियाने टॉस जिंकला असून रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 12, 2023, 01:50 PM ISTपुन्हा एकदा बेबी बंप लपवताना दिसली अनुष्का, दिवाळी पार्टीमधील 'तो' VIDEO VIRAL
Anushka Sharma And Virat Kohli : वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाची स्टार खेळाडू विराट कोहली एकामागोमाग रेकार्ड मोडतोय. खासगी आयुष्यात विराट कोहलीच्या घरात आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा बेबी बंप लपवताना अनुष्का स्पॉट झाली आहे.
Nov 12, 2023, 01:17 PM ISTIPL 2024 : रचिन रविंद्र आयपीएलमध्ये कोणाकडून खेळणार? CSK की RCB? स्पष्टच म्हणाला, 'माझ्या मनात नेहमी...'
Rachin Ravindra on IPL 2024 Auction : वर्ल्ड कपप्रमाणे रचिन आयपीएलमध्ये देखील धुमाकूळ घालेल, यात काही शंकाच नाही. त्यावर आता रचिनने उत्तर दिलं आहे. रचिन रविंद्रने आपली फेव्हरेट आयपीएल टीम कोणती याबाबत नुकतीच हिंट दिलीये.
Nov 12, 2023, 11:03 AM IST'एखाद्या मूर्ख माणसाला...'; विराट कोहली वादावरुन पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान
Explosive Comment After Fight Over Virat Kohli: विराट कोहलीने एका सामन्यामध्ये तुला बोल्ड केलं होतं असं म्हणत जुन्हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर पाकिस्तानी कर्णधार चांगलाच संतापला आहे.
Nov 10, 2023, 09:52 AM IST'ही काय बकवास आहे,' विराटचा उल्लेख करत गौतम गंभीर संतापला, म्हणाला 'एकतर माफी किंवा...'
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर याने मॅक्सवेलच्या खेळीचा उल्लेख करत विराट कोहलीवर टीका केल्याच्या वृत्तावरुन नाराजी जाहीर केली आहे. तसंच त्याने संतापही व्यक्त केला आहे.
Nov 9, 2023, 12:19 PM IST
'मी विराटशी बोलत नाही... तो स्वत:ला...'; युवराज सिंगच्या वक्तव्यानं वळल्या नजरा
World Cup 2023 : यंदाच्या वर्षी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाची दमदार कामगिरी पाहायला मिळत आहे. त्यातही काही खेळाडूंनी ही स्पर्धा विशेष गाजवली आहे. विराट त्यातलंच एक नाव...
Nov 9, 2023, 11:53 AM IST
'कदाचित विराटने तुला...'; Video पोस्ट करत 'त्याने' पाकिस्तानी कर्णधाराची लाजच काढली
England Pakistan Captains Fight Over Virat Kohli: विराट कोहलीने वर्ल्ड कपमधील 8 सामन्यांमध्ये 543 धावा केल्या असून यात 2 शतकं आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. असं असतानाही त्याच्यावरुन वाद निर्माण झाला आहे.
Nov 9, 2023, 10:44 AM ISTWorld Cup 2023 : "विराट कोहली स्वार्थी, तो शतकांसाठीच खेळतो", पाकिस्तानच्या माजी कॅप्टनने ओकली गरळ!
Virat kohli Century : विराट कोहलीच्या फलंदाजीत मला स्वार्थाची भावना दिसली आणि या विश्वचषकात हे तिसऱ्यांदा घडलं. 49 व्या षटकात, तो स्वतःचे शतक पूर्ण करण्यासाठी सिंगल घेण्याचा विचार करत होता, असं वक्तव्य पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफिज (Mohammad Hafeez ) याने केलंय.
Nov 9, 2023, 12:10 AM ISTGautam Gambhir: सेंच्युरीच्या दबावामुळे विराट धीम्या गतीने...; आफ्रिकेच्या सामन्यानंतर गंभीरचा कोहलीला टोला
Gautam Gambhir on Virat kohli: नुकतंच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळताना विराट कोहलीने ( Virat kohli ) वनडे सामन्यातमधील 49 वं शतक ठोकलं. यावेळी गौतम गंभीरने ( Gautam Gambhir ) विराटच्या धीम्या खेळीवरून त्याच्यावर टीका केलीये.
Nov 8, 2023, 11:11 AM ISTMaxwell च्या 201* खेळीने किंग कोहलीही Shocked; इन्स्टा स्टोरी पोस्ट करत म्हणाला, 'फक्त...'
Virat Kohli On Glenn Maxwell 201 Not Out Innings: मॅक्सवेल हा द्विशतक झळकावणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.
Nov 8, 2023, 10:09 AM ISTVirat Kohli : विराटच्या शिरपेचात मानाचा तुरा! ICC ने केली मोठी घोषणा
Shot Of The Century : हरिस रौफ विरुद्ध विराट कोहलीचा (Virat Kohli) स्ट्रेट ड्राइव्ह सिक्सला आता 'शॉट ऑफ द सेंच्युरी' म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
Nov 8, 2023, 12:44 AM IST'हे' आहेत वर्ल्ड कप 2023 मधील टॉप फील्डर्स ; भारताच्या फक्त 2 खेळाडूंना स्थान
ICC ने वर्ल्ड कपच्या चालू हंगामातील अशा फील्डर्सची यादी जाहीर केलीय, ज्यांनी आपल्या फिल्डिंगने खेळात आपली छाप पाडली आहे.
Nov 7, 2023, 06:33 PM IST