vitamin

'या' Vitamin च्या कमतरतेमुळे चेहरा काळवंडतो

प्रत्येकाला वाटतं आपण आपण सुंदर आणि गोरं दिसावं. पण कधी कधी चेहरा खूप काळवंडतो. अशात तुमच्या शरीरात जीवनसत्त्वाची कमी हे कारण त्यामागे असू शकतं. 

Aug 30, 2024, 09:02 AM IST

केस, हाडांपासून हृदयापर्यंत; कच्चं पनीर खाण्याचे अद्भुत फायदे!

कच्चे पनीर स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. कच्च्या पनीरचा आहारात समावेश केल्यामुळे तुम्ही तुमचे आरोग्य सुधारू शकता. 

Aug 23, 2024, 06:58 PM IST

'या' फळामध्ये संत्र्यापेक्षा 100 पट जास्त व्हिटॅमिन C

काकडू प्लम म्हणून ओळखले जाणारे, हे  टर्मिनलिया फर्डिनांडियाना या फुलाचे रोप आहे जे उत्तर- पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये पहायला मिळते.

Aug 8, 2024, 01:47 PM IST

काय आहे टायगर नट्स ? काजू-बदामापेक्षाही जास्त फायदेशीर

काजू बदामापेक्षाही जास्त फायदेशीर टायगर नट्स, यामध्ये कर्बोदके जास्त प्रमाणात असल्याने आरोग्यास फायदेशीर असते. 

Aug 2, 2024, 11:47 AM IST

पावसाळ्यात केळी खाणं चांगले की वाईट? जाणून घ्या

केळ हे  शांत झोपेसाठी अतिशय उत्तम असं फळ आहे. तसेच यामध्ये उच्च प्रमाणात मॅग्नेशियम आढळते. त्यामुळे स्नायूंना आराम मिळतो. 

Jun 15, 2024, 05:05 PM IST

लहान मुलांना सतत शौचाला होते? होईल हाडांचा चुरा, 'या' व्हिटॅमिनची कमतरता

Constipation in Children :  लहानपणीच मुलांचं आरोग्य सांभाळणे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण कमी वयात सुरु झालेल्या आरोग्यसमस्या मोठेपणी जास्त त्रासदायक ठरतात. मुलांना शौचाला नीट होतेय की नाही? हा पालकांना पडणारा सर्वात मोठा प्रश्न असतो. अशावेळी लहान मुलांच्या शरीरात कशाची कमतरता आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. 

Mar 9, 2024, 09:49 AM IST

Health Tips : शरीरासाठी व्हिटॅमिन का गरजेचं? कमतरता असल्यास होतात 'हे' गंभीर बदल

Health Tips Marathi: निरोगी शरीरासाठी आणि आरोग्यासाठी व्हिटॅमिन अत्यंत फायदेशीर असतात. पण तुमच्या शरीरातीत व्हिटॅमिनची कमी असेल तर कोणत्या आजारांना सामारे जावू लागतं ते जाणून घ्या... 

Feb 6, 2024, 01:27 PM IST

तुमच्या वयोमानानुसार दर दिवसाला किती प्रमाणात कॅल्शियम-व्हिटॅमीन घेतलं पाहिजे? जाणून घ्या एका क्लिकवर!

Calcium and Vitamin D Requirement : डाएटच्या माध्यमातून आपण कॅल्शियम ( Calcium ) आणि व्हिटॅमीन्स ( Vitamin ) घेतो. अनेकदा यांची कमतरता निर्माण झाली की, डॉक्टर आपल्याला त्याच्या सप्लिमेंट्सबाबत माहिती देतात. प्रत्येक व्यक्तीने किती प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमीन घेतले पाहिजेत, याची माहिती घेऊया. 

Jul 17, 2023, 06:30 PM IST

Vitamin Deficiency : व्हिटामीनची कमी झाल्यास होईल शरीरावर वाईट परिणाम, लगेचच बदला तुमचं डायटं

Vitamin Deficiency मुळे तुमच्या आरोग्यावर किती वाईट परिणाम होतो याची तुम्हाला सुरुवातीला कल्पना येणार नाही. मात्र, हळूहळू तुम्हाला अनेक आरोगांना सामोरे जावे लागू शकते अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या डायटमध्ये कोणत्या गोष्टी खायला सुरुवात केली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी टाळण्याच्या गरज आहे ते जाणून घेऊया.

Mar 27, 2023, 06:55 PM IST

Vitamin Deficiency : यामुळे दात होतात कमकुवत, अशी घ्यावी काळजी

Vitamin Deficiency : तुम्हाला ही दाताच्या समस्या आहेत. तर तुम्ही आहारात बदल करुन समस्या दूर करु शकतात.

Nov 9, 2022, 07:12 PM IST

Vitamin B12 कमी झाले तर शरीर देते हे संकेत, त्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठे नुकसान

Vitamin B12 Deficiency: इतर सर्व पोषक घटकांप्रमाणे, आपल्याला व्हिटॅमिन बी 12 ची खूप गरज आहे. त्याच्या कमतरतेमुळे शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्याची लक्षणे वेळीच ओळखा. 

Sep 13, 2022, 02:52 PM IST

Deficiency Disease: शरीर अशक्त झालेय, नेहमीच जाणवतो थकवा; या पोषक घटकांची कमतरता आहे का?

Vitamin Deficiency: जीवनसत्त्वे हे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे पोषक घटक आहेत, जर त्याची कमतरता असेल तर शरीर कमकुवत आणि कमजोर होते आणि इतर अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.

Sep 8, 2022, 02:44 PM IST

'या' Vitamin च्या कमतरतेमुळे हाडं कमकूवत होऊ लागतात, तर पुरुषांना पडते टक्कल

शरीरात व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात आणि ते पोकळ होऊ लागतात.

Apr 15, 2022, 06:10 PM IST

तुम्ही बऱ्याच गोष्टी विसरु लागलायत का? Vitamin B12 च्या कमतरतेची ही आहेत आणखी लक्षणे

व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम होतो.

Jan 3, 2022, 04:36 PM IST