voter id card

मत द्यायचंय, पण मतदान केंद्र माहित नाहीये? एका क्लिकवर जाणून घ्या

Lok Sabha Elections Voting : पहिल्या टप्प्यात 1600 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यात नऊ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री आणि एका माजी राज्यपालांचे भवितव्य पणाला लागले आहे.

 

Apr 19, 2024, 08:38 AM IST

वोटर आयडीमध्ये जन्म तारीख अपडेट करण्याची ऑनलाईन पद्धत

Voter ID Update: जन्म तारखेसाठी कागदपत्रे अपलोड करा.आता सबमिटवर क्लिक करा.तुमचा अर्ज स्वीकारला गेल्यावर 30 दिवसात माहिती अपडेट होईल.

Apr 6, 2024, 08:31 PM IST

मतदान ओळखपत्रासाठी 'असा' करा ऑनलाइन अर्ज आणि डाऊनलोड

 मतदारांनी त्यांचे मतदान पत्र कसे बनवायचे? कसे डाऊनलोड करायचे? याबद्दल जाणून घेऊया. 

Mar 16, 2024, 05:39 PM IST

Lok Sabha Elections 2024 : तुम्ही अजूनही मतदान कार्ड काढलं नाही? पाहा कसा करायचा अर्ज?

How to apply For Voter ID : लोकसभा निवडणुकीचं शंखनाद झाल्यानंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मतदान करण्यासाठी आणि देशाच्या भविष्याला हारभार लावण्यासाठी तरुणांनी मतदान कार्ड काढणं आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने अॅप्लाय कसं करायचं? पाहा

Mar 16, 2024, 05:35 PM IST

Voter ID वरील पत्ता बदलायचा आहे? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

सध्याच्या काळामध्ये आधार कार्ड (aadhar card) हे एकमेव व सशक्त असे कागदपत्र आहे. या कागदपत्राच्या आधारे आपण वोटर आयडी सुद्धा सहजरीत्या प्राप्त करू शकतो. आधार कार्डाच्या आधारावर तुम्हाला वोटिंग कार्ड सहजरित्या मिळते आणि ते काढायला सगळीकडे मान्यता सुद्धा प्राप्त होते. 

Jan 13, 2024, 05:25 PM IST

Voter ID आणि Aadhaar Card लिंक केलं नसेल तर आजच करा, अन्यथा येऊ शकते अडचण

Voter ID Card आधारशी लिंक कसे करावे? घरबसल्या मिनिटात Aadhaar Card शी लिंक करू शकता Voter ID, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Nov 19, 2022, 05:16 PM IST

Voting Card : ऑनलाईन डाऊनलोड करा व्होटिंग कार्ड

निवडणूक आयोगाच्या (Eci) अधिकृत वेबसाईटवर जावून व्होटर आयडी कार्डसाठी ऑनलाईन (Voter Id Online Apply) अर्ज करु शकता.

Nov 10, 2022, 05:52 PM IST
Election Commission campaign to link voter ID card with Aadhaar card PT1M51S

VIDEO | आता मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडणार

Election Commission campaign to link voter ID card with Aadhaar card

Jul 26, 2022, 03:30 PM IST

घरबसल्या कसं बदलता येईल Voter ID Card वरील नाव? पाहा सोपी प्रक्रिया

इथं नाव आणि पासवर्ड सेचट करुन रजिस्टर करा. 

Jun 24, 2022, 12:08 PM IST

तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल, तरी तुम्ही मतदान करू शकता; कसे ते जाणून घ्या

 तुमचे मतदार ओळखपत्र हरवले असेल तर, काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला मतदार कार्डाशिवाय मतदान कसे करायचे ते सांगणार आहोत.

Dec 1, 2021, 01:27 PM IST

घरी बसून मतदार ओळखपत्र ऑनलाईन करु शकता, घरपोच मिळेल; असा करा अर्ज

Voter ID Card : पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यासाठी मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे. मात्र...

Sep 17, 2021, 02:14 PM IST

मृत्यूनंतर PAN, Passport आणि Voter Idचं काय करायचं? जाणून घ्या, नाहीतर बसेल मोठा फटका

कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर आपण सर्व औपचारिकता पूर्ण करतो. मात्र अनेकदा मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या कागदपत्राचं (Document) काय करायचं याबाबत अनेकांना माहिती नसतं.

 

Aug 25, 2021, 03:56 PM IST

Colour Voter ID card | निवडणूक आयोगाकडून 'प्लास्टिकचं रंगीत निवडणूक ओळखपत्र'

घर बसल्या तुम्हाला हे आकर्षक रंगीत, प्लास्टिकचं मॉडर्न निवडणूक ओळखपत्र मिळणार आहे, पण त्यासाठी...

Nov 21, 2018, 02:25 PM IST