watch video

Nathan Lyon: काल कुबड्यांवर गेला, आज टीमसाठी मैदानात; प्रेक्षकांकडून टाळ्याचा कडकडाट; पाहा Video

Australia vs england, Nathan Lyon: याला म्हणतात खरी अॅशेस, नॅथन लियॉन टीमच्या मदतीला धावून आला आहे. काल कुबड्यांवर (Nathan Lyon on crutches) चालत असलेला लियॉन आज टीमसाठी मैदानात बॅट घेऊन उतरला.

Jul 1, 2023, 10:08 PM IST

ENG vs AUS: फायनलमध्ये झोपा काढणाऱ्या लाबुशेनने LIVE सामन्यात केलं असं कृत्य; Video तुफान व्हायरल झाला अन्...

England vs Australia, Marnus Labuschagne: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात झोपा काढणाऱ्या लॅबुशेनचा नवा व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे.

Jun 30, 2023, 02:13 PM IST

IND vs PAK: 'मी विराटच्या डोळ्यात पाहिलं, तेव्हा...'; आश्विनने सांगितला पाकिस्तानविरुद्धचा किस्सा; पाहा Video

India vs Pakistan : नवाझने शेवटच्या बॉल यॉर्कर करण्याच्या नादात वाईड टाकला. त्यामुळे आता भारताला विजयासाठी 1 बॉलवर 1 धावाची गरज होती. त्यावेळी लॉग ऑनच्या दिशेने बॉल टोलवत आश्विनने (Ravichandran Ashwin) विजय साजरा केला.

Jun 29, 2023, 04:11 PM IST

ENG vs AUS 2nd Test: दुसऱ्या अ‍ॅशेस टेस्ट दरम्यान मैदानात राडा; बेअरस्टोने उचलून बाहेर फेकलं; पाहा Video

Ashes Series : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान गोंधळ झाला. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर बुधवारपासून सुरू झालेल्या या कसोटी सामन्यात आंदोलकांनी गोंधळ घातल्याचं दिसून आलंय.

Jun 28, 2023, 04:48 PM IST

Wicket गेली पण कोणालाच कळलं नाही! तो खेळत राहिला अन् संघ जिंकला; पाहा Video

Batter In TNPL Watch Viral Video: हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा आळस आणि पंचांचा हलगर्जीपणा या दोन गोष्टींमुळे हा प्रकार घडल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे. तुम्हीच पाहा नक्की घडलं काय

Jun 28, 2023, 03:18 PM IST

Viral Video: नवरदेव पांड्याला मेहुण्यांचा गराडा; बुटांच्या बदल्यात मागितली गडगंज रक्कम, हार्दिकनं अशी केली बोलती बंद

Ceremony of stealing shoes in marriage: हार्दिक पांड्या  (Hardik Pandya) आणि  नताशा स्टॅनकोविच  त्यांच्या लव्हस्टोरीमुळे नेहमी चर्चेत राहिले आहेत. व्हॅलेंटाईन डे दिवशी दोघांनी साताजन्माच्या गाठी बांधल्या. हार्दिकने त्याच्या लग्न समारंभात श्रीमंतीचा थाट दाखवला. 

Jun 19, 2023, 04:11 PM IST

Eng vs Aus: याला म्हणतात आगीतून फुफाट्यात; इतिहासामध्ये पहिल्यांदाच पडली अशी विकेट, Video तुफान Viral

Harry brook Wicket Video: नेथन लायन पहिल्या दिवशी पाटा पीचवर गोलंदाजी करत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. सामन्याची 38 वी ओव्हर घेऊन नेथन लायन (Nathan Lyon) गोलंदाजीसाठी आला. त्यावेळी हॅरी ब्रुक सेट झाला होता.

Jun 16, 2023, 09:39 PM IST

Rohit sharma : पत्नी रितिकासाठी रोहितची समुद्रात उडी; असं नेमकं काय घडलं पाहा VIDEO...!

Rohit sharma : सध्या रोहित शर्माच्या ( Rohit sharma ) कर्णधारपदावरून अनेक प्रश्न उपस्थित व्हायला लागलेत.  टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit sharma ) त्याच्या कुटुंबासोबत सुट्टीवर गेल्याचं दिसून आलं. यावेळी पत्नी रितीकाने एक पोस्ट केली असून ती सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतेय. 

Jun 16, 2023, 04:11 PM IST

Narayan Rane: कोण देत होतं बाळासाहेबांना धमकी? उद्धव ठाकरेंनी घर का सोडलं? नारायण राणे यांचा गौप्यस्फोट

Narayan Rane On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे घर सोडून हॉलिडे इनमध्ये कुटुंबासह राहायला गेले होते. मी स्वत: उद्धव ठाकरे यांना घेऊन आलो, असं नारायण राणे यांनी यावेळी सांगितलं आहे.

Jun 12, 2023, 09:51 PM IST

Ashadhi wari 2023: आळंदीत पालखी सोहळ्याला गालबोट, पोलिसांकडून वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार; पाहा Video

Alandi Pune News: आळंदीत वारकरी आणि पोलीसांमध्ये झटापट झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस आणि वारकरी आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र पुणे पोलिसांनी परिस्थिती संयमाने नियंत्रणात घेतल्याने कोणताही मोठा प्रकार घडला नाही.

Jun 11, 2023, 07:37 PM IST

Virat Kohli चं चाललंय काय? LIVE सामन्यात शुभमन गिलसोबत असं काही केलं की...पाहा Video

Virat Kohli Viral Video: विराटने गिलसोबत (shubman gill) असं काही कृत्य केलं की सर्वांना हसू आवरता आलं नाही. विराटचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालंय. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाल्याचं दिसून येतंय.

Jun 11, 2023, 12:14 AM IST

AUS vs IND: शुभमन गिल Out की Not Out? कांगारूंकडून रडीचा डाव? Video पाहून तुम्हीच सांगा!

Shubman Gill Wicket Video: कॅप्टन कमिन्सने 4 स्लीप मागे लावल्या होत्या. स्लिपमध्ये असलेल्या कॅमरून ग्रीनने (Cameron Green) शुबमनचा झेल पकडला. झेल पकडल्यानंतर चेंडू जमिनीला लागल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्ट पाहायला मिळालं. 

Jun 10, 2023, 08:50 PM IST