IND vs AUS: जड्डूच्या फिरकीवर नाचला कॅमरून ग्रीन; शेवटी 'तो' मिस्ट्री बॉल टाकला अन् उडवल्या दांड्या, पाहा Video
Ravindra Jadeja, WTC Final 2023: उमेश यादवने मार्नस लॅबुशेनला तंबुत पाठवलं. त्यानंतर मैदानात उतरला कॅमरॉन ग्रीन (Camron Green). कॅमरॉन ग्रीनने संयमी खेळी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी रोहितने पुन्हा रविंद्र जडेजाला गोलंदाजीला बोलवलं.
Jun 10, 2023, 05:24 PM ISTWTC Final: ऑस्ट्रेलियाकडून पुन्हा रडीचा डाव? पुरावा देत बासित अली यांचा Ball Tampering चा आरोप; पाहा Video
Ball Tampering In IND vs AUS Match: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (WTC Final 2023) ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बॉल टेम्परिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाकिस्तानचे माजी फलंदाज बासित अली (Basit Ali) यांनी घणाघाती आरोप केले आहेत.
Jun 9, 2023, 09:36 PM ISTIND vs AUS: पापणी पण लवली नाय अन् शमीने उडवल्या लॅबुशेनच्या दांड्या, बॉल गोळीगत आला अन्...; पाहा VIDEO
WTC Final 2023 IND vs AUS: मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) गोळीगत आलेल्या बॉलवर मार्नस लॅबुशेनच्या (Marnus Labuschagne) दांड्या गुल झाल्या. त्याचा व्हिडिओ (Viral Video) सध्या व्हायरल होत आहे.
Jun 7, 2023, 06:53 PM ISTWATCH: शाहीन आफ्रिदीने केल्या बटलरच्या दांड्या गुल, बॉल गोळीगत आला अन्...; पाहा Video
Shaheen Afridi Viral Video: सध्या शाहीनच्या एका बॉलची जोरदार चर्चा होताना दिसते. त्याचा व्हिडिओ सध्या ट्रेंडिगमध्ये (Trending Video) असल्याचं दिसतंय. अफ्रिदीने नेमकी काय कमाल केली पाहुया...
Jun 5, 2023, 09:22 PM ISTWTC Final 2023: रोहित शर्माकडून काय शिकावं? कॅमरून ग्रीन जिंकलं लाखो भारतीयांचं काळीज; पाहा Video
IND vs AUS, WTC Final 2023: रोहितच्या तालमीत तयार झालेला मुंबई इंडियन्सचा स्टार ऑस्ट्रेलियन फलंदाज कॅमरून ग्रीन (Cameron Green) याने रोहित शर्माचं (Rohit Sharma) कौतूक केलंय.
Jun 4, 2023, 09:17 PM ISTRaj Thackeray: बॉण्डची झोपमोड झाली अन्..., राज ठाकरे यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग!
Raj Thackeray, khupte tithe gupte: 'खुपते तिथे गुप्ते'च्या दुसऱ्या पर्वाच्या पहिल्या भागात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची मनमोकळ्या अंदाजात उत्तरं दिली. त्यावेळी त्यांनी एक अंगावर काटा आणणारा प्रसंग देखील सांगितला.
Jun 4, 2023, 05:18 PM ISTउद्धव ठाकरेंसोबतचा 'तो' जूना फोटो पाहून राज ठाकरे म्हणाले, ''खूप छान दिवस होते...''
Raj Thackeray on Uddhav Thackeray: राज ठाकरे यांनी नुकतीच 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यांचा जुना फोटो यावेळी या कार्यक्रमात दाखविण्यात आला आणि राज ठाकरे हळवे झाले, 'तो' फोटो पाहून राज ठाकरे नक्की काय म्हणाले?
May 24, 2023, 12:17 PM IST'दादूस' उद्धवची आठवण काढताच राज ठाकरे भावूक, म्हणाले 'कोणीतरी विष कालवलं अन्...' पाहा Video
Raj Thackeray Emotional Video: 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) सहभागी झाले होते. या एपिसोडचा (khupte tithe gupte) नवा प्रोमो समोर आला आहे. त्यामुळे जुन्या आठवणींना (Uddhav Thackeray) उजाळा देत राज ठाकरे भावूक झाल्याचं दिसून आलं.
May 23, 2023, 06:36 PM ISTक्रिकेट सोडून शुभमन गिलला लागला भलताच नाद; अचानक झाला Spider Man; पाहा Video!
Viral Video: शुभमन गिल (Shubman Gill ) याने आगामी चित्रपट 'स्पायडर मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स' चा (Spider Man) बहुप्रतिक्षित हिंदी आणि पंजाबी ट्रेलर लॉन्च केला आहे. मुंबईमध्ये ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम आयोजित केला होता.
May 18, 2023, 07:49 PM ISTIPL 2023: निकोलस पूरनने उडवली किंग कोहलीची खिल्ली? नवीन-उल-हक सह असं काही केलं की... पाहा Video
Nicholas Pooran Video: नवीन-उल-हक याने (Naveen Ul Haq) आंब्याचा फोटो (Mango) शेअर करत विराटला डिवचण्याचा प्रयत्न केला. इन्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला होता. अशातच वेस्ट इंडिजचा क्रिकेटर निकोलस पूरन (Nicholas Pooran) याने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
May 18, 2023, 05:31 PM ISTधोनी खोटं बोलला? पुरावा सादर करत Kevin Pietersen चं सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाला... पाहा Video
IPL 2023 Kevin Pietersen on MS Dhoni: केविन पिटरसनने (Kevin Pietersen) एक व्हिडिओ शेअर (Viral Video) केला आहे. ज्यामध्ये भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील सामना पहायला मिळतोय. या व्हिडिओमध्ये दुर्लभ असा क्षण दिसत आहे. त्याला कारण महेंद्रसिंह धोनी.
May 17, 2023, 05:24 PM ISTसूर्यकिरणांनी लाकूड जाळत अविश्वसनीय चित्र रेखाटणारा जगावेगळा चित्रकार... Video वाऱ्याच्या वेगानं व्हायरल
Trending News : रणरणत्या उन्हात सूर्यकिरणांचा असा वापर तुम्ही कधी पाहिलाय का? नाही? पाहा गोष्ट देशातील एका अशा कलाकाराची आणि कलेची ज्यानं भल्याभल्यांना भारावून सोडलंय.
May 16, 2023, 11:53 AM IST
Watch: देशाचं खरं टॅलेंट इथंय... चिमुरड्याच्या आवाजाने मंत्रमुग्ध व्हाल; पाहा Viral video
School boy Viral Video: एका शाळकरी मुलाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत असल्याचं पहायला मिळतंय. व्हिडिओमध्ये एक लहान गोंडस मुलगा त्याच्या वर्ग शिक्षकाच्या सांगण्यावरून त्याचं आवडतं गाणं गाताना दिसतोय.
May 12, 2023, 08:00 PM ISTMS Dhoni Daughter: बापानं सिक्स खेचताच लेकीचा चेहरा खुलला, Ziva चा आनंद गगनात मावेना; पाहा Video
CSK vs DC, IPL 2023: खलीलच्या तिसऱ्या बॉलवर डीप मिड-विकेटच्या दिशेने धोनीने (MS Dhoni) भन्नाट पुल शॉट मारत षटकार खेचला. त्यावेळी धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवानेही (Ziva Dhoni) आनंदाने उड्या मारल्या.
May 11, 2023, 12:28 AM ISTहा कसला कॅप्टन कूल? LIVE कॅमेऱ्यात MS Dhoni ने दीपक चाहरला केली मारहाण; पाहा Video
MS Dhoni slapped Deepak Chahar: बुधवारी चेपॉकच्या (MA Chidambaram Stadium) मैदानावर खेळल्या गेलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा (CSK vs DC) कर्णधार धोनीने संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) याला मारहाण केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे.
May 10, 2023, 09:43 PM IST