Urvashi Rautela: उर्वशी स्टेजवर आली अन् सुरू झाल्या ऋषभ पंतच्या घोषणा, त्यानंतर जे काही झालं...पाहा Video
Urvashi Rautela Video - विशाखापट्टणम येथे झालेल्या 'वॉल्टेअर वीरैया' चित्रपटाच्या (Waltair Veerayya) मेगा पार्टीसाठी उर्वशी रौतेला आली होती. उर्वशी भाषण देण्यासाठी स्टेजवर बोलावण्यात आलं. त्यावेळी...
Jan 12, 2023, 06:15 PM ISTAUS vs SA: नशिब असावं तर असं! गोळीच्या स्पीडने आलेला बॉल खेळायला गेला अन्...; पाहा Video
Ball hit stump of batsman dean elgar: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंड (Scott Boland) बॉलिंग करत होता. ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर आगळंवेगळं चित्र पहायला मिळालं. पहिला चेंडू स्कॉटने गोळीगत सोडला.
Dec 26, 2022, 09:35 PM ISTमाही तुस्सी ग्रेट हो! Ishan Kishan जिंकलं मन, धोनीचं नाव घेत म्हणाला...; पाहा Video
Ishan Kishan, MS Dhoni: झारखंड (Jharkhand) आणि केरळविरुद्धच्या (Kerala) सामन्यानंतर एका चाहत्याने ईशान किशनला त्याच्या मोबाईलवर ऑटोग्राफ (Autograph on mobile) देण्याची विनंती केली.
Dec 20, 2022, 08:44 PM ISTArgentina players celebration : अरे देवा...! सेलिब्रेशन करता करता मेस्सीचा पार्टनर पडला कचरा डबड्यात; पाहा Video
काल फ्रान्स विरूद्ध अर्जेंटीना यामध्ये फिफा वर्ल्डकपचा अंतिम सामना झाला, हा सामना अर्जेंटीनाने (Argentina) पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने जिंकला. अर्जेंटीना टीमचा ड्रेसिंग रूममधील सेलिब्रेशनचा व्हिडीओही व्हायरल झालाय.
Dec 19, 2022, 09:11 PM ISTAUS vs SA: अरेरेरेरे...खेळतो की पोज देतो? स्टार्कने 2 सेकंदात कार्यक्रम उरकला; पाहा Video
Mitchell Starc Clean bold van der Dussen: स्टार्कने (Mitchell Starc 300 wicket) आपल्या कसोटी कारकिर्दीत 300 बळीही पूर्ण केले. इतकंच नाही तर दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) डावात स्टार्कने रॅसी व्हॅन डर ड्युसेनला (van der Dussen) ज्या पद्धतीने बॉलिंग केली ते पाहण्यासारखं होतं.
Dec 18, 2022, 06:19 PM ISTKIFF Video: बडे दिल वाला! शाहरूखने सेकंदाच जिंकलं मन, अमिताभ बच्चन दिसताच केलं असं काही की...
Shah Rukh Khan Touches Amitabh Bachchan Feet: कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (KIFF) उद्घाटन कार्यक्रमात अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. शाहरुखने अमिताभ बच्चन यांना पाहिलं अन्...
Dec 17, 2022, 01:04 AM ISTPAK vs ENG: नेमकी चूक कोणाची? शकील Out की Not out? Video पाहून तुम्हीच ठरवा!
Ollie Pope controversial catch of Saud Shakeel wicket: शकील मैदानात होता, तेव्हा पाकिस्तान (ENG vs PAK) सहज जिंकेल असं वाटत होतं. त्यात शकीलच्या शतकाची देखील अनेकांना प्रतिक्षा होती.
Dec 12, 2022, 05:38 PM IST'पाकिस्तानात आजही मी मॅच फिक्सर', Wasim Akram चा दाटून आला कंठ; पाहा Video
Wasim Akram Interview: पाकिस्तानात मला आजची पिढी एक मॅच फिक्सर (Match fixer) म्हणून ओळखते, असं वसिम अक्रम म्हणाला आहे. वसिमच्या या वक्तव्यानंतर जगभर एकच चर्चा होताना दिसते.
Nov 21, 2022, 12:37 AM IST'ना गोलीसे ना तलवार से बंदा डरता है तो...', बारकल्या पोराचा Video तुफान व्हायरल!
Tiranga Movie Rajkumar Dialogue by Child Vivek Kumar :सोशल मीडियावर 9 वर्षांच्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक क्यूट मुलगा मोकळेपणाने स्वतःची ओळख करून देतो.
Nov 12, 2022, 08:22 PM ISTभर रस्त्यात खुर्ची टाकून बेवड्यांची पार्टी, एकाने भरला पेग अन् दुसऱ्याने... पाहा मजेशीर Video
Alcohol drinkers Funny Video: रस्त्यात दोन बेवड्यांनी ट्राफिक जाम केलं. पहिल्या बेवड्याने खुर्ची उचलली अन् पेग भरला, त्यानंतर जे काही झालं...
Nov 12, 2022, 07:01 PM ISTवादळी वारं...मुसळधार पाऊस...तरीही पठ्ठ्यानं करून दाखवलं! पाहा लँडिंगचा थरारक VIDEO
Viral Video: एक विमान या एअर पोर्टवर उतरण्याचा प्रयत्न करत होतं. तेवढ्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वारं सुरू होतं. अन्...
Nov 4, 2022, 06:42 PM ISTShocking Video : मृत्यूच्या दारातून परत आली तरूणी, हिंमत असेल तरच व्हिडीओ पाहा!
Shocking Shark Video : देव तारी त्याला कोण मारी? ही प्रसिद्ध म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. समुद्रातील शार्कशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. शार्क (Shark) म्हणजे पाण्याचा बादशाह...
Oct 28, 2022, 11:34 PM ISTवाह रे पठ्ठ्या...! ज्यांना पाहून दातखिळी बसते त्यांना कुशीत घेऊन झोपतो...
बिबट्या म्हटलं की अनेकांना काळजाचा टोका चुकतो.
Oct 27, 2022, 07:57 PM ISTT20 World Cup 2022: Powell चा Power सिक्स अन् थोडक्यात बचावली तरूणी, पाहा Video
वेस्ट इंडिजसाठी (West Indies vs Zimbabwe) 'करो किंवा मरो'चा सामना... अन् Rovman Powel ने खेचला सिक्स..
Oct 19, 2022, 05:12 PM ISTT20 World Cup: Live सामना सुरु असताना लहान बाळासोबत मोठी दुर्घटना, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण!
ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 वर्ल्डकपदरम्यान एक छोटा मुलगा जमिनीवर डोक्यावरच पडला.
Oct 19, 2022, 04:28 PM IST