IPL 2023 SRH vs RR: पापणी पण लवली नाय अन् उमरानने उडवल्या पडीक्कलच्या दांड्या, बॉल गोळीगत आला अन्...; पाहा VIDEO
Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals: राजस्थानचा नव्या दमाचा खेळाडू देवदत्त पेडिकल (Devdutt Padikkal) मैदानात आला. त्यावेळी त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. लेफ्ट हॅडर खेळाडूला पाहून भुवीने उमरानला (umran malik) पुन्हा बोलवलं.
Apr 2, 2023, 05:50 PM ISTVirat Kohli: "दारू पिल्यानंतर मी...", अनुष्कासमोर विराटने सांगितला 'तो' मजेशीर किस्सा!
Virat Kohli Video: पत्नी अनुष्का शर्मासह (Anushka Sharma) रॅपीड फायर सत्रात भाग घेत विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या जुन्या 'ड्रिंकिंग डे' (Drinking Days) मधील आठवणी ताज्या केल्या. म्हणाला...
Mar 27, 2023, 07:25 PM ISTViral Video: कुणाचा राग आलाय? चिमुकली वरच्या आवाजात म्हणाली 'सर्जा खान'; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
Little Girl Angry On Sarja Khan: सरसेनापती हंबीरराव (Sarsenapati Hambirrao) हा चित्रपट पाहिल्यानंतर एका चिमुकल्या मुलीने सर्जा खानला (Sarja Khan) मारण्याचा प्लॅन रचला. तिचा व्हिडिओ सध्या तुफान महाराष्ट्रभर व्हायरल होतोय.
Mar 26, 2023, 05:10 PM ISTUrvashi Rautela On Rishabh Pant: ऋषभचं नाव घेताच उर्वशीने असं काही केलं की...; पाहा VIDEO
Rishabh Pant Urvashi Rautela: सध्या व्हायरल (Viral Video) झालेल्या या व्हिडिओमध्ये पत्रकाराने उर्वशीला विविध प्रश्न विचारत होता. अखेरच्या क्षणी उर्वशीला पत्रकाराने ऋषभ पंतबद्दल प्रश्न विचारला अन्...
Mar 25, 2023, 11:07 PM ISTRavindra Jadeja: जड्डूला मोक्याच्या ठिकाणी का थांबवतात? हा VIDEO पाहून तुम्हालाही बसेल विश्वास!
Ravindra Jadeja, IND vs AUS ODI : बॉल फाईन लेगच्या दिशेने प्लेस करण्याच्या नादात लॅबुशेन बॉल जडेजाच्या हातात बॉल सोपावून बसला. त्यावेळी जडेजाने एका हाताने कॅच पकडलाय.
Mar 17, 2023, 04:11 PM ISTLIVE इंटरव्ह्यूमध्ये Suresh Raina ने उडवली Shahid Afridi ची खिल्ली, म्हणाला...
LLC Masters: पत्रकार परिषदेमध्ये सुरेश रैनाला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सुरेश रैनाने मजेशीर उत्तर दिलं. "मैं सुरेश रैना हूं, शाहिद अफरीदी नहीं", असं उत्तर त्याने (Suresh Raina On Shahid Afridi) दिलंय.
Mar 16, 2023, 06:08 PM ISTIND v AUS: DRS पाहून Virat चा वाढला पारा, स्टंप माईकमध्ये आवाज कैद; पाहा Video
IND v AUS 4th Test: बॅटिंगनंतर आता फिल्डिंगमध्ये देखील विराट कोहलीचं आक्रमक रूप पहायला मिळालं. आश्विनच्या बॉलवर ज्यावेळी फलंदाज बाद झाल्याची अपील झाली आणि DRS तपासण्यात आला, तेव्हा विराटचा पारा चढल्याचं पहायला मिळालं.
Mar 13, 2023, 03:02 PM ISTViral Video: LIVE सामन्यात Mohammad Amir चं अश्लील कृत्य, Shahid Afridi ला खणखणीत प्रत्युत्तर!
Karachi Kings vs Qalandars PSL 2023: आमीरने शाई होपचा (Shai Hope) विकेट काढल्यानंतर जंगी सेलिब्रेशन (Mohammad Amir Celebration) केलं. त्यावेळी त्याने अश्लिल कृत्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Feb 20, 2023, 03:15 PM IST
IND W vs ENG W: याला म्हणतात 'परफेक्ट विकेट'..Renuka Singh च्या बॉलिंगवर ऋचाचा अविश्वसनीय कॅच, पाहा Video
India Vs England,Renuka Singh: रेणुकाने पहिल्या षटकातील तिसरा चेंडू टाकताच डेनीने बॉल (Danny Watt Wicket) प्लेस करण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटच्या कट लागला
Feb 18, 2023, 08:36 PM ISTViral Video : क्रिकेट खेळता खेळता क्रिकेटपटू बनला फुटबॉलपटू, त्याची करामत पाहून सचिन तेंडुलकरही अवाक्
Viral Video : सध्या सगळीकडे क्रिकेटचा फिव्हर चढला आहे. Border Gavaskar Trophy चा थरार सुरु आहे. तरदुसरीकडे टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या महिलांनी पाकिस्तानच्या महिलांना पहिल्याच सामन्यात धुळ चारली आहे. त्यातच सोशल मीडियावर एक क्रिकेट मैदानातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Feb 13, 2023, 02:33 PM ISTIND vs NZ 2nd T20I: LIVE सामन्यात दीपक हुड्डाने दिली शिवी? Video आला समोर!
Deepak Hooda: गोलंदाजांना मदत मिळत असल्याच पाहून पांड्याने ऑलराऊंडर दीपर हुड्डाच्या बातात बॉल सोपावला. त्यावेळी ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) मैदानात होता.
Jan 29, 2023, 11:28 PM ISTIND vs NZ: "मला झोपू देत नाही, रोज रात्री तो...", LIVE कॅमेऱ्यासमोर Shubman Gill ने केली पोलखोल!
rohit sharma interview with shubman-ishan: कॅप्टन रोहितने दोन यंग खेळाडूंचा इंटरव्ह्यू घेतला. त्यावेळी रोहितने दोघांवर प्रश्नाचा भडिमार केला. त्यावेळी...
Jan 19, 2023, 04:20 PM ISTBBL: बॉल बाँड्रीपारही गेला नाही, तरीही अंपायरने दिला SIX; पाहा काय आहे ICC चा नियम?
Ball Hits Roof of the Stadium: बिग बॅश लीग स्पर्धा (Big Bash League) आता रोमांचक स्थितीत पोहोचली आहे. या स्पर्धेतील एका सामन्यात विचित्र दृश्य पाहण्यात मिळालं.
Jan 14, 2023, 06:38 PM ISTDewald Brevis : याला म्हणतात परफेक्ट यॉर्कर, फलंदाजाच्या बत्त्या गुल, Video पाहून व्हाल थक्क!
MI Cape Town vs Durban Super Giants: टॉस जिंकल्यानंतर डर्बनने एमआय केप टाऊनला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. त्यानंतर केप टाऊनची सुरूवात खराब झाली आणि गोलंदाज डर्बन सुपर जायंट्सच्या भरोश्यावर खरे उतरले.
Jan 14, 2023, 04:45 PM ISTKL Rahul: "क्या धोनी बनेगा रे तू...", सोशल मीडियावर उडवली जातेय राहुलची खिल्ली; पाहा Video
KL Rahul, MS Dhoni: उपकर्णधारपद गेल्यानंतर केएल राहुलकडे विकेटकिपिंगची जबाबदारी आहे. मॅचच्या 15व्या ओव्हरमध्ये (IND vs SL) राहुल हिरो बनण्यासाठी गेला पण झालं उलटं...
Jan 13, 2023, 01:34 AM IST