Viral Video : उद्घाटन करायला गेले अन् पाय घसरून पडले, मुख्यमंत्र्यांची अशी झाली फजिती!
Nitish Kumar Viral Video : बिहारमध्ये शिक्षणाची पातळी रसातळाला गेली असली तरी शिक्षक दिन जोरात साजरा केला जातो. अशातच मंगळवारी मुख्यमंत्री नितीश कुमार शिक्षक दिनानिमित्त पटना विद्यापीठाच्या व्हीलर सिनेट हाऊसचे उद्घाटन करण्यासाठी गेले अन्...
Sep 5, 2023, 06:59 PM ISTPAK vs IND : ज्याची भीती होती तेच घडलं! शाहीन आफ्रिदीने केली किंग कोहलीची शिकार; पाहा Video
Virat kohli wicket Video : सलामीवीर रोहित शर्मा आणि टीम इंडियाचा बॅकबोन विराट कोहली बाद झाल्याने आता टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीने (Shaheen Afridi) दोन्ही वाघांची शिकार केली.
Sep 2, 2023, 04:44 PM ISTक्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच दिलं गेलं RED CARD, 'या' खेळाडूने रचला नकोसा इतिहास; पाहा VIDEO
Red Card In Cricket : वेस्ट इंडिजचा स्टार प्लेयर सुनील नरेन (Sunil Narine) हा रेड कार्ड मिळालेला पहिला खेळाडू ठरला आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
Aug 28, 2023, 11:08 PM ISTSalman Khan : 35 वर्ष 35 दिवसांसारखे..! असा होता सलमान खानचा बॉलिवूडमधील प्रवास; भाईजानने शेअर केला Video
35 years of Salman Khan : सलमान खानने एक व्हिडीओ शेअर केला आहे. 35 वर्ष 35 दिवसांप्रमाणे गेले. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आभार, असं सलमान खान म्हणाला आहे.
Aug 27, 2023, 05:09 PM ISTPune University Video : पुणे विद्यापीठात चाललंय काय? मार्कशीटसाठी कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून उकळले पैसे!
Pune University Staff Corruption Video : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओमध्ये परीक्षा विभागाचे कर्मचारी मार्कशीटसाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचं पहायला मिळतंय.
Aug 27, 2023, 04:02 PM ISTControversy Video: महिला फुटबॉलरला KISS करणं पडलं महागात; पंतप्रधानांच्या नाराजीनंतर Fifa ची मोठी कारवाई!
Spain FA Chief Suspended : लुईस रुबियालेस यांचं निलंबन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लागू असेल. घडलेल्या प्रकारानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याचं दिसून आलं. खुद्द पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी देखील या घटनेवर टीका केली
Aug 26, 2023, 09:15 PM IST'माझा बाप आहे तो, अख्खं जग रुसेल पण...' भर कार्यक्रमात जितेंद्र जोशी भावूक, पण गुप्तेंनी दिलं खास गिफ्ट; पाहा Video
Jitendra Joshi Emotional Video : प्रसिद्ध मराठी अभिनेता जितेंद्र जोशी याने देखील गुप्ते तिथे खुपते (Khupte Tithe Gupte) कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्याचा प्रोमो आता समोर आला आहे. त्यात जितेंद्र जोशी भावूक झाल्याचं पहायला मिळतंय.
Aug 26, 2023, 07:01 PM ISTभावा-बहिणीचं अतुट नातं! पाठवणीच्यावेळी धायमोकलून रडला हा क्रिकेटपटू... Video व्हायरल
Viral Video: एका क्रिकेटपटूच्या बहिणीच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. बहिणीच्या पाठवणीच्यावेळी या क्रिकेटपटूला अश्रु अनावर झाले. बहिण-भावाच्या अतुट नात्याचा हा क्षण पाहून सर्वच जण भावूक झालेत.
Aug 26, 2023, 05:58 PM IST'माझा कार्यक्रम आहे... मग मला उत आलाय का?', भर कार्यक्रमात जितेंद्र जोशी संतापला? पाहा Video
Jitendra Joshi Angry Video : अवधूत गुप्ते जितेंद्र जोशीला आवडता दिग्दर्शक नागराज मंजुळे की निखिल महाजन, असा प्रश्न विचारतो विचारतो. गुप्तेंचा हा प्रश्न जितेंद्र जोशीला खुपलेला दिसत आहे
Aug 23, 2023, 09:15 PM ISTRinku Singh: पहिल्याच इनिंगमध्ये चमकला रिंकू सिंग; आयर्लंडच्या गोलंदाजांना आस्मान दाखवलं; पाहा Video
Rinku Singh Video: भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील (IND vs IRE) डब्लिन खेळल्या गेलेल्या दुसरा सामन्यात रिंकू सिंगने धुंवाधार फलंदाजी केली. त्याचा व्हिडीओ पाहा...
Aug 20, 2023, 11:36 PM ISTIND vs WI: रॉस्टर निघाला चित्त्यापेक्षा सुपरफास्ट, असा अद्भुत कॅच तुम्हीही पाहिला नसेल; पाहा Video
Roston Chase Catch Video: सामन्यात तिलक वर्मा (Tilak Varma) आणखी धारदार गोलंदाजी करू शकत होता. मात्र, रोस्टन चेसच्या एका अविश्वनीय कॅचने सामन्याचं पारडं फिरवलं.
Aug 14, 2023, 10:46 AM ISTभारताच्या Mr 360° ची Rocket Throw ने घेतली विकेट; भन्नाट Video पाहून नक्कीच थक्क व्हाल
Video Suryakumar Yadav Runout: भारताचा मिस्टर 360 डिग्री अशी ओळख असलेल्या सूर्यकुमार यादवने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न त्याच्या अंगलट आला याचा कारणीभूत ठरला तो एक भन्नाट रॉकेट थ्रो. थेट स्टम्पचा वेध घेणारा हा थ्रो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
Aug 7, 2023, 10:29 AM ISTAhmadnagar News: अहमदनगरमध्ये धक्कादायक प्रकार! कुख्यात गुंडाच्या खांद्यावर पोलिसांचा नाच; पाहा Video
Shocking Video from Ahmadnagar Police dancing on the shoulders of a notorious gangster
Aug 4, 2023, 08:55 PM ISTAshes 2023: भर सामन्यात असं काय झालं? उस्मान ख्वाजा आणि लाबुशेन थेट गोऱ्या फॅन्सला भिडले; पाहा Video
ENG vs AUS: शेवटच्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलिया इंग्लंडच्या स्वप्नांची राख करणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मार्नश लाबुशेन आणि उस्मान ख्वाजा यांच्या भांडणाचा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
Jul 31, 2023, 04:33 PM ISTVideo: मच्छर अंडी घालताना कधी पाहिलंय का? कॅमेऱ्यात कैद झाला दुर्मिळ क्षण
Video Mosquito Laying Eggs: पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाल्याच पहायला मिळतं. मात्र सध्या सोशल मीडियावर डासांसंदर्भातील एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओवर 2600 हून अधिक जणांनी कमेंट केली आहे.
Jul 28, 2023, 04:18 PM IST