Video: रोहित शर्माकडून मैदानात शिवागाळ; Boundary वरील शार्दुलवर भडकला
Rohit Sharma Slams Shardul During 1st WI ODI: वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजी करत असतानाच 19 व्या ओव्हरमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. रोहित शार्दुलकडे पाहून आरडाओरड आणि शिवीगाळ करत असल्याचा क्षण कॅमेरात कैद झाला आहे.
Jul 28, 2023, 08:41 AM IST'सुख म्हणजे नक्की काय असतं'च्या सेटवर शुटींग सुरु असतानाच बिबट्या आला अन्...; पाहा Video
Leopard On Sets Of Marathi TV Serial Set: मुंबईमध्ये या मालिकेचं शुटींग होतं त्या सेटवर 200 कर्मचारी काम करत असतानाच या बिबट्याने सेटवर प्रवेश केला. बिबट्या सेटवर शिरल्याचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेनं पोस्ट केला आहे.
Jul 27, 2023, 11:09 AM ISTपडळकरांचा माईक बंद करा, मार्शल बोलावून..., नीलम गोऱ्हे चांगल्याच भडकल्या; पाहा नेमकं काय झालं? पाहा Video
Neelam Gorhe vs Gopichand Padalkar: सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) सुरू आहे. विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवर गोपीचंद पडळकर भाषण करत असताना दोघांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
Jul 27, 2023, 12:40 AM ISTBANW vs INDW: टीम इंडियासोबत गोलीगत धोका; कॅप्टन हरमनप्रीत कौर एवढी का भडकली? पाहा Video
Harmanpreet Kaur BANW vs INDW 3rd ODI: अंपायरने आधीच बोट उंचावल्याने हरमनप्रीत संतापली. त्यावेळी तिने बॅटने थेट स्टंप उडवले. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं समोर आलंय.
Jul 22, 2023, 07:47 PM ISTDuniyadari: 'गाडी थांबवून मी 15 मिनिटं ढसढसा रडलो...', दुनियादारीच्या दिग्दर्शकाने सांगितला 'तो' किस्सा; पाहा Video
Sanjay jadhav On Duniyadari Movie: दुनियादाराच्या टीमने झी मराठीवरच्या चला हवा येऊ द्या, या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी दिग्दर्शन सजंय जाधव आणि इतर कलाकारांनी आठवणी जाग्या केल्या.
Jul 17, 2023, 06:06 PM ISTIshan Kishan : हे वागणं बरं नव्हं...; लाईव्ह सामन्यात वरिष्ठ खेळाडूला 'हे' काय बोलून गेला ईशान?
Ishan Kishan Sledging : टीम इंडिया विरूद्ध वेस्ट इंडिज ( IND vs WI ) यांच्यातील पहिल्या सामन्यात इशान किशन ( Ishan Kishan ) ने डेब्यू केलं. दरम्यान डेब्यूच्या सामन्यात ईशान किशनने एक कृत्य केलं असून चाहत्यांना मात्र ते रूचलं नाहीये.
Jul 16, 2023, 06:25 PM ISTIND vs WI: कॅप्टन रोहितला अचानक काय झालं? LIVE सामन्यात ईशान किशनवर संतापला; पाहा Video
Ishan kishan, Rohit Sharma: भारताच्या पहिल्या डावातील 153 व्या ओव्हरला अशीच एक घटना घडली. रवींद्र जडेजा आणि ईशान किशन फलंदाजी करत होते. त्यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma Viral Video) रागावल्याचं दिसून आलं.
Jul 15, 2023, 04:27 PM ISTIshant Kishan: 'थोड़ासा सीधा बस...', LIVE सामन्यात ईशानने असं काही केलं की... सर्वांना आठवला ऋषभ पंत; पाहा Video
India vs West Indies: युवा ईशानने (Ishan Kishan) वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पण केलं. त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने आतापर्यंत 2 कॅच घेतले. पहिल्याच सामन्यात ईशान खेळाडूंची खेचताना दिसतोय.
Jul 13, 2023, 08:53 PM ISTDevendra fadanvis: पक्ष फोडणं बरोबर कि चुकीचं? देवेंद्र फडणवीस म्हणतात...
Devendra fadnavis on Eknath Shinde NCP Connection watch Video
Jul 13, 2023, 07:55 PM ISTअप्सरा आली आणि मोहम्मद अलीचं काय कनेक्शन? कुणालने प्रश्न विचारला अन् सोनाली प्रेमातच पडली; पाहा Video
Sonali kulkarni, Kunal Benodekar: आम्ही एकमेकांसोबत चॅटिंग करायचो. मी एकदा ठरवलं की त्याला जाऊन भेटायचं. एका चित्रपटाच्या शूटनिमित्त मी लंडनला गेले होते. त्यावेळी तो मला भेटला. मला आठवतंय की 12 सप्टेंबर तारीख होती, तेव्हा...
Jul 13, 2023, 07:10 PM ISTRavi Ashwin: आश्विनने रचला अनोखा रेकॉर्ड; कोणालाच जमलं नाही ते पठ्ठ्यानं करून दाखवलं; पाहा Video
Ravichandran Ashwin Video: पहिल्या सामन्यात आश्विनने दोन्ही सलामीच्या फलंदाजांना तंबूत पाठवलं. यावेळी आश्विनने एक नवा विक्रम केला आहे. तेजनारिन चंद्रपॉलची (Tagenarine Chanderpaul) विकेट घेताच अश्विनने इतिहास रचला.
Jul 12, 2023, 11:09 PM ISTराज ठाकरे म्हणजे यारो का यार, आम्ही दोघं...; अतुल परचुरेंनी सांगितला शाळेतला 'तो' किस्सा!
Atul Parchure Viral Video: तुला काय वाटतं राज ठाकरे (Raj Thackeray) कसा माणूस आहे? असा सवाल अतुल परचुरेंना विचारला गेला. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंचं कौतूक केलं.
Jul 12, 2023, 06:41 PM IST'माझा स्तर ठेवा, मला वाटलं नव्हतं...', अन् भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस भडकले; पाहा Video
Devendra Fadnavis Viral Video: खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला. या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियामध्ये प्रसारित करण्यात आला आहे.
Jul 11, 2023, 12:25 AM ISTENG vs AUS: मिचेल स्टार्कचा घातक यॉर्कर, मोईन अली चारीमुंड्या चीत; बॉल गोळीगत आला अन्... Video एकदा पहाच
England vs Australia, moeen ali Wicket: मोईल अली मैदानात आला. मात्र, त्याला केवळ 5 धावा करता आल्या. त्याच्या विकेटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
Jul 9, 2023, 08:51 PM ISTENG vs AUS: याला म्हणतात खरी अॅशेस! बेअरस्टोच्या 'रन आऊट' वादावर पंतप्रधानांनी काढला पाणउतारा, म्हणतात...
Rishi Sunak On Jonny Bairstow Run Out: जॉनी बेअरस्टोची विकेटचा वाद इतका पेटला की थेट इंग्लंडच्या पंतप्रधानांना (UK PM Rishi Sunak) यावर स्टेटमेंट द्यावं लागलं. भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांनी थेट या वादावर बोलताना पाणउताराच काढला.
Jul 4, 2023, 07:43 AM IST