जोरदार पावसामुळे मुंबईची दैना! रेल्वे सेवा विस्कळीत तर रस्त्यांवर साचलं पाणी
Mumbai Rains: मुंबईमध्ये जोरदार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झालीये.
Sep 25, 2024, 09:45 PM ISTMaharashtra Rain: उद्या राज्यात कशी असेल पावसाची स्थिती? आजच जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
Maharashtra Weather: सकाळपासून मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर पाहायला मिळाला. आता उद्या काय होणार? याची चिंता नागरिकांना आहे.
Sep 25, 2024, 09:14 PM ISTजाता जाता दणका देऊन जाणार! सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एवढा पाऊस का पडतोय? खरं कारण समोर
Why It Is Raining So Much In September: जूनपासून सुरु झालेला पाऊस सामान्यपणे सप्टेंबरच्या मध्यापर्यंत परतीच्या प्रवासाला लागतो. मात्र यंदा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पाऊस का पडतोय? यामागील खरं कारण काय आहे? जाणून घेऊयात...
Sep 23, 2024, 08:10 AM ISTसंपूर्ण महाराष्ट्रात यलो अलर्ट! मुंबईसहीत 'या' जिल्ह्यांत मुसळधार कोसळणार; आठवडाभर..
Maharashtra On Yellow Alert Heavy Rain In Mumbai Vidharbha: मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये आज मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
Sep 23, 2024, 06:40 AM ISTमान्सून महाराष्ट्रात पण संपूर्ण राज्य कधी व्यापणार, हवामान विभागाने दिली Good News!
Monsoon Weather in Maharashtra: सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय. तर, मान्सून संपूर्ण राज्य कधी व्यापणार याबद्दल जाणून घेऊया.
Jun 6, 2024, 04:05 PM ISTWeather Update : पर्यटनासाठी जानेवारी उत्तम; देशातील 'या' भागात तापमान उणे 2 अंशांहूनही कमी
weather update New year : यंदाच्या वर्षी (Rain Updates) पावसाचा मुक्काम चांगला वाढला होता. त्यामुळं थंडीसुद्धा चांगलीच मुक्कामी असेल असाच अनेकांचा समज होता. पण, तसं काहीच झालं नाही.
Jan 2, 2023, 07:07 AM ISTWeather and Rain Update : थंडीचे वाजले बारा; 'या' 10 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
Weather Update : (America Snow Storm) अमेरिकेत आलेल्या हिमवादळानंतर एकाएकी भारतामध्ये असणारी शीतलहर आणखी तीव्र झाली आणि थंडीचा कडाका वाढला असंच सर्वजण म्हणू लागले.
Dec 28, 2022, 12:54 PM ISTWeather Forecast: वर्षाचा शेवट हुडहुडीनंच; पुढील पाच दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा
Weather Update: हवामान खात्याच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नको, नव्या वर्षाच्या स्वागतासाठी कुठे फिरण्यासाठी बाहेर जाण्याचा बेत आखत असाल तर आधी ही बातमी पाहा.
Dec 27, 2022, 06:57 AM ISTWeather Update : मुंबईवर धुक्याची चादर, राज्यात हुडहूडी; 'या' भागात सर्वात कमी तापमानाची नोंद
IMD Alert and Weather Update: अमेरिकेत आलेल्या हिमवादळानंतर त्याचे पडसाद इथे पाहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच एकाएकी भारतामध्ये हिवाळ्यानं पुन्हा जोर पकडण्यास सुरुवात केली.
Dec 26, 2022, 08:40 AM ISTWeather Update: जरा जपून! जाणून घ्या कोणत्या भागात वाढणार थंडीचा कडाका
Weather Update: फिरण्यासाठी कुठे बाहेर जाण्याचा विचार करताय? आधी हवामानाची बातमी पाहा आणि मगच बेत आखा
Nov 30, 2022, 07:48 AM IST