wedding

Wedding Shubh Muhurat : तुळशी विवाहानंतर लग्नाच्या सनईचौघड्या! उरले फक्त 14 शुभ मुहूर्त, जाणून घ्या तारखा

Wedding Shubh Muhurat : यशस्वी वैवाहिक जीवनासाठी विवाहाच्या शुभ दिवस आणि शुभ मुहूर्तावर विशेष लक्ष दिलं जातं. जर तुमच्याही घरात लगीनघाई असेल तर 2023 च्या शेवटच्या महिन्यात लग्नासाठी काही मोजकेच शुभ मुहूर्त आहेत.

Nov 20, 2023, 06:39 PM IST

होणाऱ्या पत्नीला I Love you ऐवजी, पाठवा 'हे' मन जिंकणारे अर्थपूर्ण मेसेज

Relationship Tips : मुळात आपल्याला साथ देणाऱ्या व्यक्तीसाठी काहीतरी खास करण्याची भावना प्रत्येकाच्याच मनात असते. 

Nov 1, 2023, 03:44 PM IST

53 वर्षीय महिलेचा आपल्याच 31 वर्षाने लहान तरुण मुलावर जडला जीव, लग्नही केलं; पण नंतर असं काही झालं...

एका 53 वर्षीय महिलेने आपल्याच 31 वर्षं मुलाशी लग्न केलं आहे. आमची मनं जुळत असल्याने एकमेकांशिवाय आम्ही राहू शकत नाही असं या महिलेचं म्हणणं आहे. 

 

Oct 27, 2023, 07:05 PM IST

लग्नाच्या दिवशी नवऱ्याने असं काही केलं की तिने घेतला घटस्फोट; सासरची मंडळी कारण ऐकून थक्क

Wife Divorced Husband On Wedding Day: तिला तिच्या नातेवाईकांनी समजावण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र ती तिच्या निर्णयावर कायम राहिले. यासंदर्भातील सविस्तर भूमिकाही तिने मांडली आहे.

Sep 22, 2023, 03:20 PM IST

VIDEO : वधूच्या मुलीसाठी लग्नाच्या स्टेजवर नवरदेवाचं भावनिक भाषण, तुमच्याही डोळ्यात येईल अश्रू

Viral Video : लग्न मंडपात वधूच्या मुलीबद्दल नवरदेवाने जे काही भाषण केलं त्यानंतर प्रत्येकाचे डोळे पाणावले. गुलाबी फ्रॉकमधील त्या परीला अंगठीत देत त्याने वचन दिलं...

Aug 27, 2023, 11:19 AM IST

लग्नसोहळ्यांमध्ये नवरदेवाचे बूट का लपवतात? मजा मस्करी नव्हे, यामागे आहे पटण्याजोगं कारण

Wedding Rituals : लग्नसोहळा म्हणजे एक असा समारंभ जिथं अनेकांच्या भेटीगाठी होतात, अनेक मनं जुळतात, रागरुसवे दूरही होतात. अशा या लग्नसोहळ्यातील काही प्रथाही कायमच चर्चेचा विषय ठरतात. 

 

Aug 1, 2023, 02:09 PM IST

Video : लग्नानंतर उंच पर्वतावरून वधू-वरासोबत पुजारी, वऱ्हाड्यांनी मारली उडी; विचित्र लग्नाचा थरारक व्हिडीओ VIRAL

Wedding Video : वधू वरासह पूजारी आणि वऱ्हाड्यांनी उंच डोंगरावरुन उडी मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. नेमकं काय झालं चला जाणून घेऊयात.

Jul 29, 2023, 01:36 PM IST

सून होण्याऐवजी 'ती' झाली पत्नी; एका चुकीमुळं तरुणीचं पतीसोबतच त्याच्या वडिलांशीही लग्न

Bride marry father in law : सोशल मीडियावर एका नवरीची जोरदार चर्चा होते आहे. कारण लग्नातील एका गोंधळानंतर तरुणीचं पतीसोबतच त्याच्या वडिलांशीही लग्न झालं. 

Jul 21, 2023, 12:33 PM IST

आधी 'लिव्ह इन' मग लग्न, आजही देशातल्या 'या' ठिकाणी पाळला जातो हा नियम

Wedding Rituals In India: यामध्ये दोघेही काही दिवस एकत्र राहतात. हे घोटुल बांबूंपासून बनवले जाते. घोटूल म्हणजे मोठे अंगण असलेले घर. स्थानिक पातळीवर ते बांबू आणि मातीपासून बनवले जाते. 

Jul 16, 2023, 05:01 PM IST

सांगलीः धुमधडाक्यात वरात काढली, नातेवाईक नाचण्यात धुंद असतानाच घडलं अघटित

Sangali Wedding Crime News: लग्नाच्याच दिवशी धक्कादायक प्रकार घडला आहे. नववधूच्या स्वागतासाठी धुमधडाक्यात वरात काढण्यात आली मात्र वरातीतच एक धक्कादायक घटना घडली आहे.

Jun 30, 2023, 04:16 PM IST

Vastu Tips For Married Life: पती- पत्नीच्या नात्यात कलह नकोय? वापरा 'या' वास्तू टिप्स

Vastu Tips for husband wife relationship : वास्तू कायम तथास्तू म्हणत असते आणि तिला आनंदात ठेवलं तर तीसुद्धा तुम्हाला तितक्याच सढळ हस्ते खुपकाही देत असते. 

Jun 6, 2023, 03:03 PM IST

Marriage Tips: लग्नाच्या पहिल्या रात्री स्त्रियांना हव्या असता 'या' गोष्टी!

Husband Wife Relationship:  लग्न म्हणजे दोन जिवांचे आणि शरीराचे मिलन. या दोघांमुळे दोन कुटुंब एकत्र येतात आणि नव्या पाहुण्यांना आपलेसे करतात.

Jun 6, 2023, 12:15 PM IST

लग्नसराईच्या निमित्तानं करा हटके फॅशन, मिनिटांत करा असा जुगाड!

Wedding Fashion Hacks: सध्या फॅशनमध्ये अनेक ट्रेण्ड्स आले आहेत. आता त्यातून सटल, पेस्टल रंगांच्या फॅशनची सध्या लग्नसराईच्या फॅशनमध्ये मोठी चलती आहे. अशावेळी कुठला लेहेंगा, ड्रेस, साडी परिधान करावी याचा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. अशावेळी तुम्ही अनेका प्रकारचे फॅशन ट्रेण्ड्स फॉलो करू शकता. 

May 28, 2023, 09:44 PM IST

Viral Video : स्वत:च्याच लग्नात हे काय करुन बसली, तोकड्या कपड्यातच वधूची मंडपात एन्ट्री...

Bride Viral Video : लग्न मंडप सजला, सगळे वधूची वाट होते. ती आली आणि लग्नासाठी उभी राहिल आणि अचानक तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तिच्या लक्षात आलं की आपण कपडे...

 

May 23, 2023, 03:02 PM IST

Viral Video: बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाची भलतीच मागणी, भर मंडपात सासऱ्याने चपलेने धु धु धुतलं

Wedding Viral Video : बोलहल्यावर चढल्यानंतर नवरदेवाने सासरच्या मंडळीसमोर भलतीच मागणी केली. ही मागणी ऐकताच सासऱ्याने पायातील चप्पल काढून नवरदेवाला भरमंडपात झोडपलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

May 11, 2023, 10:59 AM IST