wedding

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आमिरच्या लेकीनं शेअर केला बेडरुममधला फोटो; 'त्या' गोष्टीनं वेधलं लक्ष

Ira Khan Bedroom Photo With Husband: मुंबईमधील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पार पडलेल्या विवाहसोहळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी इराने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला नवऱ्या सोबतचा फोटो

Jan 5, 2024, 08:27 AM IST

अभिनेत्याचं 58 व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न! सप्तपदीनंतर पत्नीसोबत लिपलॉकचा फोटो शेअर करत म्हणाला...

Bollywood Wedding : सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य चाहत्यांसाठी कायमच आकर्षणाचा विषय. अशाच सेलिब्रिटींमधील एका कलाकारानं वयाच्या 58 व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न केलंय. 

Dec 26, 2023, 01:04 PM IST

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाचे Unseen फोटो व्हायरल

Abhishek_Aishwarya Wedding Pic Viral : 2023 हे वर्ष बॉलिवूडसाठी रेकॉर्डब्रेक ठरलं. जवान, पठाण, टायगर3 आणि आता वर्षअखेरीत प्रदर्शित झालेल्या अॅनिमल चित्रपटाने बॉक्सऑफिसवर रेकॉर्डब्रेककमाई केली. पण त्याचबरोबर सर्वाधिक चर्चा झाली ती अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय यांच्या घटस्फोटाची. मालमत्तेच्या वादातून या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या. पण त्या केवळ अफवा ठरल्या.

Dec 18, 2023, 01:54 PM IST

‘दया बेन’ तारक मेहता… च्या कलाकारांसोबत दिसली; फोटो सेशन व्हायरल

दिशा वाकाणी शोमध्ये परतणार की नाही याबाबत कोणतीही माहिती नाही. सोशल मीडियावर अभिनेत्रीची अधूनमधून झलक पाहिल्यानंतर चाहते आनंदी होतात.

चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिशा वाकाणीचे लेटेस्ट फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्या चाहत्यांसाठी ही ट्रीटपेक्षा कमी नाही.

Dec 18, 2023, 12:17 PM IST

खास मैत्रिणीसाठी आलिया झाली करवली; पाहा तिच्या गर्लगँगमध्ये आहे तरी कोण

Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट्टही याला अपवाद ठरलेली नाही. कारण, सध्या तिच्या खास मैत्रिणीचं लग्न होत असून ही बी टाऊन डिवा लग्नसोहळ्यापूर्वीच्या विधींमध्ये धमाल करताना दिसत आहे. 

 

Dec 14, 2023, 12:52 PM IST

अर्जन वॅली गाण्याचीच हवा; बॉलिवूड अभिनेत्यानं लग्नसोहळ्यात मारली धमाकेदार एंट्री, पाहा Photos

प्रणयने त्याची मैत्रीण आणि पटकथा लेखक सहज कौर मैनीसोबत शीख विवाह केला आहे. या जोडप्याच्या शाही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रणय या वराने जोरदार एम्ब्रॉयडरी केलेली शेरवानी घातली होती. पगडीने त्याच्या लूकमध्ये आकर्षण वाढवले होते. सहजने गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता.

या लग्नाच्या पोशाखात तिचे दागिने, मेकअप आणि केस हे सर्वच मुद्देसूद होते.सहज तिच्या लग्नाच्या दिवशी सर्वात सुंदर वधू दिसत होती.

9 डिसेंबर रोजी दोघांचे लग्न झाले. चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.

Dec 12, 2023, 02:25 PM IST

Inside Photos: विराट-अनुष्काने असा सेलिब्रेट केला लग्नाचा वाढदिवस

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 11 डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा 6 वा वाढदिवस साजरा केला

Dec 12, 2023, 01:40 PM IST

जान्हवी कपूरचं लग्न झालं? मंदिरातील Video मुळे चर्चांना उधाण

जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. ती शिखर पहारियाला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत.
दोघेही अनेकदा मंदिरात डोके टेकताना दिसतात. आता जान्हवी आणि तिचा अफवा असलेला प्रियकर शिखर यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.
दोघांनीही भगवान शंकराच्या चरणी मस्तक टेकवून महाकालाचा आशीर्वाद घेतला. त्यांच्या आध्यात्मिक सहलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Dec 11, 2023, 06:00 PM IST

प्रसिद्ध मराठमोळ्या मॉडेलनं बांधली लग्नगाठ; पाहा कोण आहे नवरदेव?

Manasi Moghe Marriage: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री आणि मॉडेल मानसी मोघे हिची. मानसीनं सुर्या शर्मा ह्याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. सध्या तिनं आपले फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Dec 9, 2023, 09:00 PM IST

नवज्योत सिंग सिद्धू यांच्या कुटुंबात सोनपावलांनी आली सून; सोशल मीडियावर लग्नाच्या फोटोंचीच चर्चा

गुरुवारी, नवज्योत सिंग सिद्धू यांनी  "मुलाच्या लग्नाचा दिवस...कप ऑफ जॉय" !!" असं कॅप्शन देत X (ट्विटर)वर फोटो पोस्ट केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांचा मुलगा करण सिद्धू याने पटियाला येथे इनायत रंधावासोबत लग्न करत सहजीवनाच्या प्रवासाची सुरुवात केली. 

Dec 8, 2023, 01:42 PM IST

अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण

Suruchi Adarkar Marriage: लोकप्रिय अभिनेत्री सुरूची अडारकर हिचा लग्नसोहळा पार पडला आहे. आज 6 डिसेंबर रोजी तिनं अभिनेता पियुष रानडेशी लग्न केले. आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून तिनं आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिनं गुपचूप उरकलेल्या या लग्नाची बरीच चर्चा आहे. 

Dec 6, 2023, 10:18 PM IST

Weird Trends : 'लग्नात तुम्हीच बनवा रोटी', मार्केटमध्ये आला नवा ट्रेंड! वऱ्हाड्यांचा Video एकदा बघाच!

Wedding Guests Make Rotis Video : जिलेबीची जागा आता मट्टा आणि बासुंदीने घेतलीये. तर अनेक वेगवेगळे प्रकार लग्नात पहायला मिळतात. अशातच सध्या सोशल मीडियावर हायफाय वऱ्हाड्यांचा (Viral Video) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

Dec 2, 2023, 07:48 PM IST

लग्नाआधी केळवण का करतात? 'या' पद्धतीमागचं खरं कारण?

हिंदू लग्नपद्धतीमध्ये केळणाला किती महत्त्व?

 

Dec 2, 2023, 01:09 PM IST

Weird Tradition : पती - पत्नी आणि आई! नवविवाहित जोडप्यांसोबत झोपते आई, 'या' जमातीत हनिमूनची विचित्र प्रथा

Weird Tradition : जगातील अनेक भागांमध्ये लग्नासंबंधीतही विविध परंपरेचे पालन केले जाते. त्यातील अशाच एका ठिकाणी हनिमूनबाबत विचित्र परंपरा आहे. तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल. 

Nov 28, 2023, 10:10 PM IST

लग्नाची खरेदी इथंच झाली पाहिजे; ब्रँडेड पण स्वस्त बस्ता मुंबईतील बेस्ट मार्केट

Wedding Shopping : तुळशीच्या लग्नापासून लग्नाच्या मुहूर्ताला सुरुवात होते. तुमच्या घरात लगीन घाई असेल तर मुंबईतील या ठिकाणी ब्रँडेड पण स्वस्त बस्तासाठी तुम्ही नक्कीच जाऊ शकता. 

Nov 21, 2023, 03:10 PM IST