धक्कादायक! राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 पाहुण्यांना विषबाधा
Aurangabad News : गेल्या काही दिवसांपासून लग्नाचा हंगाम सुरु असून मोठ्या प्रमाणात लोक विवाहसोहळ्यांना उपस्थिती लावत आहेत. अशातच इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या पाहुण्यांना विषबाधा झाल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झालीय
Jan 5, 2023, 10:42 AM ISTViral News: 89 वर्षापूर्वीची लग्नपत्रिका आता का होतेय व्हायरल? असं आहे तरी काय यात?
Viral News: आपल्या जुन्या गोष्टी, त्यातील रहस्य आणि गमतीजमती वाचायला, पाहायला आणि जाणून घ्यायला फार आवडतात. त्यामुळे आपणही अशा ऐतिहासिक गोष्टींचा शोध लागल्यावर त्यातलं गंमत काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.
Jan 1, 2023, 10:35 PM ISTGood News For Marriage Aspirants | लग्नाळूंसाठी खूशखबर, यावर्षात 8 महिने वाजणार सनई चौघडे
Good news for the newlyweds, the clarinet bells will ring for 8 months this year
Jan 1, 2023, 10:15 PM ISTAnti-Conversion Law: या राज्यात लग्नासाठी आता बदलता येणार नाही धर्म, नवा कायदा लागू; 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास
Anti-Conversion Law: देशात लव जिहादवरुन मोठा वाद निर्माण झालाय. आता तर हरियाणात धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यात फक्त लग्नासाठी धर्म बदलता येणार नाही. कायदा मोडल्यास 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
Dec 20, 2022, 11:23 AM ISTFact Check : 21 वर्षीय तरुणाचं 52 वर्षीय आजीसोबत लग्न, Video मागील सत्य जाणून घ्या
Viral Video : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून 52 वर्षीय आजीची प्रेम कहाणीची चर्चा सुरु आहे. या आजीने 21 वर्षीय तरुणाशी लग्न केलं. पण हे लग्न पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
Dec 17, 2022, 12:23 PM ISTTrending viral : शुभमंगल सावधानsss नाहीतर...,भटजीबुवांच्या इंग्रजीमधील मंगलाष्टाका झाल्या Viral
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून खूप लोक तो पाहत आहेत.
Dec 12, 2022, 04:29 PM ISTVideo : 'काय डोंगर, काय झाडीच्या नादात' असं Pre-wedding photoshoot नको रे देवा, कपलसोबतची घटना ऐकून अंगावर येईल काटा
Pre-wedding photoshoot : लग्न हे प्रत्येक वधू - वराच्या (bride groom video) आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. आजकाल या आठवणी अजून सुंदर करण्यासाठी Pre-wedding photoshoot फाड आलं आहे.
Dec 12, 2022, 10:21 AM ISTNavi Mumbai Fighting | लग्नाच्या मांडवात वऱ्हाडी मंडळींमध्ये जोरदार राडा, पाहा काय होतं कारण?
Loud cry among the bride and groom during the wedding ceremony, see what happened because?
Dec 9, 2022, 09:55 PM ISTChandrapur Crime: साखरपुड्यानंतर नवरदेवाचा लग्नास नकार! कोर्टाच्या आवारातच तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल
Chandrapur : सदर घटनेची माहिती माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तपासाची सूत्र हाती घेतली.
Dec 6, 2022, 10:37 AM ISTViral News : चर्चा तर होणारच...भावाने अख्ख Stock Market च लग्न पत्रिकेवर उतरवल
Viral News : दरवर्षी लग्नसमारंभात हटके लग्नपत्रिका (wedding card) बनत असतात. अनेक कपल्स असे असतात, ज्यांना अशी हटके पत्रिका बनवण्याची क्रेझ असते. अशाच एका महाराष्ट्राच्या नांदेडमधील एका कपलने आता हटके लग्नपत्रिका बनवली आहे.
Dec 4, 2022, 11:02 PM ISTजुळ्या बहिणींशी लग्न, नवरदेवासाठी विघ्न...टॅक्सी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल!
जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न करणं नवरदेव अतुल आवतडेच्या चांगलंच अंगलट आलंय.
Dec 4, 2022, 10:46 PM ISTगळ्यात वरमाला घालताच नवरीचा मृत्यू; लग्न मडंपातून वराती ऐवजी निघाली प्रेतयात्रा
लग्न सोहळा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एका लग्न सोहळ्यात धक्कादायक घडली आहे. नवरदेवाने गळ्यात वरमाला घालताच नवरीचा मृत्यू झाला आहे. लग्न मडंपातून वराती ऐवजी नवरीची प्रेतयात्रा निघाली.
Dec 4, 2022, 04:54 PM ISTviral video : लग्नाची वरात थेट विमानातून; बहिणीच्या लग्नाचा थाटच थाटच न्यारा
viral wedding flight video: हल्ली अनेक प्रकारचे लग्नाचे व्हिडीओ हे व्हायरल (viral video) होत असतात. ते पाहून आपल्यालाही गंमत वाटत राहते. कधी कधी हे व्हिडीओ (video) इतके तूफान व्हायरल होतात की आपल्यालाही ते पाहून पोटभर हसल्याशिवाय आपला जीव शांत होत नाही.
Dec 4, 2022, 11:00 AM ISTNeha Pendse Birthday : जेव्हा पुरुष माझ्यापासून दूर पळू लागले, तेव्हा...; नेहाच्या पेंडसेचा मोठा खुलासा
लग्नाची वेळ आल्यावर अनेकांनी पळ काढला, तेव्हा माझ्या..., नेहा पेंडसेचा धक्कादायक खुलासा
Nov 29, 2022, 05:01 PM IST
Marriage News: प्रेम..लग्न..मुलं आणि आता धोका! नेमकं काय झालं? वाचा
Marriage News: आपल्या अनेक गोष्टींचा वापर सोशल मीडियावरून सहज करता येतो आणि या माध्यमामुळे अनेक गोष्टी जाणूनही घेता येतात त्यातलाच एक प्रकार म्हणजे सोशल मीडिया डेटिंग (online dating).
Nov 25, 2022, 06:52 PM IST