VIDEO : तो स्टेजवर आला, गिफ्ट दिलं अन् मग नवरदेवावर चाकूने हल्ला, वधूच्या बॉयफ्रेंडचं धक्कादायक कृत्य
Wedding Viral Video : तो स्टेजवर आला, नवरेदव आणि नवरीच्या बाजूला उभं राहून फोटो काढला. पुढच्या क्षणी त्याने नवरदेवावर चाकूने हल्ला केला. लग्नाच्या आनंदाच्या सोहळ्यात काही क्षणात दु:खात बदलला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
May 22, 2024, 12:05 AM IST
बे-एके-बे, बे-दुने...नवरदेवाला दोनचा पाढाही येईना, होणाऱ्या नवरीने भर मंडपात उचललं असं पाऊल
Trending News: प्रत्येक मुलीला किंवा मुलाला आपला जोडीदार हा चांगला शिकलेला आणि चांगली कमाई करणारा हवा अशी अपेक्षा असते. अनेकवेळा लग्न झाल्यानंतर आपल्या जोडीदाराच्या उणिवा समोर येतात आणि मग आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते.
Apr 26, 2024, 05:45 PM ISTMumbai News : काय म्हणता? रिसेप्शन सोहळा लग्नविधींचा भाग नाही; न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
Mumbai News : लग्नविधी म्हटलं की त्यामध्ये अगदी मुख्य विवाहसोहळ्याव्यतिरिक्त येणाऱ्या इतरही सोहळ्यांची धामधूम येते. पण, न्यायालयानं एका महत्त्वाच्या सुनावणीदरम्यान काही गोष्टी स्पष्ट सांगितल्या आहेत.
Apr 17, 2024, 11:41 AM IST
Kanyadan Not Essential : हिंदू विवाहपद्धतीमध्ये कन्यादानाची गरज नाही; न्यायालयानं का घेतला हा निर्णय?
Kanyadan Not Essential : हिंदू विवाहकायदा काय सांगतो? कोणत्या विधीला सर्वाधिक महत्त्वं? पाहा सविस्तर वृत्त...
Apr 8, 2024, 09:33 AM IST
पत्नीची कर्तव्य पूर्ण करायची, मूलही जन्माला घालायचं; 63 वर्षीय पादरीने 12 वर्षाच्या मुलीशी लग्न केल्याने खळबळ
पोलिसांनी या मुलीची ओळख पटवली असून, तिची माहिती काढली आहे. मुलगी आणि तिची आई सध्या पोलिसांच्या सुरक्षेत आहे.
Apr 3, 2024, 03:57 PM IST
बाबो! नवरदेवाला 1 कोटी रुपये पगार, स्वत:चं घर हवं; 37 वर्षीय महिलेच्या अपेक्षा पाहून इच्छुक वरांना फुटेल घाम
Mumbai News : परदेशात नोकरी करणारा चालेल, युरोप आणि त्यातही इटलीला प्राधान्य... मुंबईत स्वत:चं घर हवं... या तर फक्त दोन अपेक्षा. संपूर्ण यादी वाचून म्हणाल, 'रुको जरा सबर करो....!'
Apr 3, 2024, 02:09 PM IST
कपूर कुटुंबातील आणखी एक प्रेमप्रकरण उघड; 'तिचा' नकार येताच सर्वात देखण्या अभिनेत्याचा प्रेमभंग
कपूर कुटुंबाची सून होता होता राहिली ही अभिनेत्री; तिनं कोणाला नकार दिला माहितीये? हा अभिनेता होता तेव्हाच्या तरुणींच्या गळ्यातील ताईत...
Mar 1, 2024, 07:11 PM ISTGood News : करिना कपूर प्रेग्नंट? सोशल मीडियावर समोर आला व्हिडीओ
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सैफ अली खान त्याची पत्नी करीना कपूर खान आणि जेह आणि तैमूरसोबत एअरपोर्ट स्पॉट झाले आहेत.
Mar 1, 2024, 06:35 PM ISTखबरदार! लग्नात फुकट जेवाल तर तुरुंगात जाल, नेमका काय आहे कायदा?
अनेकजण निमंत्रण नसताना लग्नसमारंभात सहभागी होतात आणि फुकटच्या जेवणावर ताव मारतात. मात्र, अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना जेलमध्ये जावे लागू शकते.
Feb 14, 2024, 04:09 PM ISTआमंत्रण नसताना लग्नात फुकट जेवणाऱ्यांना तुरुंगवास! भारतीय कायद्यातील तरतूद पाहून बसेल धक्का
Uninvited People Who Eats Free Food At Wedding: हल्ली अनेकदा मोठ्या हॉटेलमध्ये आयोजित केलेली लग्नं, रिसेप्शन किंवा पोस्ट वेडिंग पार्टींमध्ये मोठ्या संख्येनं लोक हजेरी लावतात. यामध्ये आमंत्रण नसलेल्यांचाही समावेश असतो. पण असं आमंत्रण नसताना लग्नात जेवणं महागात पडू शकतं.
Feb 10, 2024, 09:06 AM ISTभाचीच्या लग्नात गोविंदा मामा येणार का? कृष्णा अभिषेक म्हणाला, 'आम्ही एकत्र आलो तर...'
गोविंदा आणि कृष्णा यांच्या या वादावर त्या दोघांनी अनेकदा भाष्य केले आहे. आता कृष्णा अभिषेकने गोविंदा यांच्यासोबतचा वाद संपवायचा असल्याचे सांगितले आहे.
Feb 8, 2024, 05:42 PM ISTहातांवरील मेहंदी आणखी गडद करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
लग्नसराईचा सिझन सुरु झाला की बाजारपेठेत लग्नातील कपडे खरेदी पासून फोटोग्राफर, मेकअप आर्टिस्ट, मेहंदी आर्टिस्ट शोधण्याची तयारी दिसून येते. या दरम्याण नवरीचा मेकअप आणि तिची मेहंदी कशी असावी हा मोठा प्रश्न पडलेला असतो.
Feb 8, 2024, 01:10 PM ISTमयुरी देशमुख-भूषण प्रधान लग्नबंधनात? समोर आला व्हिडीओ
१ मार्च रोजी हे सनई चौघडे वाजणार आहेत. या दोघांच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. मयुरी देशमुखचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.
Feb 7, 2024, 02:15 PM ISTबायकोला दिवसातून तीनदा मशेरी लावायचे व्यसन; पतीने घराबाहेर काढल्यावर म्हणते, नवऱ्याला सोडेन पण...
Crime News In Marathi: पती आणि पत्नी यांच्यातील वाद हे नेहमीच चर्चेत असतात. मात्र अलीकडेच एक विचित्र प्रकरण समोर आले आहे.
Feb 6, 2024, 06:01 PM ISTमावशीच्या मुलीशा का लग्न करू शकत नाही?
मावशीच्या मुलीशा का लग्न करू शकत नाही?
Jan 21, 2024, 02:59 PM IST