wedding

लग्नाच्या दिवशी लग्नमंडपाआधी नवरी पोहोचली परीक्षा हॉलमध्ये

लग्नाचा हंगाम सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे आपल्याला सोशल मीडियावर देखील लग्नाशी संबंधीत अनेक व्हिडीओ किंवा फोटो पाहायला मिळतात.

Nov 23, 2021, 08:56 PM IST

लग्नमंडपात सावध राहा... सुट-बुट घालणारा असा व्यक्ती देखील करु शकतो तुमची फसवणूक

सध्या सर्वत्र लग्नसराईचा सिजन सुरू आहे. परंतु अशा काळात चोर आणि भामट्यांच्या देखील सुळसुळाट होतो.

Nov 21, 2021, 06:30 PM IST

मुलीच्या सुखासाठी शोधला गडगंज श्रीमंत...निघाला सर्वात मोठा चोर, 50 तोळे सोनं आणि कोट्यवधी रुपये घेऊन नवरदेव फरार

तुमचं लग्न ठरलं असेल, तर सावध राहा! काही भामटे वेगवेगळ्या मार्गाने लोकांकडून पैसे उकळण्याच्या किंवा चोरण्याच्या तयारीत असतात आणि आपल्याला त्याचा थांग पत्ता देखील लागत नाही.

Nov 21, 2021, 06:03 PM IST

लग्नाआधीच विकी- कतरिनाचं वाजलं, काय होतं कारण?

ही बाब सर्वांनाच चिंतेत टाकत आहे

Nov 19, 2021, 05:16 PM IST

ती त्याच्यासाठी नवऱ्याला, लहान मुलाला सोडून आली, पण तो अखेर नवरा नाही बॉयफ्रेन्डसारखाच वागला

महिलेनं वाठोडा पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात एफआयआर (FIR) दाखल केला आहे.

Nov 18, 2021, 03:44 PM IST

Shocking! कतरिनानं तब्बल 6 वेळा लग्नमंडपातून काढला पळ; पाहा केव्हा घडलं हे सारं

लग्नमंडपापर्यंत पोहोचण्याची कतरिनाची ही पहिलीच वेळ नाहीये. 

 

Nov 18, 2021, 11:09 AM IST

हातात ग्लास अन् तुफान Dance; पाहा ऐश्वर्या- दीपिकाचा कल्ला

व्हिडीओमध्ये स्पष्टच दिसत आहे की...

Nov 17, 2021, 02:10 PM IST

लग्नाच्या पहिल्या रात्री काय केलं? अभिनेत्रीच्या प्रश्नानंतर तिच्यावर बंदी घालण्याची मागणी

 अभिनेत्रीच्या वक्तव्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे. 

Nov 15, 2021, 02:30 PM IST

तिने अंध व्यक्तीशी सहानभूतीने लग्न केलं, पण ते पैशासाठीच आणि...

एका ३० वर्षाच्या तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

Nov 11, 2021, 05:11 PM IST

नखरेल नववधूला राग अनावर; भर मंडपात नवरदेवची नाटकं पाहूण तिने काय केलं पाहा व्हिडीओ

या वधूचा स्वॅग पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले

Nov 11, 2021, 02:22 PM IST

Vicky Kaushal – Katrina Kaif wedding: असा रंगला दोघांचा प्रेमाचा प्रवास, वाचा complete timeline

असा आहे विकी कौशल आणि कतरिना कैफच्या प्रेमाचा प्रवास 

Nov 10, 2021, 02:27 PM IST

नववधू मेकअप करून कारमध्ये झोपली, मग नवरदेवाने असा आणला खरा चेहरा समोर, पाहा व्हिडीओ

आपल्याला नेहमी सोशल मीडियावरती काही ना काही फोटो किंवा व्हिडीओ पाहायला मिळतात.

Nov 4, 2021, 02:37 PM IST

Vicky Kaushal कडून Katrina Kaif ला खास अंदाजात प्रपोज; पाहून तुम्हीही पार्टनरला म्हणाल....

विकीच्या रुपात कतरिनाच्या आयुष्यात प्रेम परतलं आणि आता....

Nov 4, 2021, 11:14 AM IST